28/05/2026
भाजप सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे! पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर गगनला भिडलेत. या वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज पाटण तालुका युवक काँग्रेसच्या वतीने पाटण (म्हावशी फाटा) येथे अनोखे आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या सरकारला जागे करण्यासाठी नागरिकांना आणि प्रवाशांना 'मेलोडी' चॉकलेट वाटून तीव्र निषेध नोंदवण्यात आला... यावेळेस
राहुलराज पवार (युवक जिल्हाध्यक्ष), डॉ. संतोष कदम (तालुकाध्यक्ष फादर काँग्रेस), नरेंद्र पाटणकर (युवक तालुकाध्यक्ष), देवदास माने (कराड युवक तालुकाध्यक्ष), चैतन्य पाटील (विधानसभा अध्यक्ष कराड), दिग्विजय जमाले (जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया), अक्षय सुर्वे (जिल्हा सरचिटणीस युवक), रविराज पाटील (पाटण तालुकाध्यक्ष सोशल मिडिया), तेजस कांबळे (उपाध्यक्ष युवक काँग्रेस), आनंदराव नागरे (सेवादल अध्यक्ष), किरण हडवे (जिल्हा सरचिटणीस), तौफिक पटेल (सरचिटणीस), पांडुरंग यादव (माजी अध्यक्ष), रवींद्र कांबळे (कोयना विभागप्रमुख), सुनील गायकवाड (पाटण तालुका खजिनदार), मृणाल यादव (कराड दक्षिण सरचिटणीस), दिपक तांदळे (कराड तालुका सरचिटणीस), मुकुंद पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.