KANI - Mahila Manch

KANI - Mahila Manch By Women For Women!!❤️
Kani Mahila Manch - Tumche Hakkache Vyasapith...🙏💯

🌸✨ दौंड ग्रामीण महिलांसाठी खास सुवर्णसंधी! ✨🌸कनि महिला मंच – दौंड ग्रामीण २०२६–२७“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…...
07/03/2026

🌸✨ दौंड ग्रामीण महिलांसाठी खास सुवर्णसंधी! ✨🌸

कनि महिला मंच – दौंड ग्रामीण २०२६–२७
“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…” 💪

☀️ उन्हाळ्यात शरीराला गारवा देणारे
🍹 विविध प्रकारचे सरबते क्लासेस 🍹

उन्हाळ्यात मागणी असणारी चविष्ट आणि थंडगार सरबते बनवण्याची कला शिका आणि हवे असल्यास छोटा व्यवसायही सुरू करा! 👩‍🍳💼

🗓️ दिनांक : १५ मार्च २०२६
⏰ वेळ : दुपारी २ ते ५

📍 स्थळ :
आर्या योगा स्टुडिओ,
जगदाळे हॉस्पिटलजवळ,
शालीमार चौक, दौंड.

💰 क्लास फी : फक्त ₹१००/-

🎁 विशेष सुविधा :
कनि महिला मंचच्या सभासदांना आयकार्डवर एंट्री (सभासदांना फ्री)

⚠️ टीप : क्लाससाठी आधी नावनोंदणी अनिवार्य आहे.

🗓️ नावनोंदणीची अंतिम तारीख : १० मार्च २०२६

📞 नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
📱 ९१५८६७२५२५
📱 ९६३७८८५५५३

💫 चला तर मग…
नवीन कौशल्य शिका, उन्हाळ्यासाठी खास सरबते बनवायला शिका
आणि या सुंदर संधीचा नक्की लाभ घ्या! 🍋🍹

👭 आपल्या मैत्रिणींना व ओळखीच्या महिलांना ही पोस्ट नक्की शेअर करा!
🌸 जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही संधी पोहोचवा. 🌸

🌸✨ कनि महिला मंच – पुणे शहर २०२६–२७ ✨🌸“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…”📣 महिलांसाठी खास सुवर्णसंधी!💐 जागतिक महिला...
07/03/2026

🌸✨ कनि महिला मंच – पुणे शहर २०२६–२७ ✨🌸
“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…”

📣 महिलांसाठी खास सुवर्णसंधी!
💐 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी खालील प्रकारचे क्लासेस घेण्यात येणार आहेत....✨

नवीन कौशल्ये शिका, स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करा आणि आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल टाका! 💪👩‍💼

🍋 चटपटीत लोणचे बनवण्याचा खास क्लास
🗓️ दि. १३ मार्च २०२६
⏰ वेळ : दुपारी २ ते ५
💰 क्लास फी : ₹१६५ / फक्त

🍹 विविध प्रकारचे सरबत बनवण्याचा क्लास
🗓️ दि. २० मार्च २०२६
⏰ वेळ : दुपारी २ ते ५
💰 क्लास फी : ₹११० / फक्त

💐 नॅपकिन बुके बनवण्याचा क्रिएटिव्ह क्लास
🗓️दि. २७ मार्च २०२६
⏰ वेळ : दुपारी २ ते ५
💰 क्लास फी : ₹३५० / फक्त

🧼 आरोग्यदायी साबण बनवण्याचा क्लास
🗓️ दि. ४ एप्रिल २०२६
⏰ वेळ : दुपारी २ ते ५
💰 क्लास फी : ₹३५० / फक्त

🎁 विशेष आकर्षण 🎁
चारही क्लासेस पूर्ण करणाऱ्या महिलांना
💎 कनि महिला मंच तर्फे “ ठुशी” नेकलेस (फॉर्मिंग ज्वेलरी) अगदी फ्रीमध्ये!

📢 चला तर मग वाट कसली बघताय?
आजच नावनोंदणी करा आणि
✨ नवीन कौशल्ये शिका
✨ स्वतःचा व्यवसाय सुरू करा
✨ आत्मविश्वासाने पुढे चला

⚠️ टीप : प्रत्येक क्लाससाठी आधी नावनोंदणी अनिवार्य आहे.

