वंदे मातरम् सामाजिक संस्था

  • Home
  • India
  • Penur
  • वंदे मातरम् सामाजिक संस्था

वंदे मातरम् सामाजिक संस्था वंदे मातरम् सामाजिक संस्था: सर्वांगी?

वंदे मातरम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, मा. संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
10/12/2022

वंदे मातरम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, मा. संभाजी गायकवाड (पोलीस निरीक्षक) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते, भूमिगत चळवळीच्या माध्यमातून प्रतिसरकार स्थापन करत ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान...
06/12/2022

सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते, भूमिगत चळवळीच्या माध्यमातून प्रतिसरकार स्थापन करत ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! बाबासाहेबांच्या वि...
06/12/2022

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन! बाबासाहेबांच्या विचारांची मशाल नेहमी तेवत ठेवूया, त्यांनी दिलेल्या संविधानानुसार पुढे चालण्याचा संकल्प करुया.

दिव्यांगांमध्ये इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता असते. त्यांच्या कार्यक्षमतेचा सन्मान ठेवून ...
03/12/2022

दिव्यांगांमध्ये इच्छाशक्ती व मेहनतीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता असते. त्यांच्या कार्यक्षमतेचा सन्मान ठेवून त्यांचे जीवन सुखकर बनवण्यासाठी जागतिक दिव्यांग दिनी कटिबद्ध राहू या!

कवितेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या आणि साध्या सरळ भाषेत जीवनाचा सार उलगडणाऱ्या थोर कवयित्री बह...
03/12/2022

कवितेच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या आणि साध्या सरळ भाषेत जीवनाचा सार उलगडणाऱ्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
02/12/2022

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

आपल्या शौर्याने आणि धैर्याने देशाच्या सीमांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या सर्व कर्तव्यनिष्ठ...
01/12/2022

आपल्या शौर्याने आणि धैर्याने देशाच्या सीमांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या सर्व कर्तव्यनिष्ठ आणि बहादूर जवानांना सीमा सुरक्षा दल स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आजच्या जागतिक एड्स निर्मूलन दिनी एड्स मुक्त भारताचा संकल्प करूया!
01/12/2022

आजच्या जागतिक एड्स निर्मूलन दिनी एड्स मुक्त भारताचा संकल्प करूया!

भारतीय औद्योगिक क्षेत्राचे जनक, जगप्रसिद्ध उद्योगपती जे आर डी टाटा यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!
29/11/2022

भारतीय औद्योगिक क्षेत्राचे जनक, जगप्रसिद्ध उद्योगपती जे आर डी टाटा यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!

शेतकरी आणि समाजाच्या तळागाळातील घटकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची समाजमनात पेरणी करणारे, स्त्री ...
28/11/2022

शेतकरी आणि समाजाच्या तळागाळातील घटकांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची समाजमनात पेरणी करणारे, स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा सन्मान राखत देशाची एकता व ...
26/11/2022

संविधान हे आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा सन्मान राखत देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी व लोकशाहीला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहू या. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावताना धारातीर्थी पडलेल्या शहिद वीर योद्ध्यांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आ...
26/11/2022

मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावताना धारातीर्थी पडलेल्या शहिद वीर योद्ध्यांना आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली!

Address

Solapur Pandharpur Road
Penur
413248

Telephone

+919822744911

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंदे मातरम् सामाजिक संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to वंदे मातरम् सामाजिक संस्था:

Share

Category