निलेश लंके मिञ मंडळ पारनेर तालुका

  • Home
  • India
  • Parner
  • निलेश लंके मिञ मंडळ पारनेर तालुका

निलेश लंके मिञ मंडळ  पारनेर तालुका Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from निलेश लंके मिञ मंडळ पारनेर तालुका, Political organisation, Hanga, Parner.

08/04/2022
17/02/2022

*शिवजयंती निमित्ताने श्री.क्षेत्र शिवनेरी ते संभाजीनगर पाई मशाल यात्रेत देवगड येथे पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांनी स्वागत केले व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत स्वतः शिवज्योत घेवून छत्रपतींच्या पवित्र स्मृतीस उजाळा दिला !*

*ब्रेकिंग न्यूज ...*💥💥💥💥💥💥*महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लोकनेते निलेशजी लंके साहेब यांचे नांदगाव ( नाशिक ) नगरीत जंगी...
12/02/2022

*ब्रेकिंग न्यूज ...*

💥💥💥💥💥💥
*महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व लोकनेते निलेशजी लंके साहेब यांचे नांदगाव ( नाशिक ) नगरीत जंगी स्वागत !*

*लोकनेत्यांची शाही मिरवणुकीच्या माध्यमातून झाले विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन !*

*आपल्या लाडक्या लोकनेत्यांच्या भेटीला नाशीक मधील तरुणाई लोटली रस्त्यावर !*
*विघ्नहर्ता हॉस्पिटल नांदगाव,नाशिक येथे लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी उपस्थित आ.सुधीरजी तांबे साहेब,मा. आमदार आहेर साहेब,जि. प.सदस्य धनराज गाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.*

17/01/2022

*आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक विचार प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठान, टाकळी ढोकेश्वर गट व अहमदनगर येथील साईलीला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित..*

*टाकळी ढोकेश्वर येथे भव्य मूळव्याध व भगंदर तपासणी शिबिर..*

*मंगळवार दि. १८ जानेवारी २०२२*

*वेळ- स. १० ते २*

*स्थळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळी ढोकेश्वर*

*उद्घाटक..*

*सौ राणीताई निलेश लंके*
*(सदस्या अहमदनगर जिल्हा परिषद सुपा गट)*

*जितेश सरडे (अध्यक्ष : राष्ट्रवादी विद्यार्थी माहिती-तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र)*

*कु. राजेश्वरी कोठावळे*
*(जिल्हाध्यक्षा : राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी, अहमदनगर)*

*प्रमुख उपस्थिती..*
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, निलेश लंके प्रतिष्ठान पदाधिकारी टाकळी ढोकेश्वर गट*

*साईलीला हॉस्पिटल अहमदनगर येथील मुळव्याध तज्ञ..*

*डॉ. संजय शिंदे (मूळव्याध तज्ञ)*

*डॉ. सौ.वनिता शिंदे (स्त्रियांचे मूळव्याध तज्ञ)*

*व्याधी असलेल्या रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा.*

*श्री. बाळासाहेब खिलारी पाटील*
*(उपाध्यक्ष : निलेश लंके प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य)*

*श्री. प्रकाश तुकाराम गाजरे*
*(आदर्श सरपंच, म्हसोबा झाप ग्रामपंचायत)*
.

*राज्यमंत्री ना. प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचे अचानक , लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांचे निवासस्थानी जेवण करण्यासाठ...
14/10/2021

*राज्यमंत्री ना. प्राजक्तजी तनपुरे साहेब यांचे अचानक , लोकनेते आमदार निलेशजी लंके साहेब यांचे निवासस्थानी जेवण करण्यासाठी व भेट देण्यासाठी आगमण !*

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे *सन्मा.लोकनेते आमदार निलेश लंके साहेब*  यांच्या विशेष प्रयत्नातून लेखाशीर्ष २५१५ अंतर्ग...
14/10/2021

पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे *सन्मा.लोकनेते आमदार निलेश लंके साहेब* यांच्या विशेष प्रयत्नातून लेखाशीर्ष २५१५ अंतर्गत *मौजे.जवळा,ता.पारनेर येथे भवानी माता मंदिर रस्ता करणे रक्कम रुपये.२०.०० लक्ष* कामाचा शुभारंभ आज सकाळी ठीक.६.३० वाजता *मा.आमदार निलेश लंके साहेब* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी माता आई तुळजा भवानी मातेची महाआरतीचा *मा.आमदार निलेश लंके साहेब* यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर विधानसभेचे अध्यक्ष मा.अशोक सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे माहिती आणि प्रसारण विभागाचे अध्यक्ष मा.जितेश सरडे,मा.सभापती,सुदाम पवार,उद्योगपती मा.बाळासाहेब सालके, मा.विजुभाऊ औटी,सरपंच मा.सुभाष आढाव,उपसरपंच मा.गोरख पठारे,मा.संदिप सालके,मा.भगवान सालके, मा.किसन रासकर,मा.बाबाजी लोखंडे,मा.भाऊ आढाव,मा.नवनाथ रासकर,मा.अमृता रसाळ,मा.बापूसाहेब सालके,सौ.सोनाली सालके,मा.मेहर गुरुजी,मा.पंढरीनाथ कवाष्टे,मा.पोपट पिसाळ,मा.अरुण रासकर,मा.संतोष सालके,मा.संतोष कावरे व जवळा गावचे सर्व आजी-माजी पदाधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि समस्त ग्रामस्थ!

*राज्यमंत्री मा.ना.आदितीताई तटकरे, मा.राजेंद्र तात्या फाळके व पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके साहेब यांनी मा...
29/08/2021

*राज्यमंत्री मा.ना.आदितीताई तटकरे, मा.राजेंद्र तात्या फाळके व पारनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार निलेश लंके साहेब यांनी मा.अण्णासाहेब हजारे यांची सदिच्छा भेट घेतली.*

*मौजे.राळेगणसिद्धी येथील पारनेर फाटा ते राळेगणसिद्धी रस्ता रक्कम रुपये.४.०० कोटी कामाचा भूमिपूजन सोहळा आज जेष्ठ समाजसेवक...
15/08/2021

*मौजे.राळेगणसिद्धी येथील पारनेर फाटा ते राळेगणसिद्धी रस्ता रक्कम रुपये.४.०० कोटी कामाचा भूमिपूजन सोहळा आज जेष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा साहेब हजारे यांच्या शुभहस्ते तसेच पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे सन्मा.लोकनेते आमदार निलेश लंके साहेब,जिल्हा अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके व विविध मान्यवरांच्या उपस्थित सदर कार्यक्रम संपन्न झाला!*

Address

Hanga
Parner

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निलेश लंके मिञ मंडळ पारनेर तालुका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share