आपलं पाटण

आपलं पाटण "व्यासपीठ पाटणकरांच"

हे पेज खास पाटण मधील लोकांसाठी आणि पाटण तालुक्यासाठी तयार करण्यात आल आहे, आपल्या पाटणमधील चालू घडामोडी, बातम्या आणि आपला भाग याची ओळख व्हावी हाच याचा हेतू आहे.... मला नक्की आशा आहे आपण हे पेज LIKE करून या पेज ला भरभरून प्रतिसाद द्याल... Admin.

सातारा जिल्ह्याने महाराष्टाला अनेक मौल्यवान हिरे दिले. आता त्यात अजुन एका नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे, विशाल मंगल ...
18/05/2024

सातारा जिल्ह्याने महाराष्टाला अनेक मौल्यवान हिरे दिले. आता त्यात अजुन एका नावाची भर पडली आहे. ते नाव म्हणजे, विशाल मंगल मधुकर कुंभार. सातारा जिल्हातील उंब्रज गावचे सुपुञ विशाल कुंभार यांनी आपल्या कर्तृत्वाने सातारा जिल्ह्याचे नाव जगभरात पोहोचवले आहे.

विशाल कुंभार यांनी Short Films आणि Tv Series यांच्या मार्फत आपल्या लिखाणाने आणि दिग्दर्शनाने लोकांना प्रभावीत तर केलेच, त्याशिवाय अनेक देशी - विदेशी पुरस्कारांवर आपले नाव देखील कोरले. त्यांच्या Kumbhil Shiva या Short Film ला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात देखील आले होते. विशाल कुंभार यांनी, मराठी पाऊल पडते पुढे.. ह्या ओळी सार्थ ठरवत चिञपट क्षेञात एक मोठी भरारी घेतली.

विशाल कुंभार लिखित आणि दिग्दर्शित मल्हार हा सिनेमा 31 मे 2024 रोजी संपुर्ण भारतात हिंदी आणि महाराष्ट्रात मराठी मध्ये प्रदर्शित होणार आहे.तरी आपण सर्वांनी हा चिञपट सिनेमागृहात पाहावा आणि आपली कोतुकाची थाप, मराठी मातीतील या कलाकाराच्या पाठीवर उमटवावी...

.https://youtu.be/ISLGl4Lr7i8https://youtu.be/ISLGl4Lr7i8https://youtu.be/ISLGl4Lr7i8 नयनरम्य चाफळचे आज दर्शन घेऊया आणि ...
14/12/2020

.
https://youtu.be/ISLGl4Lr7i8
https://youtu.be/ISLGl4Lr7i8
https://youtu.be/ISLGl4Lr7i8

नयनरम्य चाफळचे आज दर्शन घेऊया आणि ड्रोन च्या नजरेतून पाहूया की चाफळ मंदिर परिसर, धरण कसे दिसते ते. व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या कोणत्याही लिंक वर क्लिक करा

 #शिवराज्यभिषेक_सोहळा व  #हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त  #सह्याद्री_प्रतिष्ठान_सातारा_जिल्हा, फेसबुक_सातारा आणि _सातारा तर्...
29/05/2020

#शिवराज्यभिषेक_सोहळा व #हिंदूसाम्राज्य दिनानिमित्त #सह्याद्री_प्रतिष्ठान_सातारा_जिल्हा, फेसबुक_सातारा आणि _सातारा तर्फे #दि : 6 जून २०२० रोजी #सकाळी 10 ते सायंकाळी 4 वा.सहयाद्री प्रतिष्ठान पाटण तालुका व सहयाद्री प्रतिष्ठान कराड संयुक्तरित्या #भव्य_रक्तदान_शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.आणि समाज कार्यात आपलाही अनमोल सहभाग नोंदवावा.हिच वेळ आहे समाजासाठी काहीतरी करण्याची अशा वेळी आपणच पुढाकार घेऊन सहकार्य करायला हव.
चला आपण सर्वांनी मिळून रक्तदान करूया
मानव हितार्थ कार्य करूया.

" #दानात_दान_रक्तदान
#समाजात_वाढेल_मान"

#ठिकाण : सौभाग्य मंगल कार्यलय उंब्रज, ग्रामीण रुग्णालय उंब्रज समोर, अंधारवाडी रोड, उंब्रज. )

तरी रक्तदात्यानी रक्तदान करण्यासाठी आधी नोंदणी करावी ही विनंती.
संपर्क :
#तुषार बाबर -9284085074
#प्रशांत उदूगडे -9823946353
#ओमकार साळुंखे -8888013323
#अमोल पवार .7972785133
#विजय जाधव .+919850618270
#मंगेश साळुखे +919881252582
*टीप- कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तदान शिबिरात सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे*

 #आपणास  #दुर्ग  #आणी  #गड  #किल्ल्यांचे  #संवर्धन  #करण्याची  #आवड  #असेल  #तर  #नक्कीच  #सहभागी  #व्हा ...          आई...
05/05/2020

