आदिवासी महासघं सगंमनेर

  • Home
  • India
  • Parner
  • आदिवासी महासघं सगंमनेर

आदिवासी महासघं सगंमनेर कहानी तो छोटे लोगो की लिखी जाती है...
हम?

9226498837, 8796105105 what app no
08/09/2025

9226498837, 8796105105 what app no

ओळख सांगण्याची गरज नाही कारण लोक Entry बघुनच सांगतात हा राघोजीभक्त आहे राॅयल आदिवासी जय राघोजी जय बिरसा
10/08/2018

ओळख सांगण्याची गरज नाही कारण लोक
Entry बघुनच सांगतात
हा राघोजीभक्त आहे
राॅयल आदिवासी
जय राघोजी जय बिरसा

आदिवासी महासघं संगमनेर येथील.......
09/08/2018

आदिवासी महासघं संगमनेर येथील.......

11/08/2017

सगंमनेर व अकोले
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी
मध्ये ७०% व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या
गुणवंत विद्यार्थ्याना स्मृती चिन्ह बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तरी
सर्व समाज बांधवांनी आपल्या गुणवंत पाल्याची
मार्कशीटची झेरॅाक्स प्रत संस्थेच्या पत्यावर
दि १५-०८-२०१७ पर्यत पाठवावे
आदिवासी महादेव कोळी कर्मचारी सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सगंमनेर चैतन्यनगर सगंमनेर ९४२०३१३०४८, ९८५०६२३१११
[email protected]

08/08/2016
आदिवासी महादेव कोळी, ठाकर, भिल्ल समाजाचा भव्य मेळावा  राज्यस्तरीय आदिवासी समाज भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्...
30/07/2016

आदिवासी महादेव कोळी, ठाकर, भिल्ल समाजाचा भव्य मेळावा राज्यस्तरीय आदिवासी समाज भुषण पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

रविवार दिनांक १४/०८/२०१६ रोजी सकाळी ११ वाजता

ठिकान- व्यापारी संकुल सभागृह, पडतानी कॅाम्प्लेक्स, जोशी हॅाटेलच्या मागे सगंमनेर जि अहमदनगर ४२२६०५
९४२०३१३०४८,
९८५०६२३१११ [email protected]

27/08/2015

आद्य क्रांतीवीर
नगर जिल्ह्यात एकच गाव
त्याचे झाले इतिहासात नाव
रमाबाई आणि रामजीला पुत्र झाला
आदिवासींचा त्याने उध्दार केला
राघोजी भांगरे त्यांचे नाव
त्यानेच कोरले इतिहासात नाव
नाही घाबरला कधी इंग्रजांना
रक्षिले आदिवासी बांधवांना
रतन गडावर शुभारंभ केला
तोच लढा आख्या महाराष्ट्रात नेला
वचक होती वाणी बाम्हणांची
लुटले त्याने वाणी आणि सावकरांना
पैसा पुरवीला आदिवासी बांधवांना
सळो की पळो करुन सोडले इंग्रजांना
गोय्रांची अक्कल बंद झाली
म्हणून त्यांनी शक्कल लढवली
इथेच अघटित घटना घडली
कोणीतरी राघोजींशी बेईमानी केली
फितुरीमुळेच घात झाला
राघोजी इंग्रजांच्या हातात आला
गेला होता विठ्ठलाच्या दर्शनाला
विठ्ठल सुद्धा नाही आला मदतीला
चंद्रभागेच्या तिरी इंग्रजांनी वेढला
साखळदंडानी जेरबंद केला
राजा आमचा हाती सापडला
इंग्रजांना मोठा आनंद झाला
चंद्रभागेलाही पोलीसांचा पुर आला
घेऊन गेले राघोजीला ठाण्याच्या तुरुंगाला
नाही त्याला वकिल मिळाला
फाशीची शिक्षा झाली राघोजीला
हसत हसत फासावर गेला
आमच्या राजाने अखेरचा निरोप घेतला
असा आमच्या आदिवासींचा राजा होता
आम्हाला सोडुन कायमचा गेला
आदिवासी कवी
सिताराम कांबळे
जय राघोजी जय आदिवासी
https://m.facebook.com/profile.php?id=371081806326308

आदिवासींच्या परिभाषा
भारतातील कोणत्?

27/08/2015

आदिवासी समाजाचा जन्म कशासाठी झाला?........
मौजमजा करण्यासाठी!
नाही आजून आम्हाला आदिवासी समाज कळलाच नाही.............
ज्याला कळाल तो यशाच्या शिखरावर पोहचला............
पण बाकीचांच काय???
https://m.facebook.com/profile.php?id=598441763585307&refid=52"

कहानी तो छोटे लोगो की लिखी जाती है...
हम?

Address

'shramsapalya Niwas' 111 Chaityanya Nagar, Behind Market Yard Sangamner
Parner
414302

Telephone

9850623111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आदिवासी महासघं सगंमनेर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आदिवासी महासघं सगंमनेर:

Share