Sakibabaji

Sakibabaji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakibabaji, Social service, Pune.

Sakib Aabaji (Social worker)
Guruwar Peth Pune- 411042
Helps,
Hospitality bills management's, All gov documents, and all social workings and for further information you can contact me on my given mobile number.

मतदारांचा विश्वास खरा ठरणार विजय आपलाच होणार
16/01/2026

मतदारांचा विश्वास खरा ठरणार
विजय आपलाच होणार

माझ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻
15/01/2026

माझ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻

15/01/2026

नऊ नऊ वाजेपर्यंत मशीन येत नाहीत...प्रशासनाचा अस्ताव्यस्त कारभार हंस सगळं कोणाला निवडून आणण्यासाठी चाललंय ?

निराधारांच्या वेदना हृदयात साठवून,रस्त्यावर उतरतोस तू निस्वार्थी भावे झटून;गोरगरीबांच्या आशेचा तू जिवंत दीप झाला,माणुसकी...
13/01/2026

निराधारांच्या वेदना हृदयात साठवून,
रस्त्यावर उतरतोस तू निस्वार्थी भावे झटून;
गोरगरीबांच्या आशेचा तू जिवंत दीप झाला,
माणुसकीचाच खरा अर्थ तू जगून दाखविला

13/01/2026

दो भाई दोन्हो तबाही

धनशक्ती विरोधात जनशक्ती लढणार पैशाने उन्मत्त झालेल्यांनाजनता बाहेरचा रस्ता दाखवणार
13/01/2026

धनशक्ती विरोधात जनशक्ती लढणार
पैशाने उन्मत्त झालेल्यांना
जनता बाहेरचा रस्ता दाखवणार

13/01/2026

बटन दाबा शिवसेनेचे स्वप्न साकारा प्रगतीचे
#

12/01/2026

शिवसेना नेत्या नीलम ताईंचे
मिळाले आशीर्वाद
साकीब भाई राखणार
प्रभाग क्रमांक २६ चा गड निर्विवाद

12/01/2026

तुमच्या आमच्या सर्वांसाठी
साकीब भाईच लागणार
गोरगरिबांच्या विकासासाठी

12/01/2026

सामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा
धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत

Address

Pune
411030

Telephone

+917774879991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakibabaji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category