शिवभक्त शरद भाऊ मोहोळ

  • Home
  • India
  • Pune
  • शिवभक्त शरद भाऊ मोहोळ

शिवभक्त शरद भाऊ मोहोळ शिवभक्त शरद भाऊ मोहोळ

!! जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!काल बुधवार दि.०३/०१/२०२४ रोजी पद्मभूषण, डॉ.के...
04/01/2024

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
काल बुधवार दि.०३/०१/२०२४ रोजी पद्मभूषण, डॉ.के.बी.ग्रॅंट सर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुबी हॉल क्लिनिक मध्ये आयोजित भव्य रक्तदान शिबिर येथे भेट दिली.
हॉस्पिटल कामगार संघटना,रुबी हॉल क्लिनिक आणि श्री म्हसोबा देवस्थान उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रुबी हॉल क्लिनिक मधल्या रुग्णांसाठी असलेल्या सर्व सुख सुविधांची माहिती घेतली.
#रुबी_हॉल_क्लिनिक

#पुढारी
#दैनिक_पुढारी
#दैनिकपुढारी
#सरचिटणीस_भाजपा_महिला_मोर्चा
#सरचिटणीस_भाजपा_महिला_आघाडी
#सौ_स्वातीवहिनी_शरद_मोहोळ
#सौ_स्वाती_शरद_मोहोळ
#सौ_स्वातीवहिनी_मोहोळ
#स्वारद_फाउंडेशन
#स्वारद
्नाथ_गोशाळा

01/01/2024
!! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी ...
31/12/2023

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकीकृत श्री रामायण एक चिंतन व श्रीरामचंद्रांची महाआरती व सांगता सोहळा शुक्रवार दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ९:०० वाजता होळकरवाडी जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आला होता.सदर सोहळ्याला उपस्थित राहिलो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या नामस्मरणात तल्लीन झालो, महाआरती आणि शिववंदना करून कार्यक्रमाची सांगता झाली.
#श्रीरामायण
#रामजन्मभूमि
#राम_मंदिर_आयोध्या
#छत्रपती_श्री_शिवाजी_महाराज
#राजमाता_जिजाऊ
#धर्मवीर_छत्रपती_संभाजी_महाराज
#स्वारद_फाऊंडेशन
#स्वारद
्नाथ_गोशाळा
#सौ_स्वातीवहिनी_शरद_मोहोळ
#सौ_स्वाती_शरद_मोहोळ
#सौ_स्वातीवहिनी_मोहोळ
#सरचिटणीस_महिला_मोर्चा_पुणे_शहर
#भारतीय_जनता_महिला_मोर्चा
#भारतीय_जनता_महिला_आघाडी
#भारतीय_जनता_पार्टी
#भारतीय_जनता_पक्ष

!! जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!।।प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिताशा...
29/12/2023

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
।।प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे तर जगभरात आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर अधिराज्य करणाऱ्या माझ्या राजांचं चालतं बोलतं स्मारक म्हणजे आपले गड-किल्ले ! इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडकिल्ल्यांबद्दल नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने भाजपा कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या माध्यमातून 'सांघिक किल्ले बनवा स्पर्धेचं' आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे सायं. ४.०० वाजता आयोजित करण्यात आला होता, राजमाता जिजाऊ नगर (सुतार दरा) येथील ॐ साई मित्र मंडळाचे बाळगोपाळांनी मिळून लोहगड किल्ला तयार केला होता.स्पर्धेमध्ये त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले, म्हणून त्यांचे अभिनंदन केले आणि पुढच्या वर्षीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावा असा मंत्र दिला.
#छत्रपती_श्री_शिवाजी_महाराज
#राजमाता_जिजाऊ
#राजमाता_जिजाऊ_नगर
#किल्ला #किल्ले_स्पर्धा #कोथरूड #पुणे
#कोथरुड_भाजपा_विधानसभा

#सरचिटणीस_भारतीय_जनता_महिला_मोर्चा

!! जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!माझ्या भारत देशाचे चारित्र्यसंपन्न माजी पंतप्...
29/12/2023

