विभागीय विस्तार केंद्र पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • विभागीय विस्तार केंद्र पुणे

विभागीय विस्तार केंद्र पुणे कृषी - शिक्षण, संशोधन व विस्तार....
महात्? कृषी महाविद्यालय, पुणे

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीविभागीय विस्तार केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे वकृषि विभाग, महाराष्ट्र शासनयांच्या सं...
20/05/2025

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
विभागीय विस्तार केंद्र, कृषि महाविद्यालय, पुणे व
कृषि विभाग, महाराष्ट्र शासन
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

खरीप हंगाम २०२५ प्रशिक्षण कार्यक्रम
(दि. १९ मे, २०२५ ते २० जून, २०२५)

खरीप हंगामातील पिकांसाठी पीक विमा
Zoom Meeting Link:
https://us06web.zoom.us/j/83940756389?pwd=kyuujuBjNytar0GPiVSc0KBbjisLCN.1

Zoom Meeting Code:
83940756389

Password:
411005

27/03/2025

“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!”
(शेतकरी बंधुना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निरसन करणार कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ)
अंतर्गत

सत्र – २१

" निशिगंध फुलशेतीचे सुधारित लागवड तंत्रज्ञान”
दि. २८.०३.२०२५ रोजी दुपारी ३.०० ते ४.००

11/10/2024

" रब्बी ज्वारीचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान"
दि. ११.१०.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ४.००

11/10/2024

“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!”
(शेतकरी बंधुना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निरसन करणार कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ)
" रब्बी ज्वारीचे सुधारित उत्पादन तंत्रज्ञान"
दि. ११.१०.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ४.००

04/10/2024

" हळद व आले पिकातील समस्या व त्यावरील उपाय"
दि. ०४.१०.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ४.००
“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!”
(शेतकरी बंधुना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निरसन करणार कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ)

09/09/2024
05/09/2024

“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!”
(शेतकरी बंधुना प्रत्यक्ष शेतावर येणाऱ्या समस्यांचे निरसन करणार कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ)

" तूर पिकातील समस्या व त्यावरील उपाय"
दि. ०६.०९.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ३.४५

29/08/2024

" खरीप बटाटा पिकातील समस्या व त्यावरील उपाय"
दि. 30.०८.२०२४ रोजी दुपारी ३.०० ते ३.४५

“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!” अंतर्गत एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर
23/08/2024

“विचारा तुम्ही, सांगतो आम्ही!” अंतर्गत एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर

Address

Pune
411005

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विभागीय विस्तार केंद्र पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विभागीय विस्तार केंद्र पुणे:

Share