03/03/2023
छात्रचेतना - आज पर्यंत येरवडा भाग/वडगावशेरी विधानसभा मधी कधीच न झालेले व आता पर्यंतचे सर्वात भव्य विद्यार्थी संमेलन येत्या ६ मार्च सोमवार रोजी आयोजित केले असून,आपण ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
- कुणाल सुनिल दंडवते
(अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येरवडा भाग संयोजक)