23/06/2026
हार्दिक अभिनंदन!
आदरणीय वि. स.क्षीरसागर (K'Sagar) सरांचे सुपुत्र डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत *डिस्ट्रिक्ट् सिव्हिल सर्जन* (वर्ग-1।) या महत्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!
त्यांनी अथक परिश्रम, जिद, समर्पण आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळविलेल्या या यशाचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी उत्तम आरोग्य, उज्ज्वल भविष्य आणि निरंतर यशासाठी हार्दिक शुभेच्छा! '