महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग, पुणे.

  • Home
  • India
  • Pune University
  • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग, पुणे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग, पुणे. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग, पुणे., Political Party, Pune University.

19/02/2024

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लवकरच ...
अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर " धडक मोर्चा "
बघताय काय ? सामील व्हा ... !

ोर्चा

!! निमंत्रण !!महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खडकवासला मतदारसंघातील " ऐशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय" येथील ...
25/01/2024

!! निमंत्रण !!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खडकवासला मतदारसंघातील " ऐशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय" येथील भव्य शाखेचे उद्घाटन सोहळा उद्या दि २५ जानेवारी , गुरुवार रोजी आयोजित केला आहे.
सर्व वरिष्ठ नेते,पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक विनंती आहे की शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

स्थळ : एशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय नऱ्हे.
वेळ : सकाळी ११:३० वा

--निमंत्रक--
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
खडकवासला विभाग
सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक.

!! निमंत्रण !!महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खडकवासला मतदारसंघातील " ऐशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय" येथील ...
24/01/2024

!! निमंत्रण !!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या खडकवासला मतदारसंघातील " ऐशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय" येथील भव्य शाखेचे उद्घाटन सोहळा उद्या दि २५ जानेवारी , गुरुवार रोजी आयोजित केला आहे.
सर्व वरिष्ठ नेते,पदाधिकारी ,कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सैनिक विनंती आहे की शाखा उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

स्थळ : एशियन कॉमर्स व सायन्स महाविद्यालय नऱ्हे.
वेळ : सकाळी ११:३० वा

--निमंत्रक--
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
खडकवासला विभाग
सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक.

सस्नेह निमंत्रण,महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजितसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शन मेळावा.प्रमुख मार्गदर्शक - मा. राजस...
12/01/2024

सस्नेह निमंत्रण,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित
सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मार्गदर्शन मेळावा.
प्रमुख मार्गदर्शक - मा. राजसाहेब ठाकरे.
निमंत्रक - महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग

शनिवार दिनांक १३/१/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता.
स्थळ : गणेश कला व क्रीडा मंदिर स्वारगेट पुणे

11/01/2024

राजसाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरिष्ठ नेते मा. आमदार सन्मा.श्री.नितिन सरदेसाई साहेब आपणा...
21/12/2023

राजसाहेबांचे अत्यंत विश्वासू सहकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरिष्ठ नेते मा. आमदार सन्मा.श्री.नितिन सरदेसाई साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!🎂💐🙏🏼
Nitin Sardesai

19/12/2023

सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे यांची काल पार पडलेली रोखठोक पत्रकार परिषद.
Sharmila Thackeray

17/12/2023

अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले युवा नेतृत्व.
सन्माननीय.राजसाहेबांचा कट्टर कार्यकर्ता. विभागातील महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या अडीअडचणीत साथ देणारे, सर्वांच्या पदाचा मान राखत सौजन्याने वागत वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारे प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेत कौतुकाची थाप देणारे, संघटनेची जवाबदारी यशस्वी रीत्या पार पाडणारे, शांत संयमी तितकेच मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग अध्यक्ष मा.श्री.निलेश भाऊ जोरी आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा...!🎂❤️💐

निलेश रामचंद्र जोरी

 #जयमहाराष्ट्र🙏🏻🚩https://mnsmumbai.org/MnsNewForm.aspx बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर , बारामती , इंदापूर , दौंड , ...
05/11/2023

#जयमहाराष्ट्र🙏🏻🚩

https://mnsmumbai.org/MnsNewForm.aspx
बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर , बारामती , इंदापूर , दौंड , भोर , वेल्हा , मुळशी व उर्वरित हवेली शिवगंगा खोरे , खडकवासला या परिसरातील सर्व महाराष्ट्र सैनिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंगीकृत संघटना व मनसेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांना विनंती आहे की वरील लिंक वर क्लिक करून आपली सभासद नोंदणी करून घ्यावी...

MNS Adhikrut
Raj Thackeray
Amit Thackeray
Mahesh Ove
Anil Shidore
Rajendra Wagaskar
Vasant More
Sainath Babar MNS
Ashish Sablepatil Mns
Prashant Meera Durgaprasad Kanojia III
Amol Shinde
निलेश रामचंद्र जोरी

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो !आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, विद्यार्थ्यांची होणारी ...
28/10/2023

जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो !
आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक, शोषण मग ते शारीरिक असो किंवा मानसिक, आपल्याला मिळणाऱ्या सुविधा आणि आपली घेतली जाणारी वार्षिक फी याचा मेळ बसतोय का? आपली फसवणुक तर केली जात नाही ना? आपल्या महाविद्यालयातील शिकणाऱ्या आपल्या मुलींना कोणी परप्रांतीय त्रास तर देत नाही ना? कोणी फसवत तर नाही ना? या व अश्या अनेक प्रश्नांना तुम्ही उत्तर म्हणून उभे राहू शकता, आपल्या समाजाची आपल्या लोकांची ताकद बनू शकता.
या संघटित व्हा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद व्हा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे व माननीय अमितसाहेब ठाकरे यांना साथ देऊया.
जय महाराष्ट्र
जय मनसे

MNS Adhikrut
Raj Thackeray
Amit Thackeray
Bala Nandgaonkar
Anil Shidore
Rajendra Wagaskar
Vasant More
Kirtikumar Shinde MNS
Sainath Babar MNS
Ashish Sablepatil Mns
AmolShinde

Address

Pune University

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खडकवासला विभाग, पुणे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share