BBMAK SANGH INDIA

BBMAK SANGH INDIA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BBMAK SANGH INDIA, Social service, Aanandwan soceity Behind Navale Briks Industry Astapur, Bhawrapur Road Kadd Vasti, Golibar Maidan Koregoan mool, Pune.

कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई व धनश्री मल्टी सर्विस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित कामधेनु ज्...
12/10/2020

कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई व धनश्री मल्टी सर्विस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित कामधेनु ज्ञानदीप इन्स्टिट्यूट इंदापूर सेंटरचा उत्साहात शुभारंभ संपन्न

BBMAK संघांचे संस्थापक अध्यक्ष व धनश्री मल्टी सर्विस चे चेरमन मा. श्री. संजयजी रणदिवे सरांच्या मर्हगदर्शनाखाली
इंदापूर नगरपरिषद नगराध्यक्षा मा. सौ. अंकिता ताई शहा मॅडम यांच्या शुभहस्ते कामधेनू ज्ञानदीप इन्स्टिटयूट इंदापूर या सेंटर चे उद्घाटन करण्यात आले,
या कार्यक्रमासाठी धनश्री मल्टी सर्विसेस चे मॅनेजींग डायरेक्ट मा.श्री. दीपकजी काळे सर, महाराष्ट्र प्रोजेक्ट हेड मा.श्री.तानाजी पडवळ सर, बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक,अध्यक्ष मा. श्री. सुनीलजी ओव्हाळ साहेब, न्यु महाराष्ट्र चे संपादक मा. महावीर वांजळे सर, जिल्हा ट्रेजरी कोषागार मा. सुरेशजी साळूंखे सर, BBMAK कोरकमीटी मेंबर्स दाजी शिंदे साहेब, BBMAK संघा चे सचिव मा. महादेव कांबळे साहेब आदी मान्यवरांच्या उपस्तिथीत
covid 19 च्या संदर्भातील शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत संपर्ण कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला

सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी कामधेनू ज्ञानदीप इन्स्टिट्यूट च्या संचालिका सौ. सुजाता गलांडे मॅडम,धनश्रीचे महेश सरडे प्रताप रणदिवे, अभिजित गलांडे, विक्की अडसूळ, रोहित मुसळे, काका पवार, यांनी अधिक परिश्रम घेतले त्यांच्या कामाची नोंद घेऊन धनश्रीचे प्रोजेक्ट हेड मा. तानाजी पडवळ यांनी संपुर्ण टिमचे कौतुक करीत अभिनंदन करुन अशाच प्रकारे एकत्रित पणे काम करून चांगले काम उभारू असा विश्वास संपादन करु अशा भावना व्यक्त करीत सर्वाना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्यातुन मुख्य कार्यालयात येणार्या सर्व प्रमुख मान्यवरांचा आदर सत्कार कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली

Address

Aanandwan Soceity Behind Navale Briks Industry Astapur, Bhawrapur Road Kadd Vasti, Golibar Maidan Koregoan Mool
Pune
412202

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm
Sunday 9am - 5:30pm

Telephone

+917276736411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BBMAK SANGH INDIA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BBMAK SANGH INDIA:

Share

Category