Bharari Mahila Foundation

Call Directions Website Contact the organization

Bharari Mahila Foundation Woman Empowerment, Training Programs

03/10/2026

✨ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर… खरेदी, व्यवसाय आणि उत्सवाची भव्य भरारी! 💫

🛍️ भरारी दसरा स्पेशल – भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
📅 १६ | १७ | १८ ऑक्टोबर
📍 एम्पायर इस्टेट, फ्लायओव्हर खाली, रांका ज्वेलर्सजवळ, चिंचवड
⏰ दुपारी २ ते रात्री १०

👗 Fashion | 💍 Jewellery | 🍱 Food | 🎁 Handmade & More

✨ खरेदीदारांसाठी खास आकर्षण आणि उद्योजकांसाठी आपल्या व्यवसायाला नवी भरारी देण्याची संधी!

📢 स्टॉल बुकिंग सुरू आहे!
तुमच्या ब्रँडला या दसऱ्यात मिळवा एक नवी ओळख. ❤️

चला, या दसऱ्यात आपल्या स्वप्नांना देऊया भरारी! 🪔✨



(Chinchwad Exhibition, Women Entrepreneurs, Made In India, Shop Local, Support Women Entrepreneurs, Diwali Shopping, Festive Shopping, Exhibition, Pune Exhibition, Bharari, Ladies, Women, Entrepreneurs, Business, Business women)

01/10/2026

✨ दसरा आणि नवरात्रीचा उत्साह… आता खरेदीच्या भव्य अनुभवासोबत! 🪔✨

महिला उद्योजिकांसाठी व्यवसायाची नवी संधी! 💼👩‍💼
भन्नाट उत्पादने • नवीन उद्योजक • आकर्षक ऑफर्स • लकी ड्रॉ 🎁

📅 १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६
📍 एम्पायर इस्टेट, फ्लायओव्हर खाली, रांका ज्वेलर्स समोर, चिंचवड

🎁 प्रत्येक ग्राहकासाठी सोनरूपम ज्वेलर्सकडून आकर्षक गिफ्ट!
🎉 स्टॉल धारकांसाठी ५ आकर्षक लकी ड्रॉ आणि ₹५,०००–₹७,००० पर्यंतची बक्षिसे!

👉 महिला उद्योजिका असाल तर आजच तुमचा स्टॉल बुक करा!
👉 आणि ग्राहकांनीही नक्की भेट द्या!

📞 आजच बुक करण्यासाठी संपर्क करा:95527 17878 / 90116 11952

✨ दसरा व नवरात्री स्पेशल भव्य प्रदर्शन! ✨महिला उद्योजिकांसाठी व्यवसाय वाढवण्याची आणि आपल्या उत्पादनांना मोठ्या ग्राहकवर्...
29/09/2026

✨ दसरा व नवरात्री स्पेशल भव्य प्रदर्शन! ✨

महिला उद्योजिकांसाठी व्यवसाय वाढवण्याची आणि आपल्या उत्पादनांना मोठ्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याची खास संधी! 🛍️🌸

📅 16, 17 & 18 ऑक्टोबर 2026
📍 एम्पायर इस्टेट, फ्लायओव्हर खाली, रांका ज्वेलर्स जवळ, चिंचवड
⏰ दु. 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत

🎁 प्रत्येक ग्राहकाला आकर्षक भेटवस्तू

🏆 स्टॉल धारकांसाठी आकर्षक लकी ड्रॉ

💼 महिला उद्योजिकांसाठी व्यवसाय वाढवण्याची संधी
स्टॉल बुकिंग सुरू आहे!

आपला स्टॉल आजच बुक करा आणि या उत्सवी प्रदर्शनाचा भाग बना. ❤️
📞 95527 17878 | 90116 11952

भरारीचा प्रवास… १५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण! 💜✨महिलांच्या हाताला रोजगार, त्यांच्या कलेला व्यासपीठ आणि स्वप्नांना नवी भरा...
23/09/2026

भरारीचा प्रवास… १५ वर्षे यशस्वीरित्या पूर्ण! 💜✨
महिलांच्या हाताला रोजगार, त्यांच्या कलेला व्यासपीठ आणि स्वप्नांना नवी भरारी देण्याचा हा प्रवास… आज १५ वर्षांचा झाला! 🦋
भरारी क्रिएशनच्या हाताने बनवलेले सुंदर आकाशकंदील यंदा आपल्या घराचा प्रकाश तर वाढवतीलच, पण एका महिलेच्या आयुष्यातही उजेड निर्माण करतील. 🏮❤️
🛍️ Bulk Order – 30% सूट
🎁 Corporate Gifting – 20% सूट
🏠 Retail Order – 10% सूट
आपली एक छोटीशी खरेदी… एका महिलेच्या स्वावलंबनाला मोठी साथ! 💪🌸
📞 ऑर्डरसाठी संपर्क: 9552717878
महिला सक्षमीकरणासाठी… भरारीची सातत्यपूर्ण वाटचाल! 💜
#भरारी #भरारीक्रिएशन 15YearsOfBharari महिलासक्षमीकरण महिलाउद्योजिका महिलांचास्वावलंबन महिलांनारोजगार आकाशकंदील HandmadeAkashKandil MadeByWomen SupportWomenEntrepreneurs WomenEmpowerment WomenEntrepreneurs CorporateGifting BulkOrder DiwaliSpecial Diwali2026 MadeInMaharashtra Pune PimpriChinchwad

