Yuvak Kranti Dal

Call Directions Website Contact the organization

Yuvak Kranti Dal This is the official page of Yuvak Kranti Dal (Yukrand युक्रांद), Maharashtra

गांधी सप्ताह २०२६ | गांधी सप्ताह – समारोप |  7 Oct 2026सत्य, अहिंसा, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना समर्पित...
06/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | गांधी सप्ताह – समारोप | 7 Oct 2026

सत्य, अहिंसा, लोकशाही आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना समर्पित गांधी सप्ताह २०२६चा समारोप एका अर्थपूर्ण काव्य-सादरीकरणाने

“देश आमचा देह आहे, तरी आम्ही बोलू नये…??”
या विषयावर कवयित्री रमणी बबिता आकाश तसेच कवी आकाश सोनवणे आणि ग्रुप यांचे विशेष काव्य-सादरीकरण.

📅 ७ ऑक्टोबर २०२६ | बुधवार
🕠 सायंकाळी ५:३० वाजता
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे

👉 आपल्या मित्र-परिवारासोबत ही पोस्ट शेअर करा आणि त्यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करा.
👉 समारोप सोहळ्याला आपली उपस्थिती नक्की नोंदवा!
gandhi saptah 2026, gandhi jayanti, mahatma gandhi, gandhi vichar, gandhian thoughts, satya, ahimsa, lokshahi, social transformation, social change, democracy, social awareness, gandhi bhavan pune, kothrud pune, pune events, gandhi week, gandhi week closing ceremony, gandhi saptah samapan, kavya sadrikaran, poetry presentation, marathi poetry, marathi kavita, रमणी बबिता, आकाश सोनवणे, सामाजिक परिवर्तन, लोकशाही विचार, गांधी विचार, वैचारिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, काव्य सादरीकरण
#सत्य #अहिंसा #लोकशाही #सामाजिकपरिवर्तन #काव्य

गांधी सप्ताह २०२६ | फिल्म आणि चर्चा |  6 Oct 2026महात्मा गांधींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत, आजच्या काळातील पर्यावरण...
05/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | फिल्म आणि चर्चा | 6 Oct 2026

महात्मा गांधींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवत, आजच्या काळातील पर्यावरणीय प्रश्नांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची एक महत्त्वपूर्ण संधी. 🌍

“पोरेके पर्यावरण” या विषयावर पर्यावरणतज्ज्ञ, प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार मा. अतुल देऊळगावकर यांचे विशेष व्याख्यान.

📅 ६ ऑक्टोबर २०२६ | मंगळवार
🕠 सायंकाळी ५:३० वाजता
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे

आपली उपस्थिती या वैचारिक आणि पर्यावरणपूरक संवादाला अधिक अर्थपूर्ण बनवेल.

👉 निसर्ग, पर्यावरण आणि गांधी विचारांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून सहभागी व्हा!
👉 ही पोस्ट आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि त्यांनाही कार्यक्रमासाठी आमंत्रित करा.
महात्मा गांधी, गांधी विचार, गांधी सप्ताह 2026, पर्यावरण, पर्यावरण संवर्धन, पर्यावरण संरक्षण, पर्यावरणीय प्रश्न, पर्यावरण जागरूकता, निसर्ग संवर्धन, गांधी विचार आणि पर्यावरण, शाश्वत विकास, sustainable living, climate change, ecological awareness, nature conservation, environmental awareness, environmental issues, gandhi bhavan pune, kothrud pune, pune events, अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ, मराठी लेखक, मराठी पत्रकार, विचारमंथन, सामाजिक जागरूकता, gandhi saptah, gandhi jayanti, mahatma gandhi, gandhian thoughts

#पर्यावरण #गांधीविचार #विशेषव्याख्यान

गांधी सप्ताह २०२६ | फिल्म आणि चर्चा |  5 Oct 2026गांधी सप्ताह २०२६ अंतर्गत “फिल्म आणि चर्चा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन...
04/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | फिल्म आणि चर्चा | 5 Oct 2026

