Diliprao Bankar - दिलीपराव बनकर

Diliprao Bankar - दिलीपराव बनकर आमदार, निफाड विधानसभा मतदार संघ (नाशिक)
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत (नाशिक)

सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.६ मार्च २०२६ रोजी मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळक...
02/06/2026

सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दि.६ मार्च २०२६ रोजी मा.मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #शेतकरी_कर्जमुक्ती_योजना_२०२६ शासन निर्णय जारी

त्याबद्दल महायुती शासनाचे मा.मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार व सर्व मंत्री महोद्यांचे हार्दिक आभार.

Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
NCPSpeaks_Official
NcpSpeaks NashikOfficial
Niphad Taluka Nationalist Congress Party - NCP

पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक मा. श्री. ज्ञानेश्वर (नाना पाटील) शिरसाठ यांना वाढदिवसानिमित्...
02/06/2026

पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय संचालक मा. श्री. ज्ञानेश्वर (नाना पाटील) शिरसाठ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला निरोगी, दीर्घायुषी व आनंदमय जीवन लाभो. सामाजिक, सहकार व कृषी क्षेत्रातील आपले कार्य अधिकाधिक यशस्वी होवो तसेच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

🎂🌹 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹🎂
कृषि उत्पन्न बाजार समिती, पिंपळगांव बसवंत
APMC Pimpalgaon Baswant

स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंतचे चेअरमन मा. श्री. रामभाऊ माळोदे, संचालक मा. श्री. भूषण ध...
02/06/2026

स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंतचे चेअरमन मा. श्री. रामभाऊ माळोदे, संचालक मा. श्री. भूषण धनवटे व मा. श्री. राजेंद्र साळवे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, यश आणि आनंद नांदो. समाजसेवा व सहकार क्षेत्रातील आपले कार्य अधिकाधिक यशस्वी होवो, हीच सदिच्छा!

🎂💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂

निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष, सहकार, शिक्षण व समाजकारण क्ष...
01/06/2026

निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष, सहकार, शिक्षण व समाजकारण क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व तसेच माझे मार्गदर्शक आदरणीय माणिकराव बोरस्ते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि निरंतर यश लाभो, तसेच आपल्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनाचा लाभ समाजाला व भावी पिढ्यांना असाच मिळत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🎂💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂

निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे प्...
01/06/2026

निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि माझे प्रेरणास्थान आदरणीय तानाजीतात्या बनकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ समाजाला व पुढील पिढ्यांना असाच मिळत राहो, ही सदिच्छा.

🎂💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂

१ जून...प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, संघर्षाच्या जोरावर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या जिद्दी व्यक्तिमत्त्...
01/06/2026

१ जून...

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत, संघर्षाच्या जोरावर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या जिद्दी व्यक्तिमत्त्वांचे प्रतिनिधित्व करणारी तारीख म्हणजे १ जून!

आजच्या या विशेष दिवशी वाढदिवस साजरा करणाऱ्या ज्ञात-अज्ञात, हितचिंतक, सहकारी, मित्रपरिवार, कार्यकर्ते तसेच सर्व वाढदिवसधारकांना मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या आयुष्यात उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी, यश आणि आनंदाची अखंड भरभराट होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂

कुशल प्रशासक, न्यायप्रिय राज्यकर्त्या, लोककल्याणकारी कार्याचा आदर्श आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी आयुष्य समर्पित करणा...
31/05/2026

कुशल प्रशासक, न्यायप्रिय राज्यकर्त्या, लोककल्याणकारी कार्याचा आदर्श आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांच्या कर्तृत्व, दूरदृष्टी आणि जनसेवेच्या प्रेरणादायी कार्यास कोटी कोटी प्रणाम. 🙏🌺

आज श्री. विलासराव नामदेवराव शिंदे (कनिष्ठ लेखापाल, सहसंचालक लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक) यांच्या सेवापूर्ती गौरव...
30/05/2026

आज श्री. विलासराव नामदेवराव शिंदे (कनिष्ठ लेखापाल, सहसंचालक लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक) यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.
भारतीय सैन्य दलात १७ वर्षे देशसेवा बजावल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल म्हणून तब्बल १७ वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत त्यांनी आपला सेवाप्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. शिस्त, समर्पण, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा या गुणांच्या बळावर त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी राहील.
शिंदे साहेबांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी व आनंदाने भरलेले जावो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#विलासराव_शिंदे #सेवापूर्ती_गौरव_सोहळा #दिलीपकाकाबनकर #निफाड

आज नांदूर्डी येथे श्री वरदविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला.अधिकमासाच्या पावन काळात श्री गणरायाच्या ...
30/05/2026

आज नांदूर्डी येथे श्री वरदविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला.
अधिकमासाच्या पावन काळात श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
श्रद्धा आणि भक्तीने भरलेले असे क्षण मनाला नवी ऊर्जा व समाधान देऊन जातात. विघ्नहर्ता श्री गणरायाची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना. 🙏
#श्रीवरदविनायक #गणराया #नांदूर्डी #अधिकमास #श्रद्धा भक्ती मंगलमूर्ती

आज निफाड येथे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. कोंडाजी (बाबा) खालकर यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिलो. बाबांना अखेरचा निर...
30/05/2026

आज निफाड येथे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. कोंडाजी (बाबा) खालकर यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहिलो. बाबांना अखेरचा निरोप देताना मन नकळत भूतकाळात गेले. राजकीय, सामाजिक जीवनाच्या प्रवासात अनेक सुख-दुःखाचे क्षण सोबत अनुभवलेली माणसं आठवली. काळ पुढे सरकत असतो, पण माणसांनी दिलेला जिव्हाळा, त्यांचे संस्कार आणि आठवणी कायम मनात जिवंत राहतात. बाबांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन. 🙏

कार्यक्रमानंतर पुढील नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना निफाड येथील एका चहाच्या टपरीवर काही क्षण थांबलो. सोबत कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि अनेक परिचित मंडळी होती. चहाच्या कपासोबत रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अनेकांशी दिलखुलास संवाद साधता आला.

अशा काही सहज घडणाऱ्या भेटीगाठी मनाला वेगळेच समाधान देऊन जातात. कारण पदे, जबाबदाऱ्या आणि काळ बदलत असला तरी माणसांशी जुळलेली नाती, त्यांचा विश्वास आणि प्रेम हेच आयुष्याची खरी श्रीमंती असते.

आपल्या सर्वांचे प्रेम, जिव्हाळा आणि आशीर्वाद हेच माझ्या सार्वजनिक जीवनाचे खरे बळ आहे. हे नाते असेच कायम राहो, हीच सदिच्छा. 🙏❤️

Address

Shivaji Nagar
Pimpalgaon Baswant
422209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Diliprao Bankar - दिलीपराव बनकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Diliprao Bankar - दिलीपराव बनकर:

Share