28/08/2026
दिखावा नको… संस्कृतीचा सन्मान हवा! 🚩
रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर हिंदू संस्कृतीच्या पवित्र परंपरेतील भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि रक्षणाच्या वचनाचा उत्सव आहे.
महिला सन्मानाच्या मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्यांनी, आपल्या बहिणीसोबत रक्षाबंधन साजरे केल्याचा एखादा फोटो असेल तर तोही जनतेसमोर आणि सोशल मीडियावर शेअर करावा.
कारण संस्कृतीचा सन्मान हा फक्त बोलण्यात नाही, तर आचरणातही दिसला पाहिजे! 🚩
#रक्षाबंधन #हिंदूसंस्कृती #संस्कृतीचासन्मान #महिलासन्मान भाऊबहिणीचेप्रेम रक्षणाचेवचन हिंदूपरंपरा भारतीयसंस्कृती RakshaBandhan HinduCulture SanatanCulture Bharat संस्कृती राष्ट्रहित