Chandrakant Dada Patil - मातीशी जोडलेला माणूस

  • Home
  • India
  • Pune
  • Chandrakant Dada Patil - मातीशी जोडलेला माणूस

Chandrakant Dada Patil - मातीशी जोडलेला माणूस Shri. Chandrakantdada Patil, Cabinet Minister of Maharashtra and MLA, Kothrud - Pune.

02/09/2026

कल भी था, आज भी हूँ, और हमेशा आपके साथ रहूँगा! 🚩

#चंद्रकांतदादापाटील #भाजप #महाराष्ट्र #जनतेचा_विश्वास

Chandrakant Patil

02/09/2026

मजबूत नेतृत्व, सुसाट विकास! 📈

माननीय ​पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताच्या प्रगतीचा आलेख नव्या शिखरावर पोहोचला आहे. Q1 FY27 मध्ये ७.८% जीडीपी दर आणि ११.९% गुंतवणूक वाढीसह भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार घोडदौड सुरू आहे. मॅन्युफॅक्चरिंग असो वा सर्वसामान्यांचा वापर, प्रत्येक क्षेत्रात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह दिसत आहे.

​भक्कम नेतृत्व, सशक्त अर्थव्यवस्था, आत्मनिर्भर भारत! 🇮🇳💪🏻

कलेचा जागर आणि कलाकारांचा सन्मान!​उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून 'नामदार करंडक' ...
31/08/2026

कलेचा जागर आणि कलाकारांचा सन्मान!

​उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून 'नामदार करंडक' एकांकिका स्पर्धेचे चौथे पर्व अत्यंत उत्साहात पार पडले.

या निमित्ताने चंद्रकांतदादांनी आगामी ५ व्या पर्वासाठी विजेत्यांसाठी आणि सहभागी सोसायट्यांसाठी भव्य पारितोषिकांची घोषणा केली.



Chandrakant Patil

29/08/2026

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'निसर्ग छाया' उपक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या विसाव्याचे, आरोग्याचे आणि आनंदाचे एक समृद्ध केंद्र!

​ #चंद्रकांतदादापाटील #निसर्गछाया #ज्येष्ठनागरिक

Chandrakant Patil

शिक्षणाची नवी दिशा आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प उराशी बाळगत, नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप...
29/08/2026

शिक्षणाची नवी दिशा आणि समृद्ध महाराष्ट्राचा संकल्प उराशी बाळगत, नाशिकमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसराच्या प्रशासकीय इमारतीचे दिमाखदार उद्घाटन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

📍नाशिक



CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar BJP Maharashtra Chandrakant Patil

29/08/2026

धागा मायेचा, बंध विश्वासाचा! ✨

कोथरूड येथे आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात ​'सखी-सुखदा' उपक्रमाच्या माध्यमातून सुरक्षित बाळंतपण अनुभवलेल्या गरजू मातांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांना राखी बांधून मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

​📍 कोथरूड, पुणे



Chandrakant Patil

राखीच्या प्रत्येक धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना...! 'सखी-सुखदा'च्या माध्यमातून सुरक्षित बाळंतपण झालेल्या मातांची उच्च...
28/08/2026

राखीच्या प्रत्येक धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना...!

'सखी-सुखदा'च्या माध्यमातून सुरक्षित बाळंतपण झालेल्या मातांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांना राखी बांधून कृतज्ञतेची ओवाळणी !

📍कोथरूड



Chandrakant Patil

नाते बहीण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेवूया हे बंध रेशमाचे..रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.! #रक्षाब...
28/08/2026

नाते बहीण-भावाचे, प्रेम आणि विश्वासाचे, जपून ठेवूया हे बंध रेशमाचे..

रक्षाबंधनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.!

#रक्षाबंधन

27/08/2026

नात्यांचा गोडवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम! ✨

मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘रक्षाबंधन स्नेहबंध सोहळ्यात’ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांची खास उपस्थिती..!

पुणे 📍



Chandrakant Patil

स्नेहबंधातून जपले सामाजिक भान! ✨पुणे येथे ​‘मानसी प्रेरणा फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित ‘रक्षाबंधन स्नेहबंध सोहळ्या’त उच्च ...
27/08/2026

स्नेहबंधातून जपले सामाजिक भान! ✨

पुणे येथे ​‘मानसी प्रेरणा फाऊंडेशन’च्या वतीने आयोजित ‘रक्षाबंधन स्नेहबंध सोहळ्या’त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींशी आपुलकीचा संवाद साधला.

रक्षाबंधनचा हा सोहळा नात्यांचा गोडवा जपत सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा ठरला.

​ #रक्षाबंधन #स्नेहबंध #चंद्रकांतदादापाटील

Chandrakant Patil

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant Dada Patil - मातीशी जोडलेला माणूस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chandrakant Dada Patil - मातीशी जोडलेला माणूस:

Shortcuts

Share