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
माझ्या भारत देशाचे चारित्र्यसंपन्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकीकृत श्री रामायण एक चिंतन व श्रीरामचंद्रांची महाआरती व सांगता सोहळा.
स्थळ- होळकरवाडी जिल्हा परिषद शाळा, पुणे
वेळ - रात्रौ ९:०० वाजता
आज शुक्रवार दि.२९ डिसेंबर २०२३
#प्रभु_श्रीराम_मंदिर_लोकार्पण_सोहळा
#मर्यादा_पुरुषोत्तम
#जयश्रीराम
#स्वारद_फाऊंडेशन
#स्वारद
्नाथ_गोशाळा
#सौ_स्वातीवहिनी_शरद_मोहोळ
#सौ_स्वातीवहिनी_मोहोळ
#सौ_स्वाती_शरद_मोहोळ
#विश्व_हिंदू_परिषद
#बजरंग_दल
#समस्त_हिंदू_बांधव
#समस्त_हिंदू_आघाडी
#विश्व_हिंदू_मराठा_संघ

29/12/2023

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
जन्मदिन गुरुंचा
समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक /अध्यक्ष,
आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षा अभियान चे संस्थापक/अध्यक्ष,
पुणे शहर, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील गोरक्षकांचा कणा, गोरक्षकांचा खंबीर पाठिंबा,
हिंदूत्वाचा अखंड तेवत असलेला नंदादीप,
गुरुवर्य आदरणीय श्री.मिलिंद भाऊ एकबोटे यांचा जन्मदिवस सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा केला, त्याप्रसंगी जे काही सुचलं ते गुरू चरणी अर्पण केले.
#आद्य_गोरक्षक_छत्रपतीश्रीशिवाजीमहाराजगोरक्षाअभियान🚩🚩🚩
#गोरक्षक
#गोसेवक
#गोपालक
#हिंदुत्व
#श्री_मिलिंदभाऊ_एकबोटे
#समस्त_हिंदू_आघाडी
#सौ_स्वातीवहिनी_शरद_मोहोळ
#स्वारद_फाऊंडेशन
#स्वारद
्नाथ_गोशाळा
#भारतीय_जनता_पक्ष
#भारतीय_जनता_पार्टी
#सरचिटणीस_महिला_मोर्चा_पुणे_शहर

!! जय जिजाऊ !!!! जय शिवराय !!!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!जन्मदिन गुरुंचासमस्त हिंदू आघाडीचे संस्थापक /...
29/12/2023

!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!
!! धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !!
जन्मदिन गुरुंचा
समस्त हिंदू आघाडीचे संस्थापक /अध्यक्ष,
आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज गोरक्षा अभियान चे संस्थापक/अध्यक्ष,
पुणे शहर, जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील गोरक्षकांचा कणा, गोरक्षकांचा खंबीर पाठिंबा,
हिंदूत्वाचा अखंड तेवत असलेला नंदादीप,
गुरुवर्य आदरणीय श्री.मिलिंद भाऊ एकबोटे यांचा जन्मदिवस सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा केला, त्याप्रसंगी जे काही सुचलं ते गुरू चरणी अर्पण केले.
#आद्य_गोरक्षक_छत्रपतीश्रीशिवाजीमहाराजगोरक्षाअभियान🚩🚩🚩
#गोरक्षक
#गोसेवक
#गोपालक
#हिंदुत्व
#श्री_मिलिंदभाऊ_एकबोटे
#समस्त_हिंदू_आघाडी
#सौ_स्वातीवहिनी_शरद_मोहोळ
#स्वारद_फाऊंडेशन
#स्वारद
्नाथ_गोशाळा
#भारतीय_जनता_पक्ष
#भारतीय_जनता_पार्टी
#सरचिटणीस_महिला_मोर्चा_पुणे_शहर

Address

Kothrud
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवभक्त शरद भाऊ मोहोळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवभक्त शरद भाऊ मोहोळ:

Share

Category