पुस्तकांची शाळा रानवडी

पुस्तकांची शाळा रानवडी * Shabdvel Circulating Books Library Services.
* Novels, Stories,Kids Books,MPSC UPSC,Banks,All Competitive Exams Books are Available

02/04/2022

पुस्तकांच्या शाळेत ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन

पुस्तकांच्या शाळेत ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन
02/04/2022

पुस्तकांच्या शाळेत ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन

 #धैर्य #रानवडी #पुस्तकांची_शाळा #शिवजयंती_विशेष_उपक्रम #ऐतिहासिक_पुस्तकांचे_प्रदर्शनपुस्तकांची शाळा रानवडी येथे शिवजयंत...
02/04/2022

#धैर्य
#रानवडी
#पुस्तकांची_शाळा
#शिवजयंती_विशेष_उपक्रम
#ऐतिहासिक_पुस्तकांचे_प्रदर्शन

पुस्तकांची शाळा रानवडी येथे शिवजयंती निमित्त ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन.
दिनांक २१/०३/२०२२ रोजी धैर्य सामाजिक संस्था संचलित पुस्तकांची शाळा रानवडी,पोलादपूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी आणि ग्रामस्तांसाठी ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. स्वराज्य संकल्पक श्री शहाजी राजे भोसले महाराजसाहेब ते पानिपत च्या युद्धापर्यंत चा मराठ्यांचा पराक्रम असा कालखंड म्हणजे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होऊन भारत देशात सर्वत्र मराठा साम्राज्याचा अंमल सुरू झाला. याच पराक्रमाची शौर्य गाथा सांगणाऱ्या कादंबरी, संदर्भ ग्रंथ, दुर्ग, व्यवस्थापन, युद्धतंत्र, शस्त्र अभ्यास ग्रंथ अशा विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून वैचारिक शिवजयंती धैर्य सामाजिक संस्थेमार्फत साजरी करण्यात आली.
या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, मदतनीस सुजल दळवी, रानवडी शाळेचे मुख्याध्यापक सोपान चांदे, शिक्षिका वंदना सकटे, अरुणा कराडे आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिवजयंती दिनाचे औचित्य साधून सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, पुणे या सामाजिक संस्थेने पुस्तकांच्या शाळेसाठी १०० पुस्तकांची भेट दिली. ऐतिहासिक, स्पर्धा परीक्षा पुस्तके, बालसाहित्य, कथा कादंबरी पुस्तके या पुस्तकांचा संस्थेने भेट दिलेल्या पुस्तकामध्ये समावेश होता.

आपण ही धैर्य च्या कार्यात सहभागी होऊन मदत करू शकता.

ओंकार उतेकर
Phonepe No. 8655073317
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता

*धैर्य सामाजिक संस्था.*
* संस्थेचे बँक खाते.
( बँक :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
संस्थेचे नाव :- DHAIRYA SAMAJIK SANSTHA.
खाते क्रमांक :- 3639560433
IFSC CODE :- CBIN0284519)
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता.

धन्यवाद.
#ओंकार_उतेकर.
#धैर्य_सामाजिक_संस्था.
#संपर्क_८६५५०७३३१७/९५७९४०२८९३

 #धैर्य #देणगीदार  िनायक_चिविलकर #पुस्तकांची_शाळा_रानवडीपुस्तकांची शाळा रानवडी ला अवांतर वाचनाची पुस्तके प्रदान कार्यक्र...
11/07/2021

#धैर्य
#देणगीदार
िनायक_चिविलकर
#पुस्तकांची_शाळा_रानवडी

पुस्तकांची शाळा रानवडी ला अवांतर वाचनाची पुस्तके प्रदान कार्यक्रम संपन्न.

दिनांक १० जुलै २०२१ रोजी धैर्य सामाजिक संस्थेचे ऑडीटर विनायक चिविलकर त्यांनी पुस्तकांची शाळा रानवडी येथे बालवाचनालयाला प्रोत्साहन देण्यासाठी तुमचे आमचे सुपर हिरो हा पुस्तक संग्रह प्रदान केला. या पुस्तक संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत उच्चांक गाठलेल्या व्यक्तिमत्वाची छोटेखानी आत्मचरित्रे. हि पुस्तके प्रदान करते वेळी धैर्य सामाजिक संस्थेचे ऑडीटर विनायक चिविलकर, नरेश चिविलकर, अध्यक्ष ओंकार उतेकर, माजी पोलीस उपनिरीक्षक महादेव उतेकर, शिक्षिका वंदना सकटे, शिक्षिका अरुणा कराडे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच पोलादपूर तालुक्यात धैर्य सामाजिक संस्थेमार्फत राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांना ऑडीटर विनायक चिविलकर त्यांनी भेट दिली. वृक्षारोपण, उपक्रम, पुस्तकांची शाळा रानवडी, नैसर्गिक भाजीपाला लागवड, प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडी, मर्दानी खेळ प्रशिक्षण केंद्र या सर्व उपक्रमांचा आढावा त्यांनी घेतला.

आपण ही धैर्य च्या कार्यात सहभागी होऊन मदत करू शकता.

ओंकार उतेकर
Phonepe No. 8655073317
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता

*धैर्य सामाजिक संस्था.*
* संस्थेचे बँक खाते.
( बँक :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
संस्थेचे नाव :- DHAIRYA SAMAJIK SANSTHA.
खाते क्रमांक :- 3639560433
IFSC CODE :- CBIN0284519)
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता.

