ERO 206 Pimpri

ERO 206 Pimpri ERO 206 Pimpri Assembly Constituency Office

206 पिंपरी (अ.जा.) मतदार संघातील अधिकारी/कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये दो...
28/10/2024

206 पिंपरी (अ.जा.) मतदार संघातील अधिकारी/कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये दोन सत्रामध्ये पार पडले.

पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरिक्षक प्रेम प्रकाश  मीना  (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली, ...
25/10/2024

पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरिक्षक प्रेम प्रकाश मीना (IRS) यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच कार्यालयस भेट देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रत्येक कक्षाची माहिती घेऊन सुचना केल्या.

गृहमतदानाची वृत्तपत्रामधील छायाचित्रे
08/05/2024

गृहमतदानाची वृत्तपत्रामधील छायाचित्रे

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील यांनी मोहिनी हिरालाल गादिया(84) कासारवाडी वोटिंग संदर्भात व्यक्त केल्या प्रतिक्रिया...
07/05/2024

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील यांनी मोहिनी हिरालाल गादिया(84) कासारवाडी वोटिंग संदर्भात व्यक्त केल्या प्रतिक्रिया...

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील वसंत गोपाळ बेलसरे , महेश नगर  , पिंपरी , वय - 92 यांनी र्वनह होम वोटिंग संदर्भात व्यक्...
07/05/2024

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील वसंत गोपाळ बेलसरे , महेश नगर , पिंपरी , वय - 92 यांनी र्वनह होम वोटिंग संदर्भात व्यक्त केल्या प्रतिक्रिया...

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्राधिकरण येथील मतदार विश्वनाथ भट (वय93) यांनी होम वोटिंग संदर्भात व्यक्त केलेली प्रति...
07/05/2024

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्राधिकरण येथील मतदार विश्वनाथ भट (वय93) यांनी होम वोटिंग संदर्भात व्यक्त केलेली प्रतिक्रिया...

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्राधिकरण येथील मतदार छाबुताईअडसूळ (वय 100) यांनी होम वोटिंग संदर्भात व्यक्त केलेली प्...
07/05/2024

206 पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्राधिकरण येथील मतदार छाबुताईअडसूळ (वय 100) यांनी होम वोटिंग संदर्भात व्यक्त केलेली प्रतिक्रिया...

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे पहिल्या प्रशिक्षणाचे पहिल्या दिवसाचे पहिल्या सत्राचे प्रशिक्षण...
16/04/2024

पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे पहिल्या प्रशिक्षणाचे पहिल्या दिवसाचे पहिल्या सत्राचे प्रशिक्षणा दरम्यान मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावरील मतदानाचे कामकाज कसे करावे याबाबत कर्मचारी यांना मार्गदर्शन

मतदानापासून वंचित राहिलेले बेघर नवोदीत मतदार यंदा प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क 206 पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघामध्य...
11/04/2024

मतदानापासून वंचित राहिलेले बेघर नवोदीत मतदार यंदा प्रथमच बजावणार मतदानाचा हक्क 206 पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती विशेष मोहिम

वाय.सी.एम.रूग्णालयातील अधिष्ठाता,वैद्यकीय अधिकारी, मेट्रन तसेच वैद्यकीय कर्मचा-यांनी मतदान शपथ घेऊन मतदानाचा केला निर्धा...
10/04/2024

वाय.सी.एम.रूग्णालयातील अधिष्ठाता,वैद्यकीय अधिकारी, मेट्रन तसेच वैद्यकीय कर्मचा-यांनी मतदान शपथ घेऊन मतदानाचा केला निर्धार....

Address

Dr. Hagdewar Bhavan Sector No 26 Akurdi
Pune
411035

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 206 Pimpri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share