Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस

  • Home
  • India
  • Pune
  • Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस

Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस INC For PMC Movement

नाचता येईना अंगण वाकडे… हे महाशय स्वतः महापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले होते. बस करा जाग्या मोहोळ साहेब… पुणेकर हुश...
14/01/2026

नाचता येईना अंगण वाकडे…
हे महाशय स्वतः महापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले होते.
बस करा जाग्या मोहोळ साहेब… पुणेकर हुशार आहेत

14/01/2026

पुणेकरांचा अधिकारनामा

स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून पुणेकरांचा खिसा कापणाऱ्या आणि पुणेकरांना समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लुटारू भारतीय जनता पार्टी...
12/01/2026

स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून पुणेकरांचा खिसा कापणाऱ्या आणि पुणेकरांना समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लुटारू भारतीय जनता पार्टीला घरी बसवण्याची हीच ती संधी...

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या आपल्या काँग्रेसला निवडा
11/01/2026

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या आपल्या काँग्रेसला निवडा

पुणेकरांचा अधिकारनामा… पुण्याचा पायाभूत विकास करणाऱ्या काँग्रेसलाच निवडाआपले पुणे भूमाफियांच्या तावडीतून मुक्त करा
11/01/2026

पुणेकरांचा अधिकारनामा…
पुण्याचा पायाभूत विकास करणाऱ्या काँग्रेसलाच निवडा
आपले पुणे भूमाफियांच्या तावडीतून मुक्त करा

11/01/2026

11/01/2026

पुणे मनपाचं बजेट लुटून खाणाऱ्या भाजपला दणका द्याच..
माजोरड्या लोकांना घरी बसवा
आपलं पुणे माफियांच्या तावडीतून वाचवा

जैन बोर्डिंग जमीन गिळंकृती प्रकरणी देखील अशीच काहीतरी बाष्कळ बडबड केली होती या महाशयांनी … राहू देत बाबा जाग्या मोहोळ… ल...
08/01/2026

जैन बोर्डिंग जमीन गिळंकृती प्रकरणी देखील अशीच काहीतरी बाष्कळ बडबड केली होती या महाशयांनी … राहू देत बाबा जाग्या मोहोळ… लई सज्जन माणूस आहे तू

प्रचंड संख्येने उपस्थित रहा
08/01/2026

प्रचंड संख्येने उपस्थित रहा

भाजपचा २०१७ मनपा निवडणुकीतील जाहीरनामाआता पुणेकरांनी बघावे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना प्रश्न विचारावे ● यात मुळा मुठा सुंदर...
08/01/2026

भाजपचा २०१७ मनपा निवडणुकीतील जाहीरनामा

आता पुणेकरांनी बघावे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना प्रश्न विचारावे
● यात मुळा मुठा सुंदर करण्यासाठी नमूद केलेल्या उपाययोजनांचे काय झाले?
●दूषित पाणी आणि सांडपाणी याच्या साठी उपाययोजनांचे काय केले?

पाच वर्षांत पुण्यात बीजेपीने जो धुमाकूळ घातला आहे… त्यापासून आपलं पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या प्रॉपर्ट्या, पैसा सु...
08/01/2026

पाच वर्षांत पुण्यात बीजेपीने जो धुमाकूळ घातला आहे… त्यापासून आपलं पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या प्रॉपर्ट्या, पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बीजेपी नामक भस्मासूराला गाडा… फक्त काँग्रेस निवडा

पुण्यातील जैन मंदिराची जागा परत केल्यामुळे ती ४०० टक्क्यांवर थांबली नाहीतर ८oo टक्के वाढ झाली असती! दुर्दैव दुसर काय!
07/01/2026

पुण्यातील जैन मंदिराची जागा परत केल्यामुळे ती ४०० टक्क्यांवर थांबली नाहीतर ८oo टक्के वाढ झाली असती! दुर्दैव दुसर काय!

Address

Pune
411001

Telephone

+917447555155

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share