OM Ambulance

OM Ambulance * All teyp Ambulance are available in 24×7
* quick & sefh service is our moto..
* largest Ambulance

15/12/2025

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

21/08/2024
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...धन्यवाद आपण व्हिडिओ काढला त्याबद्दल...
12/11/2023

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
धन्यवाद आपण व्हिडिओ काढला त्याबद्दल...

12/11/2023

ँम्ब्युलन्स_टीम_आणि_काञजकर_परिवारातर्फे दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा...

बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसुन ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत त्यांचा नातेवाईक लवकर पुर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा हि शुभेच्छा....!

फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत हि शुभेच्छा.....!

शेजारणीच्या भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं हि शुभेच्छा.....!

काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं हि शुभेच्छा.....!

बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा हि अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पुर्ण व्हावी हि शुभेच्छा.....!

गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्याना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा हि शुभेच्छा.....!

आपल्या खिशाला कातर लाऊन आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी काही न घेता मन मारुन दिवाळी साजरी करतात अशा वडीलांना मन न मारून दीवाळी साजरी करता यावी त्याबद्दल शुभेच्छा..!

घरात,सासू सून,किंवा नवरा बायकोचे न पटल्यामुळे रागाने माहेरी निघून गेलेल्या,गृहलक्ष्मीला तिच्या मनासारखं सगळ होऊ दे....म्हणून सुखाने ती नांदू दे...ही हार्दिक शुभेच्छा....

सर्वांच्या मनासारखं छान छान होऊ दे...देवा सर्वांना आनंदात ठेवा🙏🙏

हा दीपावली सण आपल्या जीवनात आनंद, आरोग्य, धनाचा आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
।। शुभं भवतु ।। 🪔🪔🪔🪔🪔🪔

ओम ॲम्बुलन्स टीम कडून आपल्याला व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा शुभेच्छुकटीम ओम ॲम्बुलन्स पुणे
12/11/2023

ओम ॲम्बुलन्स टीम कडून आपल्याला व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा
शुभेच्छुक
टीम ओम ॲम्बुलन्स पुणे

03/09/2023

हा व्हिडिओ सर्वांनी पहा जुन्या आठवणी ताज्या होतील..

02/09/2023

श्री बाळासाहेब कात्रजकर ओम ॲम्बुलन्स चे सर्वेसर्वा आपणास संपूर्ण टीम कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
शुभेछूक:-
टीम ओम ॲम्बुलन्स

दिनांक :- 28/04/2023थोर भाग्य आमचे  की आम्हाला काल  #श्री_सद्गुरु_शंकर_महाराज_प्रथम_पालखी_सोहळा पार पडला आणि याप्रसंगी स...
29/04/2023

दिनांक :- 28/04/2023
थोर भाग्य आमचे की आम्हाला काल #श्री_सद्गुरु_शंकर_महाराज_प्रथम_पालखी_सोहळा पार पडला आणि याप्रसंगी संपूर्ण पालखी सोहळ्यात आपत्कालीन वैद्यकीय विभागाची जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी हि आपल्या ्बुलन्स टीमला मिळाली व ती यशस्वीरित्या पार पाडली गेली..
श्री सद्गुरू शंकर महाराज ट्रस्ट व सर्व विश्वस्त यांचे मनापासून आभार त्यांनी आम्हाला ही संधी दिली..
आपले स्नेही,
ओम ॲम्बुलन्स पुणे
09822282942
098508 43794

24/03/2023

्बुलन्स_पुणे
वेगवान व सुरक्षित सेवा हेच आमचे ध्येय!
9822282942
9822450342

Address

Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM Ambulance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to OM Ambulance:

Share