पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी

  • Home
  • India
  • Pune
  • पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी

पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी We are an organisation who work for the welfare of Film workers and People associated to Film Industry. Our Moto is "Industry welfare and Growth."

https://youtu.be/m3R1AxCfT88Great work by Mayur Hude (Spinning Wheel Media), Prasad Bhagwat, Saylee Shende and Shubham H...
09/04/2022

https://youtu.be/m3R1AxCfT88

Great work by Mayur Hude (Spinning Wheel Media), Prasad Bhagwat, Saylee Shende and Shubham Hude.

Wheel Media TeamProject Head : Mayur Hude Starring : Prasad BhagwatScript : Chetana R NikamDOP : Shubham Hude Editor : S...

Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city Presi...
06/04/2022

Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city President Shri. Jagdish Mulik sir, BJP Pune city Secretary Adv. Gayatri Khadke madam and many other dignitaries and leaders on the occassion of BJP's 42nd Foundation Day



🇮🇳

Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city Presi...
06/04/2022

Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city President Shri. Jagdish Mulik sir, BJP Pune city Secretary Adv. Gayatri Khadke madam and many other dignitaries and leaders on the occassion of BJP's 42nd Foundation Day

पुणे शहर भाजपा चे खंबीर सक्षम नेतृत्व लोकप्रिय अध्यक्ष... जगदीश जी मुळीक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपा चित्रपट काम...
03/04/2022

पुणे शहर भाजपा चे खंबीर सक्षम नेतृत्व लोकप्रिय अध्यक्ष... जगदीश जी मुळीक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपा चित्रपट कामगार आघाडीने उपस्थित राहून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर अध्यक्ष ॲड. रोहनजी शेट्टी उपाध्यक्ष अमृता ताई पाटील मिश्रा सरचिटणीस मयूर दादा हुडे , सायली ताई शेंडे , कुणाल राजन खळदकर, शहर सदस्य सागर घोडके , प्रशांत सुर्वे, रोहन रणावडे ,निलेश धावडे इत्यादी उपस्थित होते... या वेळी शहर शहर सरचिटणीस मयूर हुडे यांनी चित्रपट आघाडी च्या वतीने जगदीश भाऊंवर सुंदर अशी चित्रफीत बनवली याच उद्घाटन या कार्यक्रमात झाले सर्वांनी कौतुकाचा वर्षाव मयूर दादांच्या रूपात पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी वर केला

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मधील तपास अधिकारी यांना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. ह्या दरम्यान असे समजले की या प...
31/03/2022

विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मधील तपास अधिकारी यांना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. ह्या दरम्यान असे समजले की या प्रकरणांमध्ये आरोपी फरार असून त्याचा तपास चालू आहे. आघाडीच्या वतीने आम्ही पोलिसांना विनंती केली या प्रकरणांमध्ये आपण योग्य कारवाई करून आपली सिने इंडस्ट्री बदनाम होण्यापासून वाचवावे. ह्या प्रकरणांमध्ये आपल्या आघाडीमार्फत जे काही मदत लागल्यास त्याची तयारी आपण दर्शवली आहे.
यावेळी माझ्यासोबत प्रशांत सुर्वे, सागर घोडके, मयूर हूडे, कुणाल खळदकर, प्रसाद भागवत, सायली शेंडे, अमृता मिश्रा पाटील उपस्थित होते.

आपला,
*ॲड. रोहन शेट्टी*
*शहर अध्यक्ष*
*भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे*

निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू |अखंडस्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महार...
20/02/2022

निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू |
अखंडस्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||

अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण *भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराच्या वतीने दिव्यांग संगीत साधना, निगडी, पुणे (अंध गायकांचा ग्रुप) छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्तुतीसुमने संगीत कार्यक्रम कलाकार कट्टा, डेक्कन, पुणे येथे आयोजित केला. जेष्ठ कलाकार श्री. सुनील गोडबोले तसेच डेक्कन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव सर व त्यांची टीम उपस्थित होते. तसेच माझ्यासोबत आपल्या आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. रोहन शेट्टी, उपाध्यक्ष अमृता पाटील मिश्रा, जितेंद्रजी अभ्यंकर, सरचिटणीस मयूर हुडे, सायली शेंडे, कुणाल खळदकर ,सागर घोडके ह्यांनी आयोजकांची भूमिका पार पाडली.






city

Former MP Shri. Kirit Somaiya ji was felicitated by BJP leaders on the steps of Pune Municipal Corporation building unde...
12/02/2022

Former MP Shri. Kirit Somaiya ji was felicitated by BJP leaders on the steps of Pune Municipal Corporation building under the able leadership of Pune City BJP President and Former MLA Shri. Jagdish Mulik sir. BJP supporters joined in his felicitation in large numbers. Also we were fortunate to have talks with Pune city MP Shri. Girish Bapat sir, BJP National Women Cell, Vice President and Former MLA Dr. Medha Kulkarni madam, BJP Pune City General Secretary Ganesh Ghosh Khandaalkar sir and many others.
Rohan Shetty
Amruta Patil Mishra Mayur Hude Prasad Bhagwat Sayli Shende

*महाविकास आघाडीच्या हिटलरशाहीला न जुमानता किरीटजींचे भव्य स्वागत करून दाखवलं!* जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊ शकले, राष्ट...
12/02/2022

