शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड

  • Home
  • India
  • Pune
  • शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड

शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शिवसैनिक

12/07/2022
11/07/2022

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars - they help me earn money to keep making content you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars!

10/07/2022

जनता न्याय करणार.

16/05/2022

मराठी माणूस

13/04/2022

नक्की बघा

आज दिनांक ०६/०४/२०२२अवजड वाहतूक सेना .हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे वाहतूक नगरी निगडी उपाध्यक्ष मुबारक शेख यांची निवड क...
06/04/2022

आज दिनांक ०६/०४/२०२२
अवजड वाहतूक सेना .
हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे वाहतूक नगरी निगडी उपाध्यक्ष मुबारक शेख यांची निवड करण्यात आली.
मुबारक शेख यांना हेमंत मेने (अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष ),रोहित बाळासाहेब विभुते (अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड उपसंघटक) मुबारक शेख यांचे मोठे बंधू सुलेमान शेख ( उद्योजक )यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
धन्यवाद,
रोहित बाळासाहेब विभुते.
( अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड उपसंघटक )
जय महाराष्ट्र

31/03/2022

बाबा जी की जय हो

कर्नाटक मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयावर एका समाज कंटकाने शाई फेकली होती अशा समाज कंटक  माणसाचा जाहीर न...
20/12/2021

कर्नाटक मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयावर एका समाज कंटकाने शाई फेकली होती अशा समाज कंटक माणसाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज शक्ती भक्ती उद्यान मध्ये सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन जाहीर निषेध केला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुधाने अभिषेक करण्यात आला या वेळी सर्व नागरिकांच्या वतीने निषेध व्यक्त करून ज्या माणसाने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयावर शाई फेकली अशा माणसावर कर्नाटक राज्याने कडक कारवाई करावी अशी विनंती केली यावेळी शुभम हेमंत जोर्वेकर (संघटक शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा) रोहित विभूते (उपसंघटक शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा) विमल तिवारी(संघटक वाहतूक नागरी निगडी) शुभम खेडकर (अध्यक्ष वाहतूक नागरी ) कुणाल दळवि प्रशांत काकडे विशाल भराटे रामभाऊ जगदाळे मन्सूर शेख बबलू शिंग साहिल दळवी ओंकार दळवी गोविंदा रसाळ व अवजड वाहतूक सेना चे सर्व पदाधिकारी तसेच अखंड सेवा शोशल फाऊंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

19/12/2021

उद्या सायंकाळी 5.30 मिनिटांनी सर्व शिवसैनिकांनी शक्ती भक्ती उद्यान पाशी जमावे .
कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांनी केली. अशांवर कारवाई करण्याची मागणी व ह्याचा निषेध करण्या साठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे
आपला
शुभम हेमंत जोर्वेकर
(संघटक पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभा) अवजड वाहतूक सेना

Address

Siddhivinayak Nagri Kaveri H Bld Flat No. 7 Behind Appughar Nigdi
Pune
411044

Telephone

+917304526526

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to शिवसेना अवजड वाहतूक सेना पिंपरी चिंचवड:

Share