श्री दत्ता भाऊ कानडे पाटील

  • Home
  • India
  • Pune
  • श्री दत्ता भाऊ कानडे पाटील

श्री दत्ता भाऊ कानडे पाटील Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री दत्ता भाऊ कानडे पाटील, Social service, wadgaonsheri, Pune.

🚩 🚩 *जय गणेश* 🚩🚩‼ * ंकष्टी_चतुर्थी* ‼*वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।**निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा...
29/05/2021

🚩 🚩 *जय गणेश* 🚩🚩
‼ * ंकष्टी_चतुर्थी* ‼

*वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।*
*निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा ।।*
*आज शनिवार दिनांक २९/०५/२०२१ संकष्टी चतुर्थी असून चंद्रोदय रात्रौ १०:२७ मि. होणार आहे.*
🍁 *ॐ गं गणपतेय नम:* 🍁
*!!! #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमुर्ती_मोरया !!!*

💐 *|| शुभ सकाळ ||*💐

👏🙏👏अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान… #हनुमान_जयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा!!🌾🍁🌾👏🏻शुभेच्छु...
27/04/2021

👏🙏👏
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
#हनुमान_जयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा!!
🌾🍁🌾👏🏻

शुभेच्छुक- #श्री_दत्ता_कानडे_मित्र_परिवार.

21/04/2021
|| * #પ્રતિપच्चंદ્રલેએવ_વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા_શાहसुનોશિવશૈष_મુદ્રાभદ્રાય_રાબતે* ||* #अखंड_हिंदुस्तानाचे_आराध्यदैवत_श्री...
31/03/2021

|| * #પ્રતિપच्चंદ્રલેએવ_વર્ધિશ્નુર્વિશ્વવંદિતા_શાहसुનોશિવશૈष_મુદ્રાभદ્રાય_રાબતે* ||

* #अखंड_हिंदुस्तानाचे_आराध्यदैवत_श्रीमंत_छत्रपती_शिवाजी_महाराज_यांच्या_जयंती_निमीत्त_सर्वांना
#हार्दिक_शुभेच्छा*..! 🚩🚩

*!! तुमच आमचं नात काय....*
*जय जिजाऊ, जय शिवराय !!* 🙏

शुभेच्छुक- #श्री_दत्ता_कानडे_मित्र_परिवार.

🚩 🚩 *जय गणेश* 🚩🚩‼ * ंकष्टी_चतुर्थी* ‼*वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।**निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा...
31/03/2021

🚩 🚩 *जय गणेश* 🚩🚩
‼ * ंकष्टी_चतुर्थी* ‼

*वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटी समप्रभ ।।*
*निर्विघ्न कुर्महे: देवो, सर्व कार्य सुसर्वदा ।।*
*आज बुधवार दिनांक ३१/०३/२०२१
🍁 *ॐ गं गणपतेय नम:* 🍁
*!!! #गणपती_बाप्पा_मोरया_मंगलमुर्ती_मोरया !!!*

💐 *|| शुभ सकाळ ||*💐

*🍁 #महाशिवरात्री_निमित्त_सर्व_शिवभक्तांना_हार्दिक_शुभेच्छा🍁**🔱  हर हर महादेव 🔱*शुभेच्छुक-  #श्री_दत्ता_कानडे_मित्र_परिवा...
11/03/2021

*🍁 #महाशिवरात्री_निमित्त_सर्व_शिवभक्तांना_हार्दिक_शुभेच्छा🍁*

*🔱 हर हर महादेव 🔱*

शुभेच्छुक- #श्री_दत्ता_कानडे_मित्र_परिवार.

🌼🌼🌼🌾🌾🌾🌾🌼🌼🌼*🙏🌺|| श्री गणेशाय नम: ||🌺🙏*   *🌺🌼!! आज मंगळवार !!🌼🌺* *🌺🌼!!दि. ०२/०३/२०२१!!*🌼🌺   *🌹🌹!! आंगारकी चतुर्थी !!🌹🌹*वक्...
02/03/2021

🌼🌼🌼🌾🌾🌾🌾🌼🌼🌼

*🙏🌺|| श्री गणेशाय नम: ||🌺🙏*
*🌺🌼!! आज मंगळवार !!🌼🌺*
*🌺🌼!!दि. ०२/०३/२०२१!!*🌼🌺

*🌹🌹!! आंगारकी चतुर्थी !!🌹🌹*

वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ |
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ||

🌹 *आज आंगारकी चतुर्थी* गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....!!!!!! 🌹🌹🙏 🌺आंगारकी चतुर्थी🌺
🌼💐 *तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*💐🌼

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*:🚩महाराष्ट्राचे आराध्यदैवत🙏* *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त* *सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.! 🚩**शुभे...
19/02/2021

*:🚩महाराष्ट्राचे आराध्यदैवत🙏*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त*
*सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा.! 🚩*

*शुभेच्छुक- श्री दत्ता कानडे मित्र परिवार.*

आपणा सर्वांना श्रीगणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..!आजच्या मंगलदिनी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा !🙏🏻 #श्री...
15/02/2021

आपणा सर्वांना श्रीगणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..!
आजच्या मंगलदिनी सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा !🙏🏻

#श्रीगणेशजयंती🌺

Address

Wadgaonsheri
Pune
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री दत्ता भाऊ कानडे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category