साहेब युवा प्रतिष्ठान बीड

  • Home
  • India
  • Pathardi
  • साहेब युवा प्रतिष्ठान बीड

साहेब युवा प्रतिष्ठान बीड स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब युवा प्रतिष्ठान

साहेब आपणास विनम्र अभिवादन ❤️💐
03/06/2026

साहेब आपणास विनम्र अभिवादन ❤️💐

31/05/2026

ही वीडियो पाहिली अन हसू की रडू काही समजेना 🤣🤣🤣🤣
नैंटी घेऊन उलटी करणारा मनोज 🤣

31/05/2026

काल उन्हात बसून डोक्यावर परिणाम झाला आहे मन्याच्या त्यामुळे दिवसापण त्याला धनंजय मुंडे दिसत आहे स्वप्नात 🤣

30/05/2026

दादाव ऽऽऽऽ तो भगवा गमछा काढून बसल्या शिवाय शासनाला जाग येणार नाही दादाव ऽऽऽऽ

#बेवडा_योद्धा

30/05/2026

Breaking - सुशिक्षित आणि समजुतदार मराठा बांधव जरांगेच्या आंदोलनात फिरकला सुद्धा नाही..!!!!

उठा दादाव ऽऽऽ उठा 🤣

29/05/2026

कसाय बेवडा 🤣🤣🤣
अनपढ पाटील 🤣
यामुळेच सगळ्या समाजाची इज्जत घातली याने

29/05/2026

आंदोलन करू नका म्हणून विनंती करायला गेलेले विखे आणि तो लाड आज कळाली का तुमची लायकी दाखवली जरांगे ने तुम्हाला 🤣 घरातून हाकलले तरी अक्कल नाही याना

28/05/2026

पुन्हा मुंबई जायच आणि जिंकलो म्हणून गुलाल उडवून यायचा बिनकामाचा 🤣
लोकांचे हाल करायचे विनाकारण

26/05/2026

इंधनाचे दर वाढऊन सर्वसामान्य लोकांना जगणे नकोस करून टाकून शासनाला काही फायदा असेल तर तो जाहिरनामा प्रसिद्ध करावा ….

24/05/2026

आम्हाला साऱ्यांनी हिणवलं अन माझ्या भगवान बाबांनं मला माणूस बनवलं ऽऽऽऽऽ……
अप्रतिम आवाज आणि गायन…..❤️
धार्मिक समाज बांधव मनसोक्त आनंद घेताना अकोले तालुका पाथर्डी येथे प्रकाश महाराज साठे व सहकारी….

Address

Pathardi
414102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साहेब युवा प्रतिष्ठान बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share