🗓️ नावनोंदणीची अंतिम तारीख : १० मार्च २०२६

📞 नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
📱 ९१५८६७२५२५
📱 ९६३७८८५५५३

🌺 आपल्या मैत्रिणींना, नातेवाईकांना ही माहिती नक्की शेअर करा!
👩‍👩‍👧 जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही संधी पोहोचवा. 💫

✨🌸 जागतिक महिला दिनानिमित्त खास संधी! 🌸✨कनि महिला मंच“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…”📢 पुणे | सोलापूर | नाशिक – ...
07/03/2026

✨🌸 जागतिक महिला दिनानिमित्त खास संधी! 🌸✨

कनि महिला मंच
“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…”

📢 पुणे | सोलापूर | नाशिक – २०२६

महिलांच्या विचारांना, प्रतिभेला आणि लेखनकौशल्याला व्यासपीठ देण्यासाठी
🎉 भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन 🎉

📝 निबंधाचा विषय
“आधुनिक भारतातील स्त्रीचे बदलते रूप”

आजची स्त्री विविध क्षेत्रात यशस्वी होत आहे –
तिच्या विचारांमधील बदल, तिची जिद्द आणि तिचे सामर्थ्य याबद्दल
आपले विचार शब्दांत मांडण्याची ही सुंदर संधी! ✍️

📋 नियम व अटी
🔹 निबंध ३०० शब्दांच्या मर्यादेत असावा.
🔹 घरी लिहून आपल्या प्रतिनिधीकडे
🔹८ मार्च ते १० मार्च दरम्यान जमा करावा.
🔹 निबंधावर नाव, पत्ता, फोन नंबर आणि सभासद क्रमांक असणे आवश्यक.
🔹 सुवाच्च अक्षर, शब्दांची मांडणी, बोध आणि विचार लक्षात घेऊन गुण दिले जातील.
🔹 ज्यांना प्रतिनिधीकडे देणे शक्य नसेल त्यांनी
📍 पुणे कार्यालयात जमा करावे (फक्त पुण्यासाठी).

🏆 आकर्षक बक्षिसे + ट्रॉफी
🥇 प्रथम – ₹७०० + ट्रॉफी
🥈 द्वितीय – ₹५०० + ट्रॉफी
🥉 तृतीय – ₹३०० + ट्रॉफी

🎖 उत्तेजनार्थ बक्षिसे
🏅 प्रथम – ₹१०० + ट्रॉफी
🏅 द्वितीय – ₹१०० + ट्रॉफी

🎁 प्रत्येक सहभागी महिलेस हमखास आकर्षक गिफ्ट!
💎 नथ (फॉरमिंग ज्वेलरी)

📞 संपर्क
📍 पुणे – ९६३७८८५५५३
📍 सोलापूर – ८०८७८८५५५५
📍 नाशिक – ७७४५८१५५५४

💫 चला तर मग…
आपले विचार शब्दांत मांडा,
स्त्रीशक्तीचा आवाज अधिक बुलंद करा
आणि या स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा!

📢 ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि इतर महिलांनाही सहभागी होण्यासाठी प्रेरित करा! 🌸💪

✨🌸 कनि महिला मंच – पुणे ग्रामीण दौंड विभाग 🌸✨“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…” 💪🔥🎬 सभासदांसाठी खास सन्माननीय चित्...
20/02/2026

✨🌸 कनि महिला मंच – पुणे ग्रामीण दौंड विभाग 🌸✨
“स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…” 💪🔥

🎬 सभासदांसाठी खास सन्माननीय चित्रपट सोहळा 🎬

📍 स्थळ : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड
🗓️ दिनांक : सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६
🕘 वेळ : सायं. ९ वाजता

🔥💥 स्त्रीशक्तीचा जाज्वल्य आविष्कार 💥🔥
🎞️ बहुचर्चित आणि दमदार चित्रपट
🌟 “मर्दानी 3” 🌟

👩‍🦰 कनि महिला मंचाच्या सर्व सभासदांसाठी
🎁 हा चित्रपट फ्रीमध्ये दाखविण्यात येणार आहे!