19/09/2026

तुमचा व्यवसाय वाढवण्याची आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची सुवर्णसंधी! 🛍️

✨या दसऱ्यात तुमच्या उत्पादनांची आणि ब्रँडची जोरदार विक्री करण्यासाठी सज्ज व्हा! यंदाच्या दसरा स्पेशल भव्य प्रदर्शन आणि विक्रीमध्ये तुमचा स्टॉल (Stall) आजच बुक करा!

🌟 या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये:
खास आकर्षण: प्रत्येक ग्राहकाला सोनरूपम ज्वेलर्सकडून आकर्षक गिफ्ट मिळणार!
लकी ड्रॉ (Lucky Draw): स्टॉलधारकांसाठी तब्बल ५ आकर्षक लकी ड्रॉ, ज्यामध्ये सोनरूपम ज्वेलर्सकडून ₹५,००० ते ₹७,००० पर्यंतची बक्षिसे जिंकण्याची संधी!

📅 दिनांक: १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६
📍 पत्ता: रंका ज्वेलर्स जवळ, एम्पायर स्टेट फ्लाईओव्हर खाली, चिंचवड, पुणे

⚠️ महत्त्वाची टीप: स्टॉल बुकिंग सुरू आहेत आणि जागा मर्यादित आहेत! त्यामुळे उशीर करू नका!
📞 आजच बुक करण्यासाठी संपर्क करा:95527 17878 / 90116 11952
#दसरास्पेशल #भव्यप्रदर्शन #दसरा #दसरा2026 #भरारीमहिलाफाउंडेशन #महिलाउद्योजिका #महिलाव्यवसाय #स्टॉलबुकिंग #प्रदर्शन #खरेदी #विक्री #मनोरंजन #चिंचवड

🌸 दसरा स्पेशल | भव्य प्रदर्शन आणि विक्री! 🛍️✨महिला उद्योजकांसाठी व्यवसाय वाढवण्याची सुवर्णसंधी! 💫तुमचा व्यवसाय अधिकाधिक ...
11/09/2026

🌸 दसरा स्पेशल | भव्य प्रदर्शन आणि विक्री! 🛍️✨

महिला उद्योजकांसाठी व्यवसाय वाढवण्याची सुवर्णसंधी! 💫

तुमचा व्यवसाय अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा आहे?
तर या दसऱ्याला आपला स्टॉल बुक करा आणि प्रदर्शनातील मोठ्या ग्राहकवर्गाचा व्यवसायासाठी लाभ घ्या! 🎯

🎉 प्रमुख आकर्षणे:
🎁 प्रत्येक ग्राहकाला सोनरूपम ज्वेलर्सकडून आकर्षक गिफ्ट
🏆 स्टॉलधारकांसाठी ५ आकर्षक लकी ड्रॉ
🎁 सोनरूपम ज्वेलर्सकडून ₹5,000 ते ₹7,000 पर्यंतची बक्षिसे!
👩‍💼 महिला उद्योजकांसाठी व्यवसाय वाढवण्याची उत्तम संधी

📅 16, 17 आणि 18 ऑक्टोबर
📍 एम्पायर इस्टेट, फ्लायओव्हर खाली, रांका ज्वेलर्स जवळ, चिंचवड

🔥 स्टॉल बुकिंग सुरू आहे!
तुमच्या व्यवसायाला मिळवा नवीन ग्राहक, नवीन ओळख आणि नवीन संधी.

