Anna Bansode Mla Pimpri

Anna Bansode Mla Pimpri मा.ना.श्री अण्णा दादु बनसोडे
उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा
आमदार पिंपरी विधानसभा.

06/06/2025

शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे गौरवशाली इतिहासाचा प्रकाश.
त्या क्षणाने महाराष्ट्राला एक नवा आत्मसन्मान दिला. आजही त्या तेजाचा अभिमान वाटतो, छत्रपतींचा राज्याभिषेक घराघरात साजरा होतो.
श्री शिवराज्याभिषेक निमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा।




03/05/2025

जन्मतःच जन्मलेल्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा दृढनिश्चयी दृष्टिकोन आणि तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते साध्य करण्याची आवड खूपच उल्लेखनीय आणि खरोखर प्रेरणादायी आहे.
तुम्ही आम्हा सर्वांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले आहे आणि सर्वोत्तम काम करण्यास प्रेरित केले आहे. इतका अद्भुत नेता असल्याबद्दल धन्यवाद!
मा.ना.श्री अण्णासाहेब बनसोडे आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!
Anna bansode - अण्णा बनसोडे

जन्मतःच जन्मलेल्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!तुमचा दृढनिश्चयी दृष्टिकोन आणि तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते स...
03/05/2025

जन्मतःच जन्मलेल्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा दृढनिश्चयी दृष्टिकोन आणि तुम्ही जे करायचे ठरवले आहे ते साध्य करण्याची आवड खूपच उल्लेखनीय आणि खरोखर प्रेरणादायी आहे.

तुम्ही आम्हा सर्वांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले आहे आणि सर्वोत्तम काम करण्यास प्रेरित केले आहे. इतका अद्भुत नेता असल्याबद्दल धन्यवाद!
मा.ना.श्री अण्णासाहेब बनसोडे आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…!!

Anna bansode - अण्णा बनसोडे

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांचे काल पुणे विमानतळावर सायंकाळी आगमन झाले. यावेळी मी आणि महायुतीती...
12/04/2025

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांचे काल पुणे विमानतळावर सायंकाळी आगमन झाले. यावेळी मी आणि महायुतीतील इतर प्रमुख सहकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. मा. अमितभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीतील नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळेल, याची खात्री आहे. सहकार, एकता आणि प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

#अमितशाह #महाराष्ट्र #पुणे #विकास #सहकार Amit Shah

10/04/2025

सर्वसामान्यांच्या कामी येणारे कार्यतत्पर नेतृत्व म्हणजे आमचे अण्णा बनसोडे..!

लोकप्रिय, संयमी, व कर्तृत्ववान, नेतृत्वमा. ना. श्री. अण्णासाहेब बनसोडेयांची महाराष्ट् विधानसभेच्याउपाध्यक्ष पदी निवड झाल...
08/04/2025

लोकप्रिय, संयमी, व कर्तृत्ववान, नेतृत्व
मा. ना. श्री. अण्णासाहेब बनसोडे

यांची महाराष्ट् विधानसभेच्या
उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
भव्य नागरी सत्कार समारंभ

आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
मा.श्री.अजितदादा पवार साहेब
यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत

वारः बुधवार, दिनांक: 09 एप्रिल 2025
वेळः साय: 05:30 वा
स्थळ: रागा पॅलेस, काळेवाडी, पिपरी-चिंचवड

दादा 🔥
04/04/2025

दादा 🔥

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माझे नेते आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार,   उच्च व तंत्रशिक्षण मंत्...
25/03/2025

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, माझे नेते आणि उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.


Devendra FadnavisAjit PawarEknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार. मा. श्री. अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नि...
21/03/2025

पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार. मा. श्री. अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !

पिंपरी-चिंचवड आता थांबणार नाही...

#विधानसभा
Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis

Address

Pimpri
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anna Bansode Mla Pimpri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Anna Bansode Mla Pimpri:

Share

Category