01/04/2020
#माझा_समाज_माझी_जवाबदारी
#मोफत_अन्नदान
#दिवस_४ था _१.०४.२०२०
८० डब्या वरुन सुरुवात केलेला अन्नदानाचा कार्यक्रम आज बघता बघता ३०० डब्यापर्यंत पर्यंत पोचला ४ दिवशीही सर्व सभासदांनी मोठ्या उत्साहात हे नियोजन केले,फुड कलेक्शन सेंटर वर खुप गर्दी होऊ नये म्हणुन #सोशल_डिस्टन्स चे पांढर् पट्टे आखण्यात आले,
🚨ताथवडे सोशल फाऊंडेशन🚨
स्वच्छता- सुंदरता-जागरुकता