Chandrakant B Patil

Chandrakant B Patil ExPrecident Of Municipal Concil, Parola

15/11/2025

रुद्र सिनेमॅटिक्स प्रस्तुत — टीम ढिलपीचा "पोलिटिकल पॉडकास्ट"
पारोळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या
खुल्या, मनमोकळ्या आणि रोचक गप्पा…

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे म...
02/09/2024

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या मंगलमय शुभेच्छा!

श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत.द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्...
26/08/2024

श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत.द्वापर युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता.या वेळी जन्माष्टमीला सोमवार आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगामुळे सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.शुभ योग-संयोगात जन्माष्टमीचा दिवस साजरा होईल.
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं,जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा!जय श्री कृष्णा !

24/08/2024
04/06/2024

सूर्याची पण काय कमाल असते ना... पूर्वेकडे असला तरी तो 'सूर्योदय' आणि पश्चिमेकडे असला की "सूर्यास्त" माणसाचं पण तसंच आहे,
समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर 'चांगला' आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट...

अभिनंदन..इयत्ता 12वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्ष...
21/05/2024

अभिनंदन..
इयत्ता 12वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा…!

16/05/2024

सुसंस्कृत माणसांची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन या दोन गोष्टी आपल्या जीवनात चांगले बदल घडवतात..

आबा तुमचं असणं सर्व काही होतं,आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,पण तुमचं नसणं,हीच मोठी उणीव ...
11/05/2024

आबा तुमचं असणं सर्व काही होतं,
आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
पण तुमचं नसणं,हीच मोठी उणीव आहे.
आबा आपल्या कामाचा,स्वभावाचा ठसा कायमस्वरूपी उमटवून,हुरहुर लावून निघून गेलात,काळ लोटला,उरल्या त्या आठवणी...
स्व.अाबा यांना तृतीय पुण्यस्मरण दिनी भावपूर्ण श्रध्दांजली ! 💐 शोकाकूल - समस्त सोनवणे परिवार,करमाड/पारोळा.

11/05/2024

कौतुक ही अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचे बळ देते..

30/04/2024

काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात,
कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात..

चैत्र नवरात्रि निमित्त खान्देशाची कुलस्वामिनी आई श्री सप्तश्रृंगी मातेचा यात्रोत्सवासाठी गडावर जाणाऱ्या सर्व भाविक-भक्ता...
17/04/2024

चैत्र नवरात्रि निमित्त खान्देशाची कुलस्वामिनी आई श्री सप्तश्रृंगी मातेचा यात्रोत्सवासाठी गडावर जाणाऱ्या सर्व भाविक-भक्तांचें सहर्ष स्वागत!
दादासाहेब चंद्रकांत बी पाटील मित्र परिवारातर्फे गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत पिण्याचे पाणी वाटप सेेवा🙏🏻

Address

Parola
425111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrakant B Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category