Meghshyam Dange

Meghshyam Dange This is a page from Kothrud Police Station for making awareness within Citizens.

https://youtu.be/ufFm5sZodeA
04/05/2021

https://youtu.be/ufFm5sZodeA

पुण्यातले कोथरूड पोलीस हे आहेत पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्टेशन मधील काही कर्मचारी. नेहमीप्रमाणे शनिवारी यांची .....

4/5/2021, लोहिया जैन आणि श्री शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड - नाकाबंदी, कोथरूड पोलीस अधिकारी आणि SPO.
04/05/2021

4/5/2021, लोहिया जैन आणि श्री शिवाजी महाराज पुतळा, कोथरूड - नाकाबंदी, कोथरूड पोलीस अधिकारी आणि SPO.

3/5/2021, आज रोजी कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील तीनही नाकाबंदी ठिकाणी संध्याकाळी  मराठी सिने कलाकारानी भेट देऊन  ड्युटीवर...
03/05/2021

3/5/2021, आज रोजी कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील तीनही नाकाबंदी ठिकाणी संध्याकाळी मराठी सिने कलाकारानी भेट देऊन ड्युटीवरील अधिकारी/ अंमलदार/SPOs यांचेशी गप्पागोष्टी करून कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कोथरुड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वीस रुग्णांचा जीव वाचला
02/05/2021

कोथरुड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वीस रुग्णांचा जीव वाचला

कोथरुड : वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सीजनचा अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना देशभर सातत्याने .....

१.५.२०२१, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कृष्ण हॉस्पिटल ला आपण ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत सुरळीत करू शकलो. त्यामुळे अनेक पेश...
02/05/2021

१.५.२०२१, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे कृष्ण हॉस्पिटल ला आपण ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत सुरळीत करू शकलो. त्यामुळे अनेक पेशंटचे प्राण वाचण्यास मदत झालेली आहे सर्वांना खूप खूप धन्यवाद.

कोथरूड पोलीस आणि SPO, नाकाबंदी. लोहिया जैन चौक, कोथरूड पुणे. ३०/४/२०२१
30/04/2021

कोथरूड पोलीस आणि SPO, नाकाबंदी. लोहिया जैन चौक, कोथरूड पुणे. ३०/४/२०२१

28.4.2021,शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे शहर, नाकाबंदी, कोथरूड पोलीस आणि SPO.
28/04/2021

28.4.2021,शिवाजी पुतळा, कोथरूड, पुणे शहर, नाकाबंदी, कोथरूड पोलीस आणि SPO.

आपण सर्व पोलिस व SPOना एक Covid Prevention Medicine Kit दिले. यामधे एक होमिओपथिक औषधाचे छोटेसे पाकीटपण होते. हे औषध मोठय...
28/04/2021

आपण सर्व पोलिस व SPOना एक Covid Prevention Medicine Kit दिले. यामधे एक होमिओपथिक औषधाचे छोटेसे पाकीटपण होते. हे औषध मोठया प्रमाण डॉ. तुळपुळे यांनी बनवुन दिले होते. पण *ते औषध छोट्या पाकीटातुन भरून अशी १२०० पाकीटे तयार करण्याचे काम रेखा जोशी (वय ६९ ) आणि त्यांच्या मैत्रीणांनी केले*. हा आज्यांचा ग्रुप आपल्याला नेहमीच मदत करत आलेला आहे. त्यांनी या पुर्वी आपण दत्तवाडीतील वस्त्यांमधे जवळ जवळ २५००० औषधांची पाकीटे केली होती. त्यावेळी सुध्दा रेखा आजी आणि त्यांच्या मैत्रीणी आपल्या कोथरूडमधील तरूण SPOच्या बरोबरीने मदत करायला आल्या होती.

आज DCP पैार्णिमा यांनी रेखा जोशींना धन्यवाद देण्यासाठी फोन केला त्यावर रेखा आजीनी खालील निरोप दिला आहे.

_आम्ही एवढे छोटेसे काम केले आहे. पण dcp madam नी एवढ्या कामाच्या व्यापामधून लक्षात ठेवून फोन केला हे खूप विशेष आहे. त्यांनी कधीही सांगितले तरी आम्ही कामास तयार आहोत. आमचे वय काही असो. त्यांना आमचे आशीर्वाद पुढील वाटचाली करता._

वडीलधाऱ्याचे हे आर्शिवादच आपल्या सर्वांना बळ देणारे आहेत. *या रेखा आजी म्हणजे कोथरूडचे SPO अरूण जोशी यांच्या आई!!!*

Zone 3 Team Police, SPOs

27.4.2021, लोहिया जैन चौक, पौड फाटा, नाकाबंदी, SPO आणि कोथरूड पोलीस, पुणे शहर.
27/04/2021

27.4.2021, लोहिया जैन चौक, पौड फाटा, नाकाबंदी, SPO आणि कोथरूड पोलीस, पुणे शहर.

कोव्हीड-19 या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदा...
26/04/2021

कोव्हीड-19 या संसर्गजन्य रोगाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी पोलीस विभागावर आहे. त्यासाठी पोलीस स्टाफ, होमगाडर्स व SPO हे जिवाची पर्वा न करता, आपले कर्तव्य बजावित आहेत. गेल्या वर्षभरात अणेक पोलीस व त्यांचे नातलगांना कोरोनाची लागन झालेली आहे. त्यामध्ये काही दुर्देवी घटना देखील घडल्या. अशा परिस्थितीमध्ये पोलीसांवर ताण येवून मानसिक दबाव वाढला आहे. अशा तणावपूर्ण वातावरणातून पोलीसांना बाहेर काढून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी योग, मनशांती यासारखे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.
याचाच एक भाग म्हणून मी, चित्रपट सृष्टीतील वेगवेगळे कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचे माध्यमातून पोलीस स्टाफ व इतर यांचेशी संवाद साधून त्यांना निरोगी मन, शरीर राखण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे ठरविले आहे. यासाठी आनंद इंगळे, प्रविण तरडे, मृण्मयी देशपांडे, स्वप्नील राव, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अमेय वाघ, संस्कृती बालगुडे, अक्षया देवधर, वैभव जोशी, विभावरी देशपांडे, माधव अभ्यंकर व राहुल सोलापुरकर असे दिग्गज सिनेकलाकार आपला बहुमूल्य् वेळ देवून पुढील आठ दिवस परिमंडळ-3 कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणेस भेट देवून कर्तव्यावरील पोलीस स्टाफ, होमगाडर्स व SPO यांचेशी तणावमुक्त आयुष्य् जगण्यासाठी सुसंवाद साधणार आहेत.
तरी पोलीस ठाणेस भेटीला येणा-या वर नमुद सिनेकलाकार यांचे योग्य् ते आदरातिथ्य/ एस्कॉर्टींग करून त्यांना आवश्यकती मदत करावी.

श्री धुमाळ गुरुजी यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कोरोना पासून बचावासाठी चष्म्यांचे वाटप क...
26/04/2021

श्री धुमाळ गुरुजी यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कोरोना पासून बचावासाठी चष्म्यांचे वाटप केले.

Address

Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meghshyam Dange posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Meghshyam Dange:

Share

Category