राजू भाऊ बकाने मित्र परिवार, पुलगाव

  • Home
  • India
  • Pulgaon
  • राजू भाऊ बकाने मित्र परिवार, पुलगाव

राजू भाऊ बकाने मित्र परिवार, पुलगाव जनतेच्या सेवे साठी सदैव तत्पर

30/05/2026
*राजू भाऊ बकाने मित्र परिवार*📅. ०४/०५/२०२६.  🕘. संध्याकाळी. ७:०० वाजता. 📍.  रेल्वे स्टेशन चौक, पुलगांव.पुलगावात भाजपच्या...
04/05/2026

*राजू भाऊ बकाने मित्र परिवार*

📅. ०४/०५/२०२६.
🕘. संध्याकाळी. ७:०० वाजता.
📍. रेल्वे स्टेशन चौक, पुलगांव.

पुलगावात भाजपच्या बंगाल,आसाम, पुडुचेरी विजयाचा जल्लोष.
भारतीय जनता पक्षाने बंगाल, आसाम व पुडुचेरी येथे मिळवलेल्या विजयाच्या पुलगाव शहरात राजू भाऊ बकाने मित्र परिवार द्वारा उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
रेल्वे स्टेशन चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार आतिषबाजी करून पेढे वाटले,विजयी घोषणाबाजी केली.
यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते , या जल्लोषात सुरेश सुखीजा,मधुकर रेवतकर, प्रितम अरोरा,नितीन बड़गे, राजकुमार पनपालिया,आशीष गांधी,संदीप ठाकुर,मनोज वालदे,सुधीर बांगरे, मानसिंग झाँझोटे , नंदू बोराटने,राजेश गुप्ता,विशाल धोपाडे,आकाश दुबे, गट नेता प्रवीण पनिया सोबत नगरसेवक राजू वर्मे,आकाश कागड़े,सौरभ हिटलर हुमने,सतीश जयसिंगपुरे,शरदभाऊ सावरकर,गणेश पाटणे,राजाभाऊ इंगळे,संजय सयाम, निलेश खापर्डे,किशोर पाचवारे,अविनाश खोडे,सूरज पुरेकर,शैलेश भेंडारकर,महेश गुप्ता,बंटी श्रीवास्तव,अविनाश मांजरे,प्रफुल्ल रावेकर,कन्हैया साहू, अली असगर सैफी,प्रफुल कुंभरे,सूरज पांडे,बंटी चुटे,मयूर निनावे,शुभम गुप्ता,गोविंदा वर्मा,माधुरीताई इंगळे,निता हाटेकर, सरिता जाचक, सोनाली फुलझेले, सोनल दुबे, वैशाली हाडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

10/03/2026
04/03/2026

Voice For Justice

📅. १७/०२/२०२६.  🕘. दुपारी. ११:०० वाजता. 📍.  रेल्वे स्टेशन चौक, पुलगांव.आज रेल्वे स्टेशन चौक पुलगांव येथे हिंदवी स्वराज्य...
17/02/2026

📅. १७/०२/२०२६.
🕘. दुपारी. ११:०० वाजता.
📍. रेल्वे स्टेशन चौक, पुलगांव.

आज रेल्वे स्टेशन चौक पुलगांव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टीपू सुलतान यांच्यासोबत करणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा राजू भाऊ बकाने मित्र परिवार यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याची व पराक्रमाची तुलना कोणाशीही करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. या निषेधार्थ जोरदार आंदोलन करण्यात आले.

राजू भाऊ बकाने मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांन द्वारा संतप्त भावना व्यक्त करत संबंधित वक्तव्य मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी सुरेश सुखीजा,सुरेश गणेशपुरे,मधुकर रेवतकर, नितीन बड़गे,संदीप ठाकुर,मनोज वालदे,सुधीर बांगरे,आकाश दुबे,प्रवीण पनिया,दुर्गेश यादव,राजू वर्मे,आकाश कागड़े, हिटलर हुमने,सतीश जयसिंगपुरे,संदीप एकबोटे,संजय दाबोडे,विजय भांडे,गणेश एदबान,अरविंद भार्गव,राजाभाऊ इंगळे, किशोर पाचवारे,अविनाश मांजरे,मदन बढिये,नीलेश अवथे,प्रफुल्ल रावेकर, राजू तिवारी, शंकर भानारकर,विजय ढगे, कन्हैया साहू, सुमित सिद्धानी, रवि शर्मा,शुभम गुप्ता,गोविंदा वर्मा, गोलू शिंदे,यश भेंडारकर आदी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

आयोजक
राजू भाऊ बकाने मित्र परिवार, पुलगाव

आज दिनांक 15/2/2026 रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सकाळी 11 वाजता श्री महादेव हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन चौक य...
15/02/2026

