31/08/2026
जनसेवा, जनसंपर्क आणि नागरिकांच्या सुविधांसाठी सदैव तत्पर! 🚩
📍 जनसंपर्क कार्यालय,
श्री.जालिंदर महादेव काटे, पुनावळे
कार्यसम्राट आमदार श्री शंकर भाऊ जगताप व भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हा अध्यक्ष श्री शत्रुघ्न बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली,भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मा. श्री. दिनेश भाऊ यादव यांच्या शहराध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कार्यपूर्ती निमित्त युवा मोर्चा सचिव श्री. जालिंदर काटे यांनी ST ने प्रवास अधिक सुखद आणि जलद होण्यासाठी NCMC Smart Card शिबिराचे आयोजन केले होते .
या शिबिराला मा.नगरसेविका सौ.श्रुतीताई रामभाऊ वाकडकर यांनी आवर्जून भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.
त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मा. श्री. दिनेश भाऊ यादव, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री अजितदादा कुलथे, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष मा. श्री. नवनाथ भाऊ ढवळे, सरचिटणीस मा. श्री. दिनेश भाऊ काटे, उपाध्यक्ष मा. श्री. मनोज भाऊ घोडेकर, दयानंद बंडगर, अमितजी देशमुख, सुरेश वाळुंज मामा, ऋषिकेश भालेकर, शरद भालेकर, प्रशांतजी आलमेल, निखिलजी शहाणे, आदम मुलानी, प्रतिक रामगुडे, ओंकार पवार, अक्षय कवितकर तसेच युवा मोर्चाचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या शिबिराचा परिसरातील सोसायटी धारक अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणे, हीच खरी जनसेवा!
सेवा… संघटन… आणि जनसंपर्क!
याच विचाराने भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. 🚩
भारतीय जनता युवा मोर्चा
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा.
BJP Maharashtra BJYM Maharashtra Ravindra Chavan Krish Mahadik Shatrughna Kate Ajiit Arun Kulthe Dinesh Yadav - दिनेश लालचंद यादव Jalindar Kate
#सेवापुर्ती