#आपणास #दुर्ग #आणी #गड #किल्ल्यांचे #संवर्धन #करण्याची #आवड #असेल #तर #नक्कीच #सहभागी #व्हा ...
आई जिजाऊ मातांचे संस्कार शिवरायांचे विचार आचार आणी शंभूराजे आयुष्य मध्ये कसे जगावे घडावे हे आपणला वारसा देऊन गेले. स्वराज मधल्या प्रत्येक मावळ्यांनि आपल्या शौर्याने आणी आपल्या बलिदानांनी आपणला हे तीर्थ क्षेत्र गडकोट, किल्ले आणी मंदिरे जपण्याचे पुण्य हे आपणासाठी वारसा लाभून देऊन भाग्य दिले आहेत.
पण आपण काय करतोय तेवढ्या हक्कानी तेवढंच तत्परतेने आणी एक जबाबदार मावळा म्हणून मी ही ह्या वर्तमान काळातील शिवरायांचा मावळा आहे म्हणून असं खरंच काही तरी करण्यासाठी पुढे येत आहोत काय हे पण आपण लक्षता घेतलं पाहिजे प्रत्येकाने..
#खरंच काही तरी चुकतंय आपलं, प्रत्येक गडकोट आणी किल्ले ह्यांना खरंच भेट देऊयात आपण सर्व जण कमीत कमी आणी त्यांचं संवर्धन करूया एकत्र येऊन.
खुप जण बोलतात आज बांधलेले पूल, इमारत कसे कोसळतात आणी शिवरायानी बांधलेलं गडकोट आणी किल्ले अजून जसेच तसे का आहेत असं कोणतं मिक्सचर त्यांनी वापरलं होत... अहो कोणतं मिक्सचर वापरो न वापरो पण स्वराज्यातील माझा प्रत्येक मावळ्याचा घामतील थेंबच मिक्सचर नक्कीच त्यात मिसळ आहे गडकोट उभे करताना नक्कीच इथं त्यांना आपल्या बलिदानाला सामोरे जावं लागलं आहे..
#म्हणून प्रत्येकानी पुढे या आपल्या स्वराज्यातील तीर्थ क्षेत्र गडकोट आणी किल्ले संवर्धनसाठी मित्र भगिनी माता पिता आपला ही हातभार लावूया आणी उद्याचा आपल्या मुलांना हा वारसा पुढे जोपासण्याच ध्यास धरूया.
आम्ही #सहयाद्री #प्रतिष्ठान तर्फे आणी आपल्या आशीर्वादाने हा वारसा पुढे नेण्याचा ध्यास घेतला आहे या करा सुरवात आपलं ही सर्वांचं नात घट करून परत आपण दाखवून देऊ स्वराज्यातील मावळा हा कायम तत्परतेने असणार वर्तमान काळात.
🚩 जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभूराजे 🚩
🚩 जय गडकोट जय सहयाद्री 🚩
🚩 सहयाद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र 🚩
🚻घेतला वसा दुर्गसंर्वधन चळवळीचा🚻

गड आणी दुर्ग संवर्धनसाठी कार्यात सहभागी होण्यासाठी खालील नंबर संपर्क करा.

Quarantine चित्रकला स्पर्धा.......आयोजक,सहयाद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा व सह्याद्री विद्यार्थी अकादमी(पाटण तालुका )काल...
03/05/2020

Quarantine चित्रकला स्पर्धा.......
आयोजक,
सहयाद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा व सह्याद्री विद्यार्थी अकादमी(पाटण तालुका )
कालावधी
०२ मे ते ०५ मे २०२०
विषय-
१) कोरोना विरुद्ध डॉक्टर, परिचारिका
२) ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर
३) कोरोनासाठी स्वच्छता मोहीम
४) स्वच्छ सातारा
५) कोरोना विषयी जनजागृती

प्रत्येक गटातील विजयी स्पर्धकाला आकर्षक पुरस्कार आणि प्रथम ३ विजेत्यांना प्रमाणपत्र

वयोगट
१) १३ वर्षे आणि त्या आतील
२) १४ ते २१ वर्ष
३) २२ आणि त्या पुढील

अधिक माहिती नियम व अटी साठी संपर्क;
सागर सुदाम माने ९३७१२२१२१८
हरिश्चंद्र गेनबा बागडे ९८६९३४१९९२
प्रशांत उदुगडे
7058996353
तुषार बाबर
9284085074

टिप:- जनतेला काहीतरी संदेश पोहचवणे हा हेतू असलेले चित्र आकर्षणाचं विषय ठरेल.
सागर सुदाम माने
दुर्गसेवक श्री.हरिश्चंद्र गेनबा बागडे

30/03/2020
27/03/2020

पाटणकर ऎका आपला वैभव काय सांगतोय आपल्याला..!!!
थेट जर्मनी वरून Live

घरातच बसा... आभाळ भरून आलंया 😑
25/03/2020

घरातच बसा... आभाळ भरून आलंया 😑

22/03/2020

पाटण तालुका प्रशासनाकडून गावातील लोकांचे अभिनंदन..!!
सेवेत रुजू असणाऱ्या सर्व सेवक वर्गाचे खूप खूप आभार...!!!

जनता कर्फ्यु ला पाटणकरांचा चांगला प्रतिसाद...!!घरीच राहा... बाहेर पडू नका..!!
22/03/2020

जनता कर्फ्यु ला पाटणकरांचा चांगला प्रतिसाद...!!
घरीच राहा... बाहेर पडू नका..!!

22/03/2020

आपल्या पाटण तालुक्यातील सध्या जर्मनी येथे वास्तव्यास असलेले वैभव जाधव यांनी आपल्या सर्वांसाठी बनवलेला हा विडीओ जर्मनी इटली चीन स्पेन यांसारख्या तंत्रज्ञानामधे अग्रेसर असणाऱ्या देशांची अवस्था लक्षात घेता आपल्या सर्वांनाच खुप काळजी घेणे गरजेचे आहे फक्त प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरीकाने COVID 19 रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवा काही दिवस घरीच राहा प्रशासनाला मदत करा आणि कुटुंबासोबत आनंदाने दिवस घालवा..

Address

SH-78
Patan
415206

Telephone

7385111683

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं पाटण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share