धन्यवाद.
#ओंकार_उतेकर.
#धैर्य_सामाजिक_संस्था.
#संपर्क_८६५५०७३३१७/९५७९४०२८९३

पुस्तकांची शाळा उपक्रमाची वर्तमान पत्रांनी घेतली दखल.
18/05/2021

पुस्तकांची शाळा उपक्रमाची वर्तमान पत्रांनी घेतली दखल.

 #धैर्य #उद्घाटन_समारंभ #शब्दवेल_वाचनालय #पुस्तकांची_शाळा_रानवडी        रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु  येथे उद्या दि...
19/04/2021

#धैर्य
#उद्घाटन_समारंभ
#शब्दवेल_वाचनालय
#पुस्तकांची_शाळा_रानवडी

रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु येथे उद्या दिनांक२०/०४/२१ रोजी सकाळी ९ वाजता धैर्य सामाजिक संस्थेमार्फत पुस्तकांची शाळा रानवडी या वाचनालय उपक्रमाचे उद्घाटन समारंभ होणार आहे.
कोरोणा च्या पाश्वभूमीवर उद्या निवडक मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ पार पडेल.

आपणही धैर्य च्या या उपक्रमात सहभागी होऊन पुस्तक रुपी अथवा देणगीरुपी मदत करू शकता.

ओंकार उतेकर
Phonepe No. 8655073317
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता

धैर्य सामाजिक संस्था.
संस्थेचे बँक खाते.
( बँक :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
संस्थेचे नाव :- DHAIRYA SAMAJIK SANSTHA.
खाते क्रमांक :- 3639560433
IFSC CODE :- CBIN0284519)
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता.

धन्यवाद.
#ओंकार_उतेकर.
#धैर्य_सामाजिक_संस्था.
#संपर्क_८६५५०७३३१७/९५७९४०२८९३

 #धैर्य #लवकरच #वाचनालय_उपक्रम  #पुस्तकांची_शाळा_रानवडी        रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु  येथे लवकरच धैर्य सामाज...
11/04/2021

#धैर्य
#लवकरच
#वाचनालय_उपक्रम
#पुस्तकांची_शाळा_रानवडी

रायगड जिल्हा परिषद शाळा रानवडी बु येथे लवकरच धैर्य सामाजिक संस्थेमार्फत पुस्तकांची शाळा रानवडी हा वाचनालय उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर , व्यवस्थापक अमोल उतेकर, मुख्याध्यापक श्री सोपान चांदे , उपशिक्षिका श्रीमती वंदना सकटे, उपशिक्षक श्री पोपट काळे, उपशिक्षिका श्रीम. अरुणा कराडे यांची सभा पार पडली असून शिक्षकांनी आवर्जून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. तसेच शाळेचा स्वतंत्र वर्ग या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिला. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी वाचनालयाच्या व्यवस्थापनाचे कार्य पाहण्याची जबाबदारी घेतली आहे . या सहकार्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
धैर्य सामाजिक संस्थेच्या पुस्तकांची शाळा रानवडी या प्रकल्पाचे व्यवस्थापक कु . अमोल उतेकर यांनी पुस्तकांचे योग्य नियोजन करत पुस्तके शाळेत लावली आहेत . या कार्यासाठी घागरकोंड शाळेतील विद्यार्थी कु. सुजल दळवी यांनी देखील मदत केली.

आपणही धैर्य च्या या उपक्रमात सहभागी होऊन पुस्तक रुपी अथवा देणगीरुपी मदत करू शकता.

ओंकार उतेकर
Phonepe No. 8655073317
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता

धैर्य सामाजिक संस्था.
संस्थेचे बँक खाते.
( बँक :- सेंट्रल बँक ऑफ इंडिया.
संस्थेचे नाव :- DHAIRYA SAMAJIK SANSTHA.
खाते क्रमांक :- 3639560433
IFSC CODE :- CBIN0284519)
या खात्यावर आपण देणगी पाठऊ शकता.

धन्यवाद.
#ओंकार_उतेकर.
#धैर्य_सामाजिक_संस्था.
#संपर्क_८६५५०७३३१७/९५७९४०२८९३

25/03/2021
 #नक्की_वाचा #शब्दवेल_वाचनालय #घरपोच_वाचनालय_सेवा #पिंपरी_चिंचवड #संपर्क_८६५५०७३३१७आपल्या वाचनालयात असलेलं महामानव डॉ. ब...
06/12/2018

#नक्की_वाचा
#शब्दवेल_वाचनालय
#घरपोच_वाचनालय_सेवा
#पिंपरी_चिंचवड
#संपर्क_८६५५०७३३१७
आपल्या वाचनालयात असलेलं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र.

 #नक्की_वाचा #शब्दवेल_वाचनालय #घरपोच_वाचनालय_सेवा #पिंपरी_चिंचवड #संपर्क_८६५५०७३३१७आपल्या वाचनालयात असलेली गड किल्ल्यांच...
24/11/2018

#नक्की_वाचा
#शब्दवेल_वाचनालय
#घरपोच_वाचनालय_सेवा
#पिंपरी_चिंचवड
#संपर्क_८६५५०७३३१७
आपल्या वाचनालयात असलेली गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके.

Address

रानवडी
Poladpur
402303

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+918655073317

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुस्तकांची शाळा रानवडी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पुस्तकांची शाळा रानवडी:

Share

Category