Atul Khupase1

Atul Khupase1 संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना

Permanently closed.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
12/10/2024

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमी व दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
12/10/2024

विजयादशमी व दसऱ्याच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

भावपूर्ण श्रद्धांजली रतन टाटा यांचे योगदान केवळ उद्योग क्षेत्रातच नाही, तर समाजाच्या विकासातही अमूल्य आहे. त्यांच्या दूर...
10/10/2024

भावपूर्ण श्रद्धांजली

रतन टाटा यांचे योगदान केवळ उद्योग क्षेत्रातच नाही, तर समाजाच्या विकासातही अमूल्य आहे. त्यांच्या दूरदर्शी विचारांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले. त्यांच्या स्मृतीला आमचा विनम्र सन्मान.

तुमचे कार्य सदैव आमच्या हृदयात राहील.

गाव भेट दौरा-दिल्मेश्वरआज दिल्मेश्वर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना, त्यांच्या समस्या ऐकताना आणि विकासाच्या दिशेने त्या...
06/10/2024

गाव भेट दौरा-दिल्मेश्वर
आज दिल्मेश्वर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना, त्यांच्या समस्या ऐकताना आणि विकासाच्या दिशेने त्यांच्या आशा-आकांक्षा जाणून घेतल्या. या प्रवासात सर्वसामान्य लोकांसोबतची नाळ अधिक घट्ट करत आहोत.

ग्रामीण विकास हेच आपले ध्येय आहे, आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

करमाळा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या भेटीला शनिवार दि 05 ऑक्टोबर...
04/10/2024

करमाळा विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मी येतोय तुमच्या भेटीला शनिवार दि 05 ऑक्टोबर 2024 रोजी!

सर्वसामान्य, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नासाठी जाहीर सभा....!
03/10/2024

सर्वसामान्य, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नासाठी जाहीर सभा....!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Khupase1 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category