Rohini Foundation

Rohini Foundation • Don’t wait. This time is to Give
• Empower - Transform - Inspire
• Be someone’s reason to smile

08/03/2024

आई बहिण पत्नी मुलगी व इतर प्रत्त्येक नातं सामावून सतत कर्तुत्व मातृत्व दातृत्व असणार्‍या माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री ला जागतीक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

ज्यासाठी केला होता अट्टाहास, तोच हा क्षण खास !श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न!   ें_राम  #सुस्वागतम्_प्रभु_श्...
22/01/2024

ज्यासाठी केला होता अट्टाहास, तोच हा क्षण खास !

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न!



ें_राम #सुस्वागतम्_प्रभु_श्री_राम ियाराम

सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
15/01/2024

सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

23/12/2023

माझ्या सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

पुणे येथे गणेशोत्सवा निमित्ताने श्री गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना 3000 पॅकेट प्रेमा...
01/10/2023

पुणे येथे गणेशोत्सवा निमित्ताने श्री गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना 3000 पॅकेट प्रेमाची शिदोरी ( ड्राय फ्रूट पॅकेट ) देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी फाऊंडेशन, सागर आवटे मित्र परिवार यांनी केले तर नियोजन श्री बालाजी यूनिवर्सिटी, पुणे यांनी केले.
यावेळी आयुक्त, उपायुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अनेक पोलीस बांधव उपस्थित होते.

गौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
22/09/2023

गौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

श्री गणेश चतुर्थी तथा गणेश उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
19/09/2023

श्री गणेश चतुर्थी तथा गणेश उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

19/09/2023

मिच्छामि दुक्कडम्..
भूल होना प्रकृती है,मान लेना संस्कृती है, इसलिए की गई गलती के लिए, हमें क्षमा करें ..!

Address

Jamgaon (A), Tal. Barshi, Dist. Solapur [ Right Bhusari Colony, Kothrud, Pune. ]
Pune
413401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rohini Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category