Digambar Kashid

Digambar Kashid Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digambar Kashid, Social service, Pune.

13/02/2026

शुभ सकाळ मित्रांनो
#महाराष्ट्र

11/12/2025

नाशिककर खरंच भंगार आहोत का आपण??

06/02/2024

जगातील सर्वात महागडा चहापाणी कुठे मिळतो ???💸🫰

12/08/2023

इंग्लंड मधील एका एक्वेरियम मध्ये... पेंग्विन... पेंग्विन हा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र मध्ये विनोदाचा विषय बनवून ठेवला आहे...मी इथे सांगू इच्छितो भारतामध्ये फक्त माझा मुंबईमध्ये आपल्याला पेंग्विन पाहायला मिळतात ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.. इथे इंग्लंडमध्ये देखील फार प्रयत्न करून त्यांचा संगोपन केले जाते पर्यटकांसाठी त्यामुळे आपल्या मुंबईमध्ये असलेले त्यांचे वास्तव आणि त्याचे होत असलेले संवर्धन हे खरोखर अभिमानाची गोष्ट आहे.. आपल्या मुलांना मुंबईमध्ये पपेंग्विन पाहायला मिळतो याचे समर्थन करायला हवे...धन्यवाद..

03/08/2023

आभिमन महाराष्ट्राचा इंग्लिश समुद्र चैनल(इंग्लंड - फ्रान्स- इंग्लंड)३१तास पोहणारा पहिला आशिया खंडातील नागपूर महाराष्ट्रातील आपला सुपुत्र जयंत दुबळे.. त्याचा कष्टाला आणि यशाला सलाम*🚩

https://fb.watch/mbakr67V--/?mibextid=2Rb1fB

इंग्लंड मध्ये मोठ्या उत्साहात दिप पूजन आणि दर्श अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली.
17/07/2023

इंग्लंड मध्ये मोठ्या उत्साहात दिप पूजन आणि दर्श अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली.

09/07/2023

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील वेंकटेश्वरा या बालाजी मंदिराला भेट दिली. साता समुद्रा पार असलेल्या युनायटेड किंगडम या देशांमध्ये देखील हिंदू धर्मियांचे एवढे मोठे मंदिर असणे म्हणजे मोठे अभिमानाची गोष्ट आहे. सांगण्यास आनंद होतो की येथे वैदिक शाळा देखील आहे आणि त्यांनी विविध कार्यक्रमांचे आज आयोजन केले होते त्याचा देखील आनंद घेतला असे कुठेही वाटले नाही की मी परदेशात आहे हा अनुभव हा भारतामध्ये असल्यासारखा होता. परिसरातील भारतीय भरपूर मुले ही वैदिक शाळेमध्ये हिंदु संस्कृतीचे शिक्षण घेत आहे.
मला अभिमान वाटतो बालाजी मंदिरा चे नियोजन हे दक्षिण भारतीय कम्युनिटी ही अतिशय सुंदर रित्या मॅनेज करत आहे आणि त्याचा खरोखर आनंद आहे.

11/06/2023

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२३..

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
🙏🙏🙏🚩🚩🚩

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२३..सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार ...
11/06/2023

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२३..

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
🙏🙏🙏🚩🚩🚩

World environment day click..In the material world ..this is the future which one can give our next generation 🌳🌳🌱या भौत...
05/06/2023

World environment day click..In the material world ..this is the future which one can give our next generation 🌳🌳🌱
या भौतिक जगात भावी पिढीला जगण्यासाठी श्वास घेण्या योग्य वसुंधरा मागे ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर पन्नास डिग्री सेल्सिअस आणि मास्क लावून जगण्याची वेळ येईल.. पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा🌲🌳

Address

Pune
411062

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digambar Kashid posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category