Abhishek Govind Barne Yuva Manch

Abhishek Govind Barne Yuva Manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhishek Govind Barne Yuva Manch, Public & Government Service, Pimpri.

कुशल प्रशासक व पराक्रमी राजा महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
19/01/2022

कुशल प्रशासक व पराक्रमी राजा महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

थोर विचारवंत न्या. महादेव गोविंद रानडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
18/01/2022

थोर विचारवंत न्या. महादेव गोविंद रानडे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

ब्रिटिश काळातील न्यायाधीशथोर विचारवंत आणि समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...
16/01/2022

ब्रिटिश काळातील न्यायाधीश
थोर विचारवंत आणि समाजसुधारक
महादेव गोविंद रानडे
यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दीन ...
16/01/2022

शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दीन त्यानिमित्त सर्व शिवशंभू भक्तांना हार्दिक शुभेच्छा...

राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम..
15/01/2022

राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम..

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
14/01/2022

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

पुत्रदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.
13/01/2022

पुत्रदा एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा.

भोगीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
13/01/2022

भोगीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा..
12/01/2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा..

परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
12/01/2022

परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधी वादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बह...
11/01/2022

भारतात इंग्रज सरकार विरुद्ध मोठ्या मुत्सद्दीने लढा देणारे गांधी वादी नेते व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
#प्रीमॅमिनिस्टर

दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवी. पौस महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर...
10/01/2022

दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवी. पौस महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीपासून तर पौर्णिमेपर्यंत अन्नपूर्णेची साधना केली जाते, तो काळ म्हणजेच शाकंभरी देवी नवरात्र . शाकंभरी देवी नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.

Address

Pimpri
411018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhishek Govind Barne Yuva Manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share