🎟️ प्रवेश पूर्णतः मोफत
(✔️ प्रवेशासाठी ओळखपत्र आवश्यक आहे)

💫 चला तर मग…
एकत्र येऊया, प्रेरणादायी क्षण अनुभवूया
आणि स्त्री शक्तीचा आवाज अधिक बुलंद करूया! 🚩💃

👉 आपली उपस्थिती नक्की नोंदवा आणि या खास सोहळ्याचा आनंद घ्या! 💖

🌸🌟 कनि महिला मंच सादर करीत आहे… 🌟🌸🎤✨ पुणे-ग्रामीण दौंड विभाग ✨🎤🎶 हिंदी – मराठी गाण्यांची भव्य सुरेल मैफिल 🎶💖 “गाणी गा तु...
20/02/2026

🌸🌟 कनि महिला मंच सादर करीत आहे… 🌟🌸

🎤✨ पुणे-ग्रामीण दौंड विभाग ✨🎤
🎶 हिंदी – मराठी गाण्यांची भव्य सुरेल मैफिल 🎶

💖 “गाणी गा तुमच्या मनातील…” 💖

स्त्रीशक्तीच्या आवाजाला एक सुंदर मंच,
आपल्या भावनांना सुरांचा स्पर्श देण्याची खास संधी… 🎵💫

🎉 🌺 प्रवेश सर्वांसाठी खुला..! 🌺 🎉

📅 शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६
⏰ दुपारी ४.०० वा.

📍 स्थळ :
🏡 आर्या योगा स्टुडिओ, जगदाळे हॉस्पिटलजवळ,
शालीमार चौक, दौंड.

🎶💃 कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये :
✨ हिंदी व मराठी गाण्यांची रंगतदार मैफिल
✨ आपल्या मनातील गाणी सादर करण्याची संधी
✨ उत्साह, आनंद आणि मैत्रीचा सुंदर मिलाफ

📞 संपर्कासाठी :
👩‍💼 मनिषा सोनटक्के – ९२७०१७११४०
👩‍💼 मधुबाला टाटीया – ८०८७७६०१४९
👩‍💼 प्रणिती वरेकर – ९५४५०५५७२१

🏢 मुख्य कार्यालय :
कनि महिला मंच,
५२३, नारायण पेठ,
मोदी गणपती मंदिराजवळ, पुणे.

📞 अधिक माहितीसाठी :
९३७३५७१५६० / ८७९९८८३०३८ / ७७२०८८५५५५

💐✨ चला तर मग… ✨💐
🎤 सुरांच्या दुनियेत रमून जाऊया
🎶 आपल्या मनातील गाणी गाऊया
💃 आनंदाने भरलेली संध्याकाळ अनुभवूया

🌟 आपली उपस्थिती कार्यक्रमाला अधिक शोभा देईल! 🌟

🙏💖 आपले मनःपूर्वक स्वागत आहे! 💖🙏

06/02/2026

✨🌸 सुवर्णसंधी! सुवर्णसंधी! 🌸✨
🔥 स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर 🔥

💜 कनि महिला मंच 💜
पुणे जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी
घेऊन येत आहे एक भव्य व्यावसायिक संधी 💼✨

🌟 कनि एम्पायर महिला ग्रुप 🌟

👉 महिलांसाठी खास प्रोफेशनल फेसबुक बिझनेस ग्रुप
💡 आपला व्यवसाय – आपली ओळख
💪 आपली ताकद – आपली यशोगाथा

आजच बना
🌺 कनि सखी – यशस्वी उद्योजिका 🌺

💰 सदस्यत्व शुल्क
🔥 फक्त ₹१५००/- (६ महिन्यांसाठी) 🔥

✨ यामध्ये मिळणार –
✔️ आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग
✔️ प्रभावी डिजिटल प्रमोशन
✔️ मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ओळख

📢 कोणताही व्यवसाय असो —
👉 आठवड्यातून २ वेळा पोस्ट
👉 महिन्यातून ८ वेळा पोस्ट
आपल्या व्यवसायाच्या पोस्ट्स
थेट फेसबुक ग्रुपवर शेअर करता येतील 📲

🎁 खास बोनस व आकर्षणे
🌟 कनि महिला मंचाची अधिकृत मेंबरशिप
🌟 ओळखपत्र (ID Card)
👉 केवळ ₹६००/- मध्ये

🎀 जॉईन करतानाच खास गिफ्ट! 🎀
💍 १ ग्राम (फोरमिंग पॉलिशर) मोत्याची नथ – मोफत!

📞 आजच संपर्क साधा – संधी मर्यादित आहे!
📱 9373571560
📱 7720885555

👉 दिलेल्या लिंकवर क्लिक करा
🎁 आकर्षक गिफ्ट मिळवा
🚀 आणि आपल्या व्यवसायाला नवा वेग द्या!

