Kundan Refrigerations

Kundan Refrigerations Refrigeration, AC services and spare parts.

बुद्ध विचाराचा रंग,शांत-शुभ्र-धवल..बुद्ध आचरणाचा संग,स्थीर-प्रगल्भ-खोल...बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा....
16/05/2022

बुद्ध विचाराचा रंग,
शांत-शुभ्र-धवल..
बुद्ध आचरणाचा संग,
स्थीर-प्रगल्भ-खोल...

बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त (तिथीनुसा...
16/04/2022

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त (तिथीनुसार) कोटी-कोटी वंदन.

कुंदन अशोक तळेकर

Air Conditioner Not CoolingEnoughDon’t worry..Contact KUNDAN REFRIGERATION.                                   कुंदन अशोक...
14/04/2022

Air Conditioner Not Cooling
Enough
Don’t worry..
Contact KUNDAN REFRIGERATION.


कुंदन अशोक तळेकर

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन!   #जयभीम    #बाबासाहेबआंबेडकर   कुंदन अशोक तळेकर
14/04/2022

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन!
#जयभीम #बाबासाहेबआंबेडकर
कुंदन अशोक तळेकर

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,ऐश्वर्य आणि स्थिरताआणो ही प्रार्थना,श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!          कुंदन अशोक तळेकर
10/04/2022

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

कुंदन अशोक तळेकर

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त (तारखेनुसार) मानाचा मुजरा.
03/04/2022

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त (तारखेनुसार) मानाचा मुजरा.

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.            कुंदन अशोक तळेकर Chandan Ashok Talekar
02/04/2022

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.

कुंदन अशोक तळेकर
Chandan Ashok Talekar

धर्मनिष्ठा व राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत महापराक्रमी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनी (तिथीनुसार) स...
01/04/2022

धर्मनिष्ठा व राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्रोत महापराक्रमी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनी (तिथीनुसार) सादर वंदन. #बलिदान

कुंदन अशोक तळेकर
Chandan Ashok Talekar

वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु. काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #वपुकाळे  #कादंबरी  #कथा  #कथाकथनकार
25/03/2022

वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु. काळे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#वपुकाळे #कादंबरी #कथा #कथाकथनकार

मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मा भगत सिंह जी, सुखदेव जी, राजगुरु जी यांना बलिदान दिनी कोटी कोटी नमन. #भगत...
23/03/2022

मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे हुतात्मा भगत सिंह जी, सुखदेव जी, राजगुरु जी यांना बलिदान दिनी कोटी कोटी नमन.
#भगतसिंह

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी (तिथीनुसार) मानाचा मुजरा.            कुंदन अशोक त...
21/03/2022

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी (तिथीनुसार) मानाचा मुजरा.

कुंदन अशोक तळेकर

Air Conditioner Not Working? Don’t worry..Contact KUNDAN REFRIGERATION.             कुंदन अशोक तळेकर Chandan Ashok Talek...
19/03/2022

Air Conditioner Not Working?
Don’t worry..
Contact KUNDAN REFRIGERATION.


कुंदन अशोक तळेकर
Chandan Ashok Talekar
Upendra Balkawde

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 3pm - 6pm
Thursday 3pm - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919766277978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kundan Refrigerations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kundan Refrigerations:

Share

Category