*महाविकास आघाडीच्या हिटलरशाहीला न जुमानता किरीटजींचे भव्य स्वागत करून दाखवलं!*

जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊ शकले, राष्ट्रवादीचं आंदोलन होऊ दिलं तिथे आमच्या नेत्याच्या स्वागताला आम्हाला न जाऊ देण्याची सर्व तयारी राज्याच्या आघाडी सरकारने केली होती. पण आम्ही कोणाच्याही दबावाला भीत नाही. किरीटजींचे स्वागत आम्हाला करता येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांवर या आघाडी सरकारने लाठीचार्ज केला. मोठा पोलीस बंदोबस्त करून पालिकेच्या आवारात जाण्याची मनाई केली. पण तरीही आम्ही सर्वजण *पुणे शहर अध्यक्ष मा. आमदार श्री. जगदीशजी मुळीक* साहेबांच्या नेतृत्वाखाली किरीटजींचं भव्य स्वागत करून दाखवलं.
ह्यावेळी *पुणे शहर खासदार श्री. गिरिशजी बापट साहेब*, *भाजपा महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी* आणि *भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. गणेशजी घोष* साहेबांशी सदिच्छा भेट करून चर्चा देखील केली.

आपले,
*पुणे शहर अध्यक्ष*
*आणि सर्व पदाधिकारी व सभासद*
*भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर*

नुकतेच *भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर टीम* ने भारतीय जनता पार्टी, पुणे शहर *अध्यक्ष मा. आमदार श्री. जगदीशजी मुळीक*...
10/02/2022

नुकतेच *भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर टीम* ने भारतीय जनता पार्टी, पुणे शहर *अध्यक्ष मा. आमदार श्री. जगदीशजी मुळीक* साहेबांची भेट घेऊन, शहरात आघाडीच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती देत दिलखुलास चर्चा केली.
ह्या वेळी नगरसेविका आणि आपले मार्गदर्शक पुणे मनपा चे कार्यक्षम *नगरसेविका, क्रीडा समिती सदस्य तसेच भाजपा पुणे शहर चिटणीस ॲड. गायत्रीताई खडके* आणि *भाजपा कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष, आपले मार्गदर्शक श्री. संतोष भाऊ कांबळे* सोबत आपल्या चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर टीमचे सदस्य उपस्थित होते.

आपले,
पुणे शहर अध्यक्ष आणि
सर्व पदाधिकारी व सभासद
भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे

Happy Republic Day! 🇮🇳Let us make a promise that we would not let the hard sacrifices of our brave freedom fighters go i...
26/01/2022

Happy Republic Day! 🇮🇳

Let us make a promise that we would not let the hard sacrifices of our brave freedom fighters go in vain. We would work hard to make our country the best in the world.
to all..



kelkar prabhu






पुणे शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे सदस्यांनी नगरसेवक श्री. दिपकजी पोटे आणि भाजपा कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. पु...
21/05/2021

पुणे शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे सदस्यांनी नगरसेवक श्री. दिपकजी पोटे आणि भाजपा कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. पुनितदादा जोशी ह्यांची सदिच्छा भेट घेतली. दिपकजी आणि पुनितदादा दोघांनी आपल्या आघाडी ला सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिले.

ह्या वेळी आपल्या आघाडीचे पुणे शहर
सरचिटणीस :- ॲड. निखिल लिमये
सचिव :- अथर्व केळकर
कार्यकरणी सदस्य :- मयूरेश जोशी, सायली शेंडे
आदि उपस्थिथित होते.

आपला,
ॲड. रोहन शेट्टी
अध्यक्ष - पुणे शहर
भाजपा चित्रपट कामगार आघाडी

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra

20/05/2021

कामगार नेते मा.श्री. संजय केनेकर साहेब, भाजपा कामगार आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री. गणेश ताठे साहेब, भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री. विजय सरोज साहेब, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.श्री. सत्यवान गावडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश चे उपाध्यक्ष आणि पुणे शहराचे प्रभारी मा. श्री. आनंद म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोरोना काळात जीवाची पर्वा न करता, आपल्या सुरक्षतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे आपले पोलिस आणि त्यांच्या सोबतीला खांद्याला खांद्या देणारे आपले स्पेशल पोलिस ऑफिसर्स (SPO) ह्यांना आज आम्ही भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर च्या वतीने ठंड शर्बत वाटले. पुण्यातील अनेक चौकात, नाकाबंदी परिसर येथे उपक्रम राबवण्यात आला.
आपल्या हा उपक्रम पुण्याचे मा. उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे ,नगरसेविका ॲड. गायत्रीताई खड़के ह्यांच्या प्रमुख उपस्तिथित पार पाडले.
आपल्या आघाडी चे पुणे शहर
सरचिटणीस :- ॲड. निखिल लिमये
सचिव :- मयूर हुडे, तेजस कुलकर्णी, अथर्व केळकर,
कार्यकरणी सदस्य :- प्रताप येवले, अथर्व देशपांडे, अतुल दवे, दीपाली देवलालिकर,सायली शेंडे, यशराज कदम ह्यांनी सर्व वाटपाची काम पाहिले.
विशेष आभार :- मेधा सहस्रबुद्धे (NRH बादशाही रिफ़्रेशमेंट्स, टिळक रोड, पुणे)

आपला,
ॲड. रोहन शेट्टी
अध्यक्ष - पुणे शहर
भाजपा चित्रपट कामगार आघाडी

Address

Office No 306/307 Law Point Properties
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी:

Share