📢 सर्व व्यावसायिक महिलांनी ही पोस्ट त्वरित शेअर करा
आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या 💥

📍 ऑफिस पत्ता:
कनि महिला मंच
523, नारायण पेठ,
पुणे – 30

✨ नाशिक शहर – 2026 ✨💫 कॉर्डिनेटर(प्रतिनिधी) होण्याचीसुवर्णसंधी ! 💫स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे का?स्वतःची ओळख निर्मा...
22/01/2026

✨ नाशिक शहर – 2026 ✨

💫 कॉर्डिनेटर(प्रतिनिधी) होण्याची
सुवर्णसंधी ! 💫

स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा आहे का?
स्वतःची ओळख निर्माण करायची आहे का?
आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करायची इच्छा आहे का?

👉 मग कनि महिला मंच तुमच्यासाठी घेऊन आले आहे
नाशिक शहरासाठी कॉर्डिनेटर होण्याची खास संधी !

🎁 आकर्षक मानधन | गिफ्ट्स | विशेष सन्मान 🎁

🔥 2026 हे वर्ष असेल अधिक रोमांचक,
नवीन संधींनी आणि यशाने भरलेले!

🌼 कॉर्डिनेटर म्हणून मिळणाऱ्या संधी :
✔ कनि महिला मंचच्या विविध उपक्रमांचे नेतृत्व
✔ सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात ओळख
✔ महिलांसाठी कार्यक्रम, कार्यशाळा व उपक्रमांचे आयोजन
✔ नेटवर्किंग आणि नेतृत्व कौशल्य विकास
✔ आकर्षक मानधन व भेटवस्तू
✔ संस्थेच्या वतीने विशेष सन्मान

📢 इच्छुक, उत्साही व कार्यक्षम महिलांनी
लवकरात लवकर संपर्क साधावा.

📞 संपर्क :
8799883038 / 7720885555

🏢 मुख्य कार्यालय :
५२३, नारायण पेठ,
मोदी गणपती मंदिराजवळ,
पुणे – ४११ ०३०

🌺 कनि महिला मंचसोबत जोडा,
स्वतःच्या यशाचा आणि
इतर महिलांच्या प्रगतीचा मार्ग घडवा! 🌺

🌸✨ कनि महिला मंच ✨🌸स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…🌾 पुणे ग्रामीण – दौंड विभाग २०२६ 🌾💛 तिळगुळ समारंभ • गेम शो 💛🌟 आ...
22/01/2026

🌸✨ कनि महिला मंच ✨🌸
स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…

🌾 पुणे ग्रामीण – दौंड विभाग २०२६ 🌾
💛 तिळगुळ समारंभ • गेम शो 💛
🌟 आणि नवीन सभासद नावनोंदणी 🌟

“तिळगुळ घ्या… गोड गोड बोला…
आणि आनंदात सहभागी व्हा!”

🗓 शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६
⏰ दुपारी ३.०० वाजता
(कार्यक्रम वेळेत सुरू होईल)

📍 स्थळ :
🏛️ राजकुशन प्लाझा,
हरी ओम कलर लॅब,
दौंड पोलीस स्टेशनच्या मागे,
दौंड, जि. पुणे.

🎉 कार्यक्रमाची खास आकर्षणे
✨ पारंपरिक तिळगुळ समारंभ
🎯 मनोरंजक गेम शो
🎁 विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
👭 महिलांसाठी खास आनंदमय वातावरण
🤝 नव्या मैत्रींची सुरुवात

✍️ नवीन सभासद नावनोंदणी सुरू!
आजच कनि महिला मंचच्या परिवारात सामील व्हा
आणि स्वतःच्या प्रगतीसोबत इतर महिलांच्या सशक्तीकरणाचा भाग व्हा 💪🌸

📞 संपर्क साधा
📱 मधुबाला टाटिया – ८०८७७६०१४९
📱 मनीषा सोनटक्के – ९२७०१७११४०
📱 प्रणिती वरेकर – ९५४५०५५७२१

🏢 मुख्य कार्यालय :
५२३, नारायण पेठ,
मोदी गणपती मंदिराजवळ,
पुणे.

📞 ऑफिस संपर्क :
७७२०८८५५५५ | ८७९९८८३०३८

🌺 चला तर मग…
🎊 उत्सवाचा आनंद
👭 मैत्रीचा गोडवा
🌸 सशक्त स्त्रीशक्तीचा संकल्प

👉 आपली उपस्थिती महत्त्वाची आहे!

