04/09/2026
चंदू काका सराफ या संस्थेने गाठला २०० वर्षांचा पल्ला.
आज चंदननगर या ठिकाणी चंदू काका सराफ या सोन्या- चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात माझ्या हस्ते दीपप्रज्वलन करून आनंददायी कार्यक्रमात सहभागी झाले.
तसेच पुढील वडचलीसाठी शुभेच्छा दिल्या.
माझ्या समवेत मा. नगरसेवक राहुल आप्पा भंडारे, श्री. कुमार सर , अजित वठाले, सर्व स्टाफ आणि अमरजीत गायकवाड उपस्थित होते
Ashwini Bhandare Rahul Bhandare
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
PMC Pune
Bjp minority morcha pune city