17/06/2023
*बोलबच्चन पणा करून काम होत नाही,*
*काय आहे आपल कात्रज कोंढवा रोडसाठी चे योगदान ?*
*लोकांचे माथे भडकवून रस्त्याचे काम थांबवला कोणी थांबवले, निरपराध लोकांचे बळी जाण्याला खरा कारणीभूत कोण ? तुम्ही च बघा *
Yogesh TilekarBJP Maharashtra BJP Pune PMC Pune