Nitin sangale-नितीन सांगळे

  • Home
  • India
  • Pune
  • Nitin sangale-नितीन सांगळे

Nitin sangale-नितीन सांगळे 'Managing Director'-Dhaneshwar Foods India Private limited
'Proprietor'-Dhaneshwar Enterprises

छत्रपती शिवाजी महाराज – एक नाव नाही, तर एक प्रेरणा आहे! त्यांचे पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचे महान कार्य आजही प्...
19/02/2025

छत्रपती शिवाजी महाराज – एक नाव नाही, तर एक प्रेरणा आहे! त्यांचे पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेचे महान कार्य आजही प्रत्येक मराठी माणसांच्या हृदयात जोश भरते. शिवरायांचे विचार म्हणजे धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचा मंत्र!
अशा या शूरवीर महान मानवाच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

23/06/2024
महाराष्ट्राची बुलंद तोफ धाराशिव जिल्ह्याची शान आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजितसिह ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शु...
21/02/2023

महाराष्ट्राची बुलंद तोफ धाराशिव जिल्ह्याची शान आमचे मार्गदर्शक आदरणीय सुजितसिह ठाकूर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐🎂🎂🎂💐💐💐💐

छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा
19/02/2023

छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा

बीडच्या दबंग खासदार प्रीतम ताई गोपिनाथ मुंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐
17/02/2023

बीडच्या दबंग खासदार प्रीतम ताई गोपिनाथ मुंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐

वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राहुलजी जाधवर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
15/02/2023

वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राहुलजी जाधवर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Pune

Telephone

8888857500

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin sangale-नितीन सांगळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nitin sangale-नितीन सांगळे:

Share

Category