Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

  • Home
  • India
  • Pune
  • Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण

Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण Stepping up with society by providing them with a dignified life to maintain peace, prosperity, and harmony in the nation.

28/08/2026
19/08/2026

कार्यसिद्धी संवाद

19/08/2026

कार्यसिद्धी संवाद - “बदलती माध्यमसत्ता : कागदावरील शाईपासून ते डिजिटल अल्गोरिदमपर्यंत!”

19/08/2026

कार्यसिद्धी संवाद

भारतीय स्वातंत्र दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
15/08/2026

भारतीय स्वातंत्र दिन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

विचारांना दिशा देणारा आणि बदलत्या माध्यमविश्वाचा वेध घेणारा संवाद! 🎙️कार्यसिद्धी संवाद अंतर्गत विशेष संवाद“बदलती माध्यमस...
14/08/2026

विचारांना दिशा देणारा आणि बदलत्या माध्यमविश्वाचा वेध घेणारा संवाद! 🎙️

कार्यसिद्धी संवाद अंतर्गत विशेष संवाद
“बदलती माध्यमसत्ता : कागदावरील शाईपासून ते डिजिटल अल्गोरिदमपर्यंत!”

माध्यमविश्वातील बदल, डिजिटल युगातील आव्हाने आणि भविष्यातील पत्रकारितेचा वेध घेणाऱ्या या वैचारिक संवादासाठी आवर्जून सहभागी व्हा.

📅 शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
⏰ सायं. ४.०० वा.
📍पहिला मजला, जे.एस.पी.एम. मध्यवर्ती कार्यालय, कात्रज, पुणे

Celebrating the freedom to think, discuss and shape a better India.Let’s come together for meaningful dialogue and progr...
09/08/2026

Celebrating the freedom to think, discuss and shape a better India.
Let’s come together for meaningful dialogue and progressive ideas.
Karyasiddhi Sanwaad
#कार्यसिद्धी_प्रतिष्ठान

आपल्या वैचारिक व बौद्धिक विकासातून उन्नत भारताच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी ‘कार्यसिद्धी संवाद’ या नव्या वैचारिक व्य...
08/08/2026

आपल्या वैचारिक व बौद्धिक विकासातून उन्नत भारताच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी ‘कार्यसिद्धी संवाद’ या नव्या वैचारिक व्यासपीठाची सुरुवात.

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने सुरू होणाऱ्या या नव्या पर्वात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत! 🇮🇳

📅 शनिवार, १५ ऑगस्ट २०२६
📍 पहिला मजला, जे.एस.पी.एम. मध्यवर्ती कार्यालय, कात्रज, पुणे
#कार्यसिद्धीसांवाद #कात्रज #कार्यसिद्धी_प्रतिष्ठान

Address

Katraj
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Karyasiddhi Pratisthan - कार्यसिद्धी प्रतिष्ठाण:

Shortcuts

Share

Category