NCP PCMC

NCP PCMC पिंपरी चिंचवड शहराचा विकास हाच अजितदादांचा ध्यास!

03/06/2026

आठवणीतील दादा..Miss you Dada 💔

❤️

02/06/2026

पिंपरी चिंचवड शहर
रावेत गावचे सुपुत्र मा.श्री.मोरेश्वर भोंडवे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!

31/05/2026

कामाला देव माणणारा दादा...

30/05/2026

आकाशात तारा बनून तुम्ही दूर गेलात दादा...
पण आमच्या मनातील तुमचं स्थान आजही तितकंच अढळ आहे.

तुम्ही दिलेला विश्वास,
तुम्ही शिकवलेली निष्ठा,
आणि तुमचं प्रेम...
हेच आमचं आयुष्यभराचं बळ राहील.

तुमची उणीव प्रत्येक दिवस जाणवते...
कारण तुम्ही नेता नव्हता,
तुम्ही आमचं दैवत होता...! 💔🙏

#एकनिष्ठ

29/05/2026

अजितदादा नावातच खूप काही आहे.....
Miss you dada😥

28/05/2026

28 जानेवारी 2026 ला महाराष्ट्राने काय गमावलं ?

❤️

28/05/2026

अजूनही मन म्हणतंय की दादांची अशी रुबाबदार एन्ट्री होईल आणि दादा म्हणतील "अरे बेट्यानो मी इथेच हाय फक्त जीव लै थकला होता म्हणून आराम करायला गेलो होतो" 🥺😥

दादा तुमची ती भारदस्त एन्ट्री आज संपूर्ण महाराष्ट्र मिस करतोय 💔🙏




28/05/2026

तुझ्या हातानं नजर काढ देवा 😭

Miss you Dada !

26/05/2026

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्याकडे लागले आहे. विविध पक्षांच्या रणनीती, नेत्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह यामुळे राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनले आहे.
pawar


PuneNews Maharashtra TrendingNews ABPMajha ElectionUpdate Politics PuneCity MaharashtraNews YogeshBehl pimprichinchwad ajitdadapawar AjitPawar pcmc

Address

Pimpri Chinchwad
Pimpri
411017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP PCMC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share