🪁 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…नवीन विचार, नवी दिशा आणि नव्या संधींचा सण म्हणजे मकर संक्रांती.या पवित्र सणानिमित्तआपल्या जी...
14/01/2026

🪁 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला…
नवीन विचार, नवी दिशा आणि नव्या संधींचा सण म्हणजे मकर संक्रांती.

या पवित्र सणानिमित्त
आपल्या जीवनात आरोग्य, आनंद, समाधान, समृद्धी व यश अखंड नांदू दे.
आपले प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि आपला व्यवसाय व कार्य अधिक उंची गाठो, हीच सदिच्छा.

✨ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨



🌸 कनि महिला मंच 🌸
स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड जागर…

🏢 मुख्य कार्यालय :
५२३, नारायण पेठ,
मोदी गणपती मंदिराजवळ,
पुणे.

📞 संपर्क :
९३७३५७१५६० | ८७९९८८३०३८ | ७७२०८८५५५५

🙏 आपला विश्वास, आमची प्रेरणा 🙏

29/12/2025

🌸 कनि महिला मंच 🌸
स्त्री शक्तीच्या अस्तित्वाचा अखंड गजर…

✨ मनोरंजन | सौंदर्य | आत्मविश्वास | सन्मान ✨
स्त्रीसौंदर्य अधिक खुलवणारी
एक खास भव्य कार्यशाळा व गेम शो यशस्वीपणे पार पडला

💄 सभासदांसाठी सेल्फ मेकअप कार्यशाळा
👑 साडी ड्रेपर (Draper) कार्यशाळा
🎯 तसेच होम मिनिस्टर पैठणी गेम शो 🎯
उत्साहात पार पडला

श्री लक्ष्मी ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

🗓 मंगळवार | दि. २३ डिसेंबर २०२६
⏰ दुपारी १ ते ५

📍 स्थळ :
श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ,
सुखसागरनगर, पुणे

🌺 मार्गदर्शन व उपस्थिती 🌺
👑 सौ. कल्याणी उल्हास कदम
संस्थापिका अध्यक्षा – कनि महिला मंच
यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला.

🌼 उत्सव प्रमुख
वंदनाताई मोडक
महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प.)
यशस्वी उद्योजिका
यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

🌸 विशेष सहकार्य
सौ. तनुजा रासकर
सामाजिक कार्यकर्त्या
यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🌼 विशेष उपस्थिती
✨ योगिता गोसावी
वसुंधरा – कॉस्मेटिक अँड आयुर्वेद
पुणे डिस्ट्रिब्युटर

✨ ज्योती स्वामी
कनि महिला मंच – प्रमुख प्रतिनिधी

✨ मृणाल पटवर्धन
कनि महिला मंच – प्रमुख प्रतिनिधी

🌺 कनि महिला मंचच्या एक्झिक्यूटिव्ह पर्सन सौ. धनश्री सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

🎁 विशेष आकर्षण 🎁
🏆 श्री लक्ष्मी ज्वेलर्स तर्फे
🌟 होम मिनिस्टर पैठणी गेम शो 🌟
महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

🥇 पहिली विजेती – 👑 मानाची पैठणी
🥈 दुसरी विजेती – ✨ सोन्याची नथ
🥉 तिसरी विजेती – 🌸 चांदीचे कॉईन

💝 अतिरिक्त लाभ 💝
✔️ उपस्थित महिलांमध्ये १५–३० जणींचा ग्रुप झाल्यामुळे
➡️ विशेष लकी ड्रॉ व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या 🎉

✔️ उपस्थित कनि सभासदांसाठी
➡️ श्री लक्ष्मी ज्वेलर्स तर्फे डायमंड डिस्काउंट कूपन देण्यात आले 💎

✔️ योगिता गोसावी यांच्याकडून
➡️ ‘किवा’ मायशॉपी आयुर्वेदिक प्रॉडक्टचे
विशेष डिस्काउंट कूपन देण्यात आले 🌿

💬 एकूणच…
हा कार्यक्रम सौंदर्य, सन्मान आणि आनंदाचा अविस्मरणीय अनुभव ठरला.
सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कार्यक्रम मोठ्या यशाने संपन्न झाला.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
कनि ऑफिस :
📱 ९३७३५७१५६० | ८७९९८८३०३८

ज्योती स्वामी :
📱 ९७६५६३६४४४

मृणाल पटवर्धन :
📱 ९८२२६०११३२

Address

Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+917620238885

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KANI - Mahila Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to KANI - Mahila Manch:

Share

Category