Nihal Azam Pansare

Nihal Azam Pansare Nationalist Congress Party

27/12/2025
27/12/2025

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचे सदस्य श्री. आझमभाई पानसरे यांच्या निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

पक्षाच्या विचारधारेतून आगामी निवडणूक लढवणं तसंच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकाभिमुख, सक्षम आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.

पिंपरी चिंचवडचा विकास, नागरिकांचे प्रश्न आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड, अमानवी आणि संतापजनक आहे. या घटने...
23/04/2025

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत भ्याड, अमानवी आणि संतापजनक आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली.
या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

भावपुर्ण श्रद्धांजली...💐भारताचे माजी पंतप्रधान तसेच जागतिक अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाल...
26/12/2024

भावपुर्ण श्रद्धांजली...💐
भारताचे माजी पंतप्रधान तसेच जागतिक अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!

नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!हा नाताळ आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराट घेऊन येवो याच स...
25/12/2024

नाताळ सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

हा नाताळ आपणा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि भरभराट घेऊन येवो याच सदिच्छा...!!

‘कान तृप्त करणारा तबला हा इतरांचा, पण मन तृप्त करणारा तबला हा थिरकवांचा.’अलविदा उस्ताद झाकीर हुसेन... भावपूर्ण श्रद्धांज...
15/12/2024

‘कान तृप्त करणारा तबला हा इतरांचा, पण मन तृप्त करणारा तबला हा थिरकवांचा.’

अलविदा उस्ताद झाकीर हुसेन... भावपूर्ण श्रद्धांजली 💐

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
14/12/2024

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...

देशाच्या राजकारणातील दिग्गज लोकनेते,माजी केंद्रीय कृषिमंत्री, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांन...
12/12/2024

देशाच्या राजकारणातील दिग्गज लोकनेते,माजी केंद्रीय कृषिमंत्री, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उदंड आयुष्य लाभो व आपले मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो, हीच आई ईश्वर चरणी प्रार्थना.

Sharad Pawar

|| गड सोन्याची जेजुरी |||| तिला नवलाख पायरी ||महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..! ...
07/12/2024

|| गड सोन्याची जेजुरी ||
|| तिला नवलाख पायरी ||

महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या चंपाषष्ठी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा..!


#जयमल्हार #चंपाषष्ठी #मार्तंडभैरव #येळकोटयेळकोटजयमल्हार

Address

Suryodaya Complex, Kalbhor Nagar, Near Near Pratibha College Chinchwad, Pune 411019
Pune
411019

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nihal Azam Pansare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nihal Azam Pansare:

Share