08/10/2021
Contact me स्वरूप -
सर्व प्रकारची आरसीसी घरे, राे हाऊस, बंगलाे, रेसिडेन्शियल बिल्डींग व कमर्शियल बिल्डींगचे बांधकाम आर्किटेक प्लॅन, आरसीसी प्लॅन व 3D इलिवेशनसह रूपये 1300/- प्रति स्क्वेअर फुट(लाॅक अँड की) या दराने व उत्तम दर्जाचे मटेरियल वापरून केली जातील. दिलेले काम वेळेत पूर्ण केले जाईल.
*वापरण्यात येणारे मटेरियल*
1) *सिमेंट* - Birla/ACC/JK
2) *स्टील* - श्रीओम/कालिका/पुष्पा
3) *विट* - सर्व बांधकाम 6" ठोकळा असेल.
4) *वाळू* - वाळू फक्त आतील व बाहेरील संपूर्ण प्लास्टर
5) *विट बांधकाम* - सर्व वीट बांधकाम क्रशन मध्ये असेल.
6) *लाईट फिटिंग* -
Wire - Polycab
RR Pipe - Diamond
Patti - Modis
Switch Socket - Roma/Legrand/rey lite
7) *खिडक्या* -
Grill - 10 mm लोखंडी बार Professional Design
Window - स्लायडिंग खिडकी *पावडर कोटींग* 3 ट्रकमधे असेल.
8) *प्लम्बिंग* - पाईप व फिटिंग *अस्ट्रेल किंवा प्रिन्स* कंपनीचे असतील.
*Besin व WC* भांडे बेल कंपनी चे असेल.
C**k ब्रॅण्डेड राहतील.
Water Tank - 1000 Ltr
8) *फरशी* -
2×2 नॅनो व्हर्टिफाईड टाइल्स हॉल, किचन, बेड
टॉयलेट, बाथरूम, किचनवॉल साठी 18×12 Dado टाइल्स.
*किचन ओटा* - ब्लॅक कडप्पा, ग्रीन मार्बल टॉप आणि सिंक भांडे
9) *दरवाजा* -
मुख्य दरवाजा लाकडी, बेडरूम 35mm फ्लश डोअर, टॉयलेट-बाथरूम ग्रीन मार्बल फायबर डोअर
10) *कलर* -
आतील बाजूस Oil Bond
बाहेरून Apex
सर्व काम RCC Designer, Material Quality Controller, Civil Engineer यांच्या देखरेखी खाली होईल.
*काम करण्याचे क्षेत्र* - वाघोली, केसनंद, वाडेगाव, लोहगाव, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, मांजरी, आव्हाळवाडी, लोणीकंद, हडपसर,थेऊर, वाजेवाडी चौफुला चाकण- शिक्रापूर रोड , सणसवाडी, कोरेगाव भीमा, वढु., फुरसुंगी, सासवड, उरुळीकांचन, लोणी काळभोर, शेवाळवाडी सासवड,जेजुरी दहिवडी ,सांगोला,पंढरपूर,
*अधिक माहितीसाठी संपर्क करा*
*आरोही इंटरप्रायजेस कन्स्ट्रक्शन *
मोबाईल क्रमांक 7588530566/ 9970283244
Email : [email protected]
Public and government service