A आपल्याला काय करायचंय

  • Home
  • India
  • Pimpri
  • A आपल्याला काय करायचंय

A आपल्याला काय करायचंय Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from A आपल्याला काय करायचंय, Social service, Pimpri, Chinchwad, Pimpri.

हे आहेत उघडे DP Boxठिकाण - Time of India , भोसरीकाय होऊ शकते ???असुरक्षित स्थिती मध्ये असल्याने एखादा अपघात होऊन कुणाचा ...
07/05/2026

हे आहेत उघडे DP Box

ठिकाण - Time of India , भोसरी

काय होऊ शकते ???
असुरक्षित स्थिती मध्ये असल्याने एखादा अपघात होऊन कुणाचा तरी जीव जाऊ शकतो पण.......
#आपल्याला_काय_करायचंय

रवि बाबासाहेब लांडगे Mahesh Landge पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City

हे आहे भोसरी सहल केंद्र उद्यान...येथील लहान मुलांचे खेळणी जवळपास ५०% नादुरुस्त अवस्थेत आहेत आणि येथे प्लास्टिक चा रिकाम्...
05/04/2026

हे आहे भोसरी सहल केंद्र उद्यान...येथील लहान मुलांचे खेळणी जवळपास ५०% नादुरुस्त अवस्थेत आहेत आणि येथे प्लास्टिक चा रिकाम्या बाटल्या मोकळ्या जागेत फेकलेले आहेत... या मुळे लहान मुलांना इजा होऊ शकते .....पण आपल्याला काय करायचं !

@रवि बाबासाहेब लांडगे
पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City
Mahesh Landge

हे कसलं मशीन आहे... कोणाला माहिती असेल तर पाठवा.. spine road चौकात लावले आहे.पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City
05/08/2025

हे कसलं मशीन आहे... कोणाला माहिती असेल तर पाठवा.. spine road चौकात लावले आहे.

पिंपरी चिंचवड - Pimpri Chinchwad City

02/05/2025

नमस्कार

हे आहे मोशी येथील इंद्राणी नदीवरचा पुलावरील घाण जी की भाजीपाला व्यवसाय हॉटेल व्यवसायिक आणि इतर लोक रोज अशा प्रकारची त्यांची घाण नदीचा पुलावर टाकली जाते जामुळे अतिशय घाणेरडा दुर्गंध सुटतोय रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे हेच गहाण खाली इंद्रायणी नदीतही पसरत आहे.
दरवेळेस आपण सरकारी यंत्रणालाही दोष देऊ नाही शकत एक सामान्य नागरिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे.
Mahesh Landge
Devendra Fadnavis
Swachh Bharat Mission, India
National Highways Authority of India - NHAI
Nitin Gadkari
Narendra Modi

09/04/2025

किती सरकारी वाहने वाहतुकीचे नियम पाळतात आणि किती सरकारी वाहनांवर वाहतुकीच्या नियमाप्रमाणे कारवाई होते.??

बोललो तर परिणाम होतो फक्त आपण बोललो पाहिजे... काही दिवसापूर्वी आपण midc मधील कचऱ्याबाबत पोस्ट केली होती कालपासून तेथे सा...
29/01/2025

बोललो तर परिणाम होतो फक्त आपण बोललो पाहिजे... काही दिवसापूर्वी आपण midc मधील कचऱ्याबाबत पोस्ट केली होती कालपासून तेथे साफसफाई सुरू झाले आहे याचा अर्थ आपण बोललो त्याचा काहीतरी परिणाम झाला...

04/01/2025

Swachh Bharat Mission, India

02/01/2025

हे आहे नाणेकरवडी चाकण एमआयडीसी

ठिकाण - Metalyst forging company च्या पुढे अश्या प्रकारे इंडस्ट्रिअल waste, domestic waste आणि हॉटेल/कॅन्टीन waste येथे मागच्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे यामुळे दुर्गंधी सुटली आहे... रोगराई पसरत आहे, प्रदुर्षण होत आहे...पण A आपल्याला काय करायचंय

Devendra Fadnavis
Uday Ravindra Samant

हे आहे नाणेकरवडी चाकण एमआयडीसीठिकाण - Metalyst forging company च्या पुढे अश्या प्रकारे इंडस्ट्रिअल waste, domestic waste...
01/01/2025

हे आहे नाणेकरवडी चाकण एमआयडीसी

ठिकाण - Metalyst forging company च्या पुढे अश्या प्रकारे इंडस्ट्रिअल waste, domestic waste आणि हॉटेल/कॅन्टीन waste येथे मागच्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे यामुळे दुर्गंधी सुटली आहे... रोगराई पसरत आहे, प्रदुर्षण होत आहे...पण आपल्याला काय करायचं

Address

Pimpri, Chinchwad
Pimpri
411017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A आपल्याला काय करायचंय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category