गणेशतात्या निगडे

गणेशतात्या निगडे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रावादी काँग्रेस |
अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट

स्वराज्य केसरी 2023 भव्य बैलगाडा शर्यतशनिवारी, दिनांक २० मे  रोजी वेळ: सकाळी ९ वाजता 🏆बक्षिसे :-🥇प्रथम क्रमांक :- बुलेट ...
18/05/2023

स्वराज्य केसरी 2023

भव्य बैलगाडा शर्यत

शनिवारी, दिनांक २० मे रोजी वेळ: सकाळी ९ वाजता

🏆बक्षिसे :-
🥇प्रथम क्रमांक :- बुलेट गाडी आणि मानाची ढाल
🥈द्वितीय क्रमांक :- शाईन गाडी आणि मानाची ढाल
🥉तृतीय क्रमांक :- स्प्लेंडर गाडी आणि मानाची ढाल
🏅चतुर्थ क्रमांक :- HF Delux गाडी आणि मानाची ढाल
🏅पाचवा क्रमांक :- ३१,०००/- रोख रक्कम व मानाची ढाल
🏅सहावा क्रमांक :- २१,०००/- रोख रक्कम व मानाची ढाल
🏅सातवा क्रमांक:-११,०००/- रोख रक्कम व मानाची ढाल

प्रवेश फी :- १५००/- रुपये फक्त

स्थळ :- मु.पो किकवी, प्रणव हॉटेल शेजारी, (NH4) लगत,ता. भोर, जि. पुणे.

आयोजक:-
श्री.गणेशतात्या निगडे (अध्यक्ष,भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,किकवी / उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस)
श्री.अमोलभाऊ शिळीमकर (युवा सरपंच,तांभाड)

संपर्क 📞:
स्वप्निल निगडे : मो. 8888928877
संचित शिळीमकर : मो. 8999934923
जीवन धुमाळ : मो.9975841771
भगवान लेकावळे : मो.9850078312
राहुल जाधव : मो.7391959474
विनीत शिळीमकर : मो.9561187117

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, भोर(संचालक मंडळ निवडणूक २०२३-२०२८)संघर्ष परिवर्तन पॅनेल ☂️प्रचार मेळावा व जाहीर सभा...
24/04/2023

भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, भोर
(संचालक मंडळ निवडणूक २०२३-२०२८)

संघर्ष परिवर्तन पॅनेल ☂️
प्रचार मेळावा व जाहीर सभा

सोमवार, दि. २४ एप्रिल २०२३ रोजी
सकाळी 10.30 वाजता
स्थळ:- श्री सिद्धीविनायक मंगल कार्यालय,
मु.वेनवडी, ता.भोर, जि.पुणे

सोमवार, दि. २४ एप्रिल २०२३ रोजी
सायंकाळी ५:३० वाजता
स्थळ:- शिवमंगल कार्यालय,
मु.पांडे, ता.भोर, जि.पुणे

तरी सर्व गावच्या विविध विकास सोसायटींचे संचालक, सर्व ग्रामपंचायतींचे सदस्य, संघर्ष परिवर्तन पॅनेलच्या घटक पक्षांतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित रहावे, हि नम्र विनंती..

निर्धार परिवर्तनाचा..!

🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻
संघर्ष परिवर्तन पॅनल
(सर्व घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते व उमेदवार)

Address

किकवी , तालुका/भोर
Pune
412205

Telephone

+919822022504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेशतात्या निगडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गणेशतात्या निगडे:

Share