19/10/2024
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक होणार आहे, मतमोजणी आणि निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी घोषित केले जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर ७ वा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे २०२४ हा २७,२८ ते २९ डिसेंबर २०२४ या तारखेला होईल