आज दिनांक 15/2/2026 रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सकाळी 11 वाजता श्री महादेव हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन चौक येथे राजू भाऊ बकाणे मित्र परिवारातर्फे प्रसाद (साबुदाणा खिचडी) चे वाटप करण्यात आले ज्याचे पुलगाव येथील हजारो भाविकांनी लाभ घेतले.
कार्यक्रमात प्रामुख्याने सुरेश सुखीजा,सुरेश गणेशपुरे, राजाभाऊ सावरकर,मधुकर रेवतकर,नितिन बड़गे,संदीप ठाकुर,मनोज वालदे,राजकुमार पनपालिया, प्रीतम अरोरा,सुधीर बांगरे,विशाल धोपाडे,राजू अरोरा,प्रवीण पनिया,दुर्गेश यादव,राजू वर्मे,विजय भांडे,शंकर भानारकर,राजू तिवारी,विनोद सावसाकडे, प्रफुल्ल कुंभरे,सुमित सिद्धानी,रत्नेश दुबे,सूरज सुरस्कार,अलीअसगर सैफी,गोविंदा वर्मा,रवि शर्मा,सूरज पांडे,अरुण दरांगे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, पुलगाव येथील राजू भाऊ बकाणे मित्र पर...
11/02/2026

आज दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त, पुलगाव येथील राजू भाऊ बकाणे मित्र परिवाराने "समर्पण दिवस" म्हणून साजरा केला आणि आमदार राजेश बकाने यांच्या जनसंपर्क कार्यालय पुलगाव मध्ये कार्यक्रम आयोजित केला.

उपस्थित कार्यकर्त्यांनी अखंड मानवतावाद आणि अंत्योदयाच्या प्रणेत्याला पुष्पांजली वाहिली, त्यांच्या राष्ट्रसेवेच्या आदर्शांचे स्मरण केले आणि त्यांचे विचार आत्मसात करण्याचा त्यांचा संकल्प पुन्हा व्यक्त केला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा विकास "शेवटच्या व्यक्तीपर्यंत" नेण्याचा मंत्र अधोरेखित करण्यात आला.

भारतीय जनसंघाचे अध्यक्ष म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राष्ट्रासाठी अमूल्य योगदान दिले.

या कार्यक्रमात सुरेशजी सुखीजा,सुरेशजी गणेशपुरे,मधुकरजी रेवतकर, नितीन बड़गे,संदीप ठाकुर,मनोज वाल्दे, सुधीर बांगरे, आकाश दुबे,विशाल धोपाडे,प्रवीण पनिया,दुर्गेश यादव,राजू भाऊ वर्मे,आकाश कागड़े, हिटलरजी हुमने,संदीप बोरकुटे,सतीश जयसिंगपुरे,राजेश गुप्ता,प्रफुल्ल कुंभरे,नीलेश अवथे,प्रफुल्ल रावेकर, राजू तिवारी,कपिल पनिया, अलीअसगर सैफी,प्रफुल्ल काले,साहिल मलिक,राहुल साहू,श्रीमती दुर्गा व्यास,सौ माधुरी ताई इंगले,सौ निताताई हाटेकर,सौ मंदाताई गायगोले,सौ सरिता जाचक,सौ सोनल दुबे आदींची उपस्थिती होती.

*🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻**राजू भाऊ बकाने मित्र परिवार* तर्फेदिनांक ८/०२/२०२६, रविवार रोजीश्री गजानन महाराजांची पालखी चे श्...
11/02/2026

*🙏🏻 गण गण गणात बोते 🙏🏻*

*राजू भाऊ बकाने मित्र परिवार* तर्फे
दिनांक ८/०२/२०२६, रविवार रोजी
श्री गजानन महाराजांची पालखी चे श्रद्धापूर्वक स्वागत व विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी भक्तांच्या सेवेसाठी कोल्ड्रिंक व चिप्सचे वितरण करण्यात आले. या पवित्र आणि मंगल प्रसंगी राजूभाऊ बकाने मित्रपरिवारातील श्री सुरेश जी गणेशपुरे/ श्री नितीनजी बडगे /श्री संदीप जी ठाकूर/श्री सुधीर जी बांगरे /श्री शरदजी सावरकर /श्री प्रवीण जी पनिया / श्री दुर्गेश जी यादव /श्री गणेश जी ऐतबान /श्री राजू जी तिवारी /श्री राजेश जी गुप्ता/श्री विशाल जी धोपाडे /श्री प्रीतमजी अरोरा/ श्री राजू भाऊ इंगळे/श्री अली असगर सैफी /श्री गजेंद्र जी गाल पिल्लेवार /श्री गोविंदजी वर्मा/श्री अतिश जी वर्मा/श्री पंपालिया भाईजी/श्री मुंजेवार जी/श्रीमती दुर्गाताई व्यास/ सौ माधुरीताई इंगळे/ सौ मनिषा ढाले/श्रीमती चंदाताई हिवरकर/बोरकर काकू/वैशाली राठी/आरती पनिया/किर्ती खर्डीकर/महानंदा हाडगे/माला खडसे/पुष्पा देशमुख/कांता ताई/भांडे ताई/केशरवाणी काकू/गिरुळकर काकू/कल्पना बांगरे/बोरकर ताई/रेखा राऊत/लक्ष्मी भांडे/भामकर काकू/सोबत असंख्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य व समृद्धी नांदो हीच प्रार्थना.

*🙏🏻राजू भाऊ बकाने मित्र परिवार 🙏🏻*

Address

Near Railway Station
Pulgaon
442302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजू भाऊ बकाने मित्र परिवार, पुलगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share