📞 आजच स्टॉल बुक करा:
95527 17878 | 90116 11952

👉 मर्यादित स्टॉल्स उपलब्ध — आजच संपर्क करा आणि तुमची जागा निश्चित करा!
#दसरास्पेशल #भव्यप्रदर्शन #दसरा #दसरा2026 #भरारीमहिलाफाउंडेशन #महिलाउद्योजिका #महिलाव्यवसाय #स्टॉलबुकिंग #प्रदर्शन #खरेदी #विक्री #मनोरंजन #चिंचवड

✨ भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा धमाका! ✨यंदाच्या दसऱ्यानिमित्त भरारी महिला फाउंडेशन घेऊन येत आहे खास दसरा स्पेशल भव्य प्रदर...
07/09/2026

✨ भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा धमाका! ✨

यंदाच्या दसऱ्यानिमित्त भरारी महिला फाउंडेशन घेऊन येत आहे खास दसरा स्पेशल भव्य प्रदर्शन! 🛍️🎉

📅 16, 17 & 18 ऑक्टोबर
📍 एम्पायर इस्टेट, फ्लायओव्हर खाली, रांका ज्वेलर्स जवळ, चिंचवड

महिला उद्योजिकांना व्यवसायाची संधी आणि ग्राहकांसाठी खरेदी • विक्री • मनोरंजनाचा खास मेळा! ❤️

🎁 ग्राहकांसाठी खास भेटवस्तू
💎 सोनरूपम ज्वेलर्सकडून कानातले झुमके
🎟️ स्टॉलधारकांसाठी 10 आकर्षक लकी ड्रॉ

📞 स्टॉल बुकिंग सुरू आहे!
95527 17878 | 90116 11952

या दसऱ्याला खरेदीसोबत अनुभवूया उत्सवाचा जल्लोष! 🪔✨

#दसरास्पेशल #भव्यप्रदर्शन #दसरा #दसरा2026 #भरारीमहिलाफाउंडेशन #महिलाउद्योजिका #महिलाव्यवसाय #स्टॉलबुकिंग #प्रदर्शन #खरेदी #विक्री #मनोरंजन #चिंचवड

01/09/2026

✨ *‘भरारी प्रदर्शनाला’* लाभली *‘दशमी’* च्या टीमची खास भेट! ✨

*‘दशमी’* या आगामी मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम भरारी प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनाची शोभा वाढवली. ❤️
यावेळी *दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले,* *अभिनेत्री गौरी इंगवले, अभिनेता राज कुंदन, प्रसाद खैरे* तसेच *लेखक सुरेश पंडित* यांनी भरारी प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली. 🌸

त्यांच्या उपस्थितीने भरारीच्या या उत्सवाला आणखी एक खास आणि अविस्मरणीय क्षण मिळाला! ✨

भरारी परिवारातर्फे *‘दशमी’* च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार आणि आगामी चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा! ❤️🎬

YOGESH BHOSALE
Gauri P Inngawale
𝓡𝓪𝓪𝓳 𝓚𝓾𝓷𝓷𝓭𝓪𝓷 ✨♥️
Ravi Prakash
Suresh Pandit
Prasad Khaire

#भरारीप्रदर्शन

MarathiMovie, GauriIngawale, YogeshBhosale, RajKundan, SureshPandit, Ravi Prakash, BharariMahilaFoundation, Devendra Gaikwad, Vijay Nikam, Women Entrepreneurs, Marathi Reel, Movie Promotion, Bharari Exhibition, Pune Events, PCMC, Marathi Entertainment, Pimpri Chinchwad, Pimple Saudagar, Marathi Movie Promotions, Movie Cast, Celebrity, Actors, Viral, Trending, Dashami, Dashami Team, Marathi Cinema

30/08/2026

🎁 FREE GIFT ALERT! 😍✨

भरारी प्रदर्शनात खरेदीसोबत मिळवा Gold Plated झुमके FREE! 💖
💅 FREE Nail Art | 🛍️ Shopping | 🧒 Kids Zone | 🎬 ‘दशमी’ टीमची खास भेट!

🌸 भरारी महिला फाउंडेशन प्रस्तुत
📍कापसे लॉन्स, रहाटणी, पिंपळे सौदागर, पुणे
⏰ दुपारी 12 ते रात्री 10

या… खरेदी करा… आणि GIFT घेऊनच जा! 🎁✨

#भरारीप्रदर्शन
(Bharari Exhibition, Pune Exhibition, Pune Shopping Exhibition, Pimpri Chinchwad Exhibition, PCMC Events, Pune Events 2026, Women’s Exhibition Pune, Shopping Festival Pune, Handmade Products Pune, Women Entrepreneurs Pune, Free Gift Pune, Free Nail Art Pune, Gold Plated Earrings, Free, Kids Zone Pune, Food & Shopping Pune, Weekend Events Pune, Things to Do in Pune, Pune Shopping, Bharari Mahila Foundation, Dashami movie)
Pune Exhibition | Pune Shopping | PCMC Events | Free Gifts | Free Nail Art | Women Entrepreneurs | Kids Zone | Shopping Festival | Pune Events 2026

Address

Sr No 113/6 Nadhenagar, Kalewadi
Pimpri
411017

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharari Mahila Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bharari Mahila Foundation:

Shortcuts

Share

Category