भगवंत-Bhagwant

भगवंत-Bhagwant भगवंताची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न

|| वैशाख शु. १४ ||श्री नृसिंह भगवान प्रकटोत्सवउग्रम् वीरम् महाविष्णुम् ज्वलन्तम सर्वतोमुखम् ।नृसिंहम् भीषणं भद्रम् मृत्य...
11/05/2025

|| वैशाख शु. १४ ||
श्री नृसिंह भगवान प्रकटोत्सव
उग्रम् वीरम् महाविष्णुम् ज्वलन्तम सर्वतोमुखम् ।
नृसिंहम् भीषणं भद्रम् मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! #रामनवमी
06/04/2025

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#रामनवमी

गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🥳💐
30/03/2025

गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🥳💐

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐
08/03/2025

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐

शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..! जय शिवराय🚩😍🙏
19/02/2025

शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..!
जय शिवराय🚩😍🙏

शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सुत्र विश्वाचे की.-जगद्गुरू संत तुकाराम तुकोबारायछत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू, अन...
02/02/2025

शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सुत्र विश्वाचे की.
-जगद्गुरू संत तुकाराम तुकोबाराय
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू, अन्यायी समाज व्यवस्थेविरुद्ध निर्भिड पने बंड पुकारणारे, संतश्रेष्ठ जगतगुरु तुकोबाराय यांचा जन्मोत्सव

जय तुकोबाराय

श्री गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..! 💮||जय गणेश||🙏🚩
01/02/2025

श्री गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..! 💮
||जय गणेश||🙏🚩

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन १६ जानेवारी  जय शिवपुत्र शंभूराजे🙏🚩
16/01/2025

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
१६ जानेवारी
जय शिवपुत्र शंभूराजे🙏🚩

स्वराज्यप्रेरिका, स्वराज्यजननी, स्वराज्याची माऊली, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा.. 🙏🏻🚩जय जिजाऊ  |...
12/01/2025

स्वराज्यप्रेरिका, स्वराज्यजननी, स्वराज्याची माऊली, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा.. 🙏🏻🚩

जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे ||🚩🚩🚩

आज प.पू.समर्थ सदगुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर याची 111 वी पुण्यतिथी.त्रिवार वंदन🙏🏻🌹🌹🌹🌹🪷🪷🪷🙏🏻
25/12/2024

आज प.पू.समर्थ सदगुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर याची 111 वी पुण्यतिथी.
त्रिवार वंदन
🙏🏻🌹🌹🌹🌹🪷🪷🪷🙏🏻

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐जय गणेश
18/12/2024

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐
जय गणेश

Address

411001
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भगवंत-Bhagwant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category