Lok Andolan Nyas

Lok Andolan Nyas लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धी
भ्रष्टाचार मुक्त भारत

📍जलसंधारण कामामुळे दुष्काळ हटण्यास मदत- अण्णा हजारे
07/05/2026

📍जलसंधारण कामामुळे दुष्काळ हटण्यास मदत- अण्णा हजारे

💐💐💐भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त डॉ. शिवनाथ बाळकृष्ण कुंभारे यांचे आज निधन झाल्या...
28/04/2026

💐💐💐भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे विश्वस्त डॉ. शिवनाथ बाळकृष्ण कुंभारे यांचे आज निधन झाल्याचे समजले आणि धक्का बसला. स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे हे व्यवसायाने डॉक्टर होते. डॉ. कुंभारे हे गडचिरोली जिल्ह्यातील पहिले एम.बी.बी.एस डॉक्टर होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी होते. त्यांनी अनेक वर्ष माझ्यासोबत जन आंदोलनात काम केले. गडचिरोली जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे संघटन करून माहितीच्या अधिकाराची शिबिरे, दौरे, सभा आयोजित केली. लोकशिक्षण व लोकजागृतीच्या कामासह ते नेहमी आंदोलनात सक्रीय होते.
त्यांच्या निधनामुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे. एक तळमळीचा प्रामाणिक कार्यकर्ता गमावल्याचे मोठे दुःख आहे. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी देवो, हीच प्रार्थना.
स्वर्गीय डॉ. शिवनाथ कुंभारे यांना जन आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते व राळेगणसिद्धी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!
-कि. बा. तथा अण्णा हजारे

09/04/2026

📍ग्रामकथा राळेगण सिद्धी
Lok Andolan Nyas
सौजन्य- @ KANHAIYYA AGRO

Lok Andolan NyasKalpana Inamdar
09/04/2026

Lok Andolan Nyas
Kalpana Inamdar

Lok Andolan Nyas
07/04/2026

Lok Andolan Nyas

At a significant press conference held at the Press Club in the national capital, Kalpana Inamdar, Working President of Lokandolan Nyas, expressed deep concern over the current global situation and rising inflation in India, urging the central government to take immediate and concrete steps in the i...

Lok Andolan NyasKalpana Inamdar
07/04/2026

Lok Andolan Nyas
Kalpana Inamdar

राजधानी के प्रेस क्लब में मंगलवार को आयोजित एक महत्वपूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस में लोकआंदोलन न्यास की कार्यकारी अध्....

Lok Andolan NyasKalpana Inamdar
07/04/2026

Lok Andolan Nyas
Kalpana Inamdar

राजधानी के प्रेस क्लब में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में लोकआंदोलन न्यास की कार्यकारी अध्यक्ष कल्पना इनामदार ने दे....

Lok Andolan Nyas📍शेतीमालाला हमीभाव द्या- दत्ता आवारी विश्वस्त तथा खजिनदार, लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धी
06/04/2026

Lok Andolan Nyas
📍शेतीमालाला हमीभाव द्या- दत्ता आवारी विश्वस्त तथा खजिनदार, लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धी

📍राज्यात शेतकरी कर्जबाजारी होत आहे. पिक कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली...
05/04/2026

📍राज्यात शेतकरी कर्जबाजारी होत आहे. पिक कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली मात्र पिक कर्जफेडीची मुदत ३१ डिसेंबर २०२५ अखेर अशी केली तीच मुदत सरकारने ३१ मार्च २०२६ अशी करावी. दुधाच्या दरात ५ रू वाढ करावी आणि शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी लोक आंदोलन न्यासाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
-दत्ता आवारी, विश्वस्त तथा खजिनदार,
लोक आंदोलन न्यास, राळेगणसिद्धी

📍 लोक आंदोलन न्यास की कार्यकारी अध्यक्ष कल्पना इनामदार जी के मार्गदर्शन में, ठाणे ज़िले के शाहपुर स्थित एक गाँव में इन द...
04/04/2026

📍 लोक आंदोलन न्यास की कार्यकारी अध्यक्ष कल्पना इनामदार जी के मार्गदर्शन में, ठाणे ज़िले के शाहपुर स्थित एक गाँव में इन दिनों एक ग्रामीण विकास कार्यक्रम चल रहा है। गाँव वालों ने आदरणीय अन्ना से मुलाक़ात की और अपने गाँव में 'रालेगण सिद्धि' के 'आदर्श गाँव' की तर्ज़ पर विकास कार्य करने का संकल्प लिया। लोक आंदोलन के कोषाध्यक्ष दत्ता आवारी जी ने पंचायत राज के बारे जानकारी दी।

Address

At-Post Ralegansiddhi, Tal/Parner, Dist/Ahemdnagar, State-
Parner
414302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lok Andolan Nyas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lok Andolan Nyas:

Share

Category