KIDS Paradise Public School,patur

13/07/2019

आषाढी एकादशी चे औचित्य साधून किड्स पॅराडाईज येथे चिमुकल्या वारकऱ्यांनी रिंगण करून फेर धरला. टाळ मृदूंगाच्या गजरात विद्यार्थी पावल्या खेळत होते. विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी घेऊन तल्लीन झाल्या होत्या. विद्यार्थ्यांना या उपक्रमातुन वारकरी परंपरा समजावून सांगण्यात आली.

14/03/2017
OK vidhyarthi don zaad...
11/09/2016

OK vidhyarthi don zaad...

पातूर येथिल किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल येथे शाडू मातीच्या गणेश मुर्ति बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली.  या कार्यशा...
29/08/2015

पातूर येथिल किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल येथे शाडू मातीच्या गणेश मुर्ति बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेला निसर्ग कट्टा चे अध्यक्ष अमोल सावंत व त्यांचे सहकारी यांनी मार्गदर्शन केले. गत पाच वर्षापासून किड्स पँराडाईज् पर्यावरणपुरक गणेशोत्सवाची संकल्पना राबवित आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शाळेत पाऊल ठेवताच चिमुकल्यांवर फुलांचा वर्षाव...  26 जून 2015 शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा. किड्स पँराडाईज् पब्लिक स...
28/06/2015

शाळेत पाऊल ठेवताच चिमुकल्यांवर फुलांचा वर्षाव...
26 जून 2015 शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा. किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बँड बाजा, मिठाई, फुलांच्या माळा, रंगीबेरंगी आकर्षक फुगे अशा उत्साहपूर्ण वातावरणात शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना आनंद देऊन गेला.

07/04/2015

किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल च्या विद्यार्थीनी स्थापन केलेल्या kids money plant या चिल्ड्रेन्स बँकेचा खास रिपोर्ट Zee 24 तास या न्युज चँनल ने प्रसारित केला. या अभिनव उपक्रमाला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

दैनिक दिव्य मराठी दि. 3 एप्रिल 2015 प्रकाशित बातमी
03/04/2015

दैनिक दिव्य मराठी दि. 3 एप्रिल 2015 प्रकाशित बातमी

Kids money plant ya children's bank चे उदघाटन अमेरिका वंशाच्या समाजशास्ञध्न गेल अाँम्व्हेट व श्रमिक चळवळीचे ज्येष्ठ नेते...
18/12/2014

Kids money plant ya children's bank चे उदघाटन अमेरिका वंशाच्या समाजशास्ञध्न गेल अाँम्व्हेट व श्रमिक चळवळीचे ज्येष्ठ नेते डाँ भारत पाटनकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी एबीपी माझा चे प्रतिनिधि उमेश अलोने, किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल चे संस्थापक गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व व बँकेचे व्यवहार समजावे याकरीता हा अभिनव उपक्रम किड्स पँराडाईज् पब्लिक स्कूल ने सुरू केला आहे.

Esda chya krida sprdhet vijayi spradhak
16/12/2014

Esda chya krida sprdhet vijayi spradhak

Kojagiri celebration of kids paradise public school patur.
11/10/2014

Kojagiri celebration of kids paradise public school patur.

Spot visit education... Concept Learning base program of kids paradise public school patur. Visit of patur post office o...
11/10/2014

Spot visit education... Concept Learning base program of kids paradise public school patur. Visit of patur post office on dated 9 Oct 2014.

Address

Mahajan Park, In Front Of Renuka Mata Mandir, Balapur Road
Patur
444501

Telephone

+918554998384

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KIDS Paradise Public School,patur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to KIDS Paradise Public School,patur:

Share