गांधी सप्ताह २०२६ अंतर्गत “फिल्म आणि चर्चा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

🎥 डॉक्युमेंटरी सादरीकरण: “द ग्रेट इंडियन इल्युजन”
👉 चित्रपट, विचार आणि संवादाचा हा विशेष अनुभव घेण्यासाठी गांधी भवन येथे आवर्जून उपस्थित राहा!
📢 हा पोस्ट शेअर करा आणि आपल्या मित्र-परिवाराला कार्यक्रमासाठी आमंत्रित करा.
📍 स्थळ : गांधी भवन, कोथरूड, पुणे
gandhi saptah 2026, gandhi bhavan pune, film and discussion, film screening, documentary screening, the great indian illusion, varun sukhraj, devidass tuljapurkar, anant bagaitkar, gandhi jayanti, mahatma gandhi, gandhian thoughts, social discussion, documentary film, film discussion, thought provoking discussion, pune events, pune cultural events, cultural programme, social awareness, gandhi week, गांधी सप्ताह २०२६, गांधी भवन, फिल्म आणि चर्चा, डॉक्युमेंटरी सादरीकरण, द ग्रेट इंडियन इल्युजन, चित्रपट प्रदर्शन, चर्चासत्र, विचारमंथन, गांधी जयंती, महात्मा गांधी, पुणे कार्यक्रम
#गांधीसप्ताह2026

गांधी सप्ताह २०२६ | विशेष कार्यक्रम | 4 Oct 2026गांधी सप्ताह २०२६ निमित्त ४ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी भवन, कोथरूड येथे विश...
03/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | विशेष कार्यक्रम | 4 Oct 2026
गांधी सप्ताह २०२६ निमित्त ४ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधी भवन, कोथरूड येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
📍 स्थळ : गांधी भवन, कोथरूड, पुणे
👉 या विशेष कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहा आणि गांधी सप्ताहाचा भाग बना!
👨‍👩‍👧‍👦 आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत नक्की या.
गांधीजींचे विचार जाणून घेऊया… संवाद साधूया… आणि पुढे घेऊन जाऊया!
gandhi saptah 2026, gandhi bhavan pune, gandhi jayanti, mahatma gandhi, gandhi week, 4 october 2026, magic show, jaducha prayog, sanjay khuvire, rajiv tambe, lokshahi samoril avhane, lokshahi, democracy, parisamvad, gandhi bhavan kothrud, pune events, pune cultural events, social awareness, gandhian thoughts, social dialogue, गांधी सप्ताह २०२६, गांधी भवन, कोथरूड, पुणे, लोकशाही समोरील आव्हाने, परिसंवाद, जादूचे प्रयोग
#गांधीसप्ताह2026

02/10/2026

गांधी सप्ताह म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नाही, तर विचारांशी संवाद साधण्याची एक संधी आहे.
१ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम, रोजचे चित्रपट प्रदर्शन व त्यावरील संवाद, तसेच खादी प्रदर्शनाच्या माध्यमातून गांधीजींच्या विचारांकडे नव्याने पाहण्याचा प्रयत्न.

📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
👉 आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसह गांधी सप्ताहात सहभागी व्हा!
gandhi saptah 2026, gandhi week 2026, mahatma gandhi, gandhi jayanti, gandhi bhavan pune, gandhi smarak nidhi, yuvak kranti dal, 1 to 7 october, gandhi thoughts, gandhian values, film screening, film and discussion, documentary films, intellectual discussion, thought provoking films, khadi exhibition, khadi pradarshan, khadi and gandhi, social awareness, cultural events, pune events, pune cultural events, गांधी सप्ताह २०२६, महात्मा गांधी, गांधी जयंती, गांधी भवन पुणे, गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल, चित्रपट प्रदर्शन, चित्रपट संवाद, वैचारिक संवाद, खादी प्रदर्शन, गांधी विचार, सामाजिक जागृती, पुणे कार्यक्रम

गांधी सप्ताह २०२६ | व्याख्यान | 3 Oct 2026“आमचे आंदोलनातील अनुभव” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे 🎙️...
02/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | व्याख्यान | 3 Oct 2026
“आमचे आंदोलनातील अनुभव” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे 🎙️ वक्ते: मा. अभिजीत दिपके
👉 पुणेकरांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावे आणि गांधी सप्ताहातील या विचारमंथनाचा भाग व्हावे.

चला, ऐकूया… समजून घेऊया… आणि विचारांना कृतीची जोड देऊया. 🌱
gandhi saptah 2026, gandhi jayanti, mahatma gandhi, gandhi vichar, gandhian thoughts, gandhian philosophy, social movement, social change, movement experiences, activism, public lecture, thought leadership, social awareness, gandhi bhavan pune, kothrud pune, pune events, maharashtra gandhi smarak nidhi, gandhi week, truth and nonviolence, community engagement, social transformation, विचारमंथन, सामाजिक चळवळ, गांधी विचार
#गांधीसप्ताह #गांधीविचार #व्याख्यान #गांधीभवन #कोथरूड #पुणे #गांधीजयंती #विचारमंथन

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!सत्य, अहिंसा आणि माणुसकीचा मार्ग दाखवणारेराष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त व...
02/10/2026

गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्य, अहिंसा आणि माणुसकीचा मार्ग दाखवणारे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

गांधीजींचे विचार आपल्या आचरणातून पुढे नेऊया.
#

02/10/2026

गांधी जयंती निमित्त शांती मार्च सुरू 🙏🏻

गांधी सप्ताह २०२६ | गांधी जयंती विशेष कार्यक्रम२ ऑक्टोबर | शुक्रवार रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनानिमित्त गांधी...
01/10/2026

गांधी सप्ताह २०२६ | गांधी जयंती विशेष कार्यक्रम

२ ऑक्टोबर | शुक्रवार रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनानिमित्त गांधी भवन, कोथरूड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच सर्वांसाठी प्रसाद व भोजन आहे .

👉 पुणेकरांनो, आपल्या परिवारासह या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि गांधी विचारांच्या या जागराचा भाग बना.

आपली उपस्थितीच या उपक्रमाला अधिक अर्थपूर्ण बनवेल. 🙏
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
gandhi jayanti, gandhi saptah 2026, mahatma gandhi, gandhi bhavan pune, gandhi vichar, ahimsa diwas, world non violence day, shanti march, gandhi jayanti celebration, gandhian values, satya ahimsa, peace and harmony, sarva dharma samabhav, gandhi week, pune events, pune cultural events, gandhi thought, non violence, social harmony, maharashtra gandhi smarak nidhi, gandhi bhavan kothrud, gandhi jayanti special program, prayer and bhajan, peace march pune, community event pune
, , , ,gandhibhavan

01/10/2026

गांधी म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर एक विचार आहे.

सत्य, अहिंसा, समता आणि माणुसकीचा हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे.

याच विचारांशी संवाद साधण्यासाठी १ ते ७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कार्यक्रम, व्याख्याने, नाट्यप्रयोग आणि संवादाच्या माध्यमातून गांधी समजून घेण्याचा हा प्रवास आहे.

गांधी केवळ समजून घेऊ नका… त्यांच्या विचारांचा आपल्या आचरणात प्रयत्न करूया.
👉 पुणेकरांनी गांधी सप्ताहातील प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, ही मनःपूर्वक विनंती.
gandhi jayanti, gandhi saptah 2026, mahatma gandhi, gandhi vichar, gandhian thoughts, ahimsa, satya, samata, gandhian philosophy, gandhi week, gandhi bhavan pune, pune events, gandhi jayanti celebration, gandhi thought, gandhi ideology, social change, peace and harmony, truth and nonviolence, gandhi legacy, gandhi week celebration, pune cultural events
, , , ,

Address

Yuvak Kranti Dal Gandhi Bhavan Internal Road Gandhi Bhavan, Kothrud
Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvak Kranti Dal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yuvak Kranti Dal